भिजवलेल्या हरभरा डाळीचे लाडू (Chana Dal Ladoo Recipe In Marathi)

भिजवलेल्या हरभरा डाळीचे लाडू (Chana Dal Ladoo Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
4 ते 5 तास हरभरा डाळ भिजत ठेवा नंतर डाळी तिल सर्व पाणी काढा आणी बिना पाण्याची मीक्सर ला फिरवून घ्या
- 2
आता तयार डाळित अगदी थोडे मीठ घालुन सर्व मीक्स करुन घ्या गैसवर कढ ईमध्ये तेल टाका आता गरम तेलात त्यार पीठाचे चपटे भजी सारखे सोडून लाल सर भजी तळून घ्या
- 3
आता तयार भजी चे छोटे छोटे तुकडे करा आणी थंड करुन घ्या आणी पुन्हा मीक्सर ला लावा
- 4
आता तयार भूरा गैसवर कढ ईमध्ये तुप टाकून
- 5
3 ते 4 मीनीट परतून घ्या जायफळ पावडर वेलची पावडर घाला
मी सुकामेवा नही घातला आपण घालू शकता)
(गैस बारीक असावा) - 6
आता गैसवर पाक करण्या साठी ठेवासाखर,पाणी उखळि आली की हाताला चिकट लागले की गैस बंद करा
(पाकाची तार नाही बन्वायची फक्त दोन बोटांना चिकटपणा जाणवला पाहिजे) - 7
आता तुपात परतून घेतलेला भूरा तयार पाकात ओता आणी सर्व छान मिक्स करुन घ्या व 2 मीनीट झाकुन ठेवा आणी 2 मीनीटा ने लाडू वळुन घ्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
वाटल्या डाळीचे लाडू (watlya daliche ladoo recipe in marathi)
जसे पुरणाची पोळी बनवणे हे एक विशेष कौशल्याचे काम आहे तसेच वाटल्या डाळीचे लाडू करणे हे म्हणजे मला कठीण वाटते.ही रेसिपी माझ्या आजी पासून आमच्याकडे करतात.आई खूप छान लाडू करायची.तसाच लाडू आज मला पण करता येतो.बघा तुम्हाला आवडतो काय. Archana bangare -
मसूर डाळीचे लाडू (masoor dal ladoo recipe in marathi)
झालं असं की सामानात चुकून १ किलो मसूर डाळ आली मुग डाळी ऐवजी... मग काय मिक्सरला रवाळ दळून पिठीसाखर बेसनलाडू सारखेच लाडू केले. छान झालेत... मुख्य म्हणजे रंग छान आला आहे.. Minal Kudu -
-
मुग डाळीचे पौष्टीक लाडू (moong dal ladoo recipe in marathi)
#लाडू #New Weekly Receipe Theme. सायली सावंत -
-
खमंग रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#ट्रेडिंग_रेसिपीदिवाळी म्हटली की गोड पदार्थ तर होणारच आणि लाडू हा प्रकार तर प्रत्येक घरातील निरनिराळ्या प्रकारचे बनवतात त्यातीलच हा दिवाळी स्पेशल रवा बेसनलाडू, मस्त खंमग 😋मग काय वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करायला हवेत, तसेच त्यातील हा लाडू नेहमीच सर्वांच्या आवडीचा,,,, अवश्य करून बघा........चला तर पाहूयात रेसिपी👉 Jyotshna Vishal Khadatkar -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#३दिवाळीफराळरेसिपीदिवाळी फराळातील लाडू हा मुख्य पदार्थ आहे लाडू विविध प्रकारचे बनविल्या जातात रव्याचे बेसनाचे आज मी बेसनाचे लाडू थोड्या वेगळ्या पद्धतीने करून दाखवते आहे Mangala Bhamburkar -
-
बस दोन मिनीट लाडू (ladoo recipe in marathi)
मी लाहन अस्तन्ना तुप गूळ पोळी म्हटले की आजी बस दोन मिनिट ह असे म्हणायची आणी तुप गूळ पोळी चा लाडू आणायची मोठी झाले आणी परिस्तिती नी संपन्न झालो तेव्हा ते आजी चे सीक्रेट लक्षात आले तुप गूळ पोळी ला तुप जास्त लागायचे पण लाडू करतांना गुळाचया ओलावा अणि थेंब दोन थेंब तुप नी काम निभय्चे.. असे हे माझे आता बर्यपैकी तुपातले लाडू.. बस दोन मिनिट Devyani Pande -
वाटलेल्या चना डाळीचा लाडू (chana dal ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी_फराळ #वाटलेल्या_चनाडाळीचा_लाडू ..चनाडाळ भीजवून मीक्सर मधे बारीक करून त्याचे केलेले लाडू ..जरा चविला वेगळे थोडे साँफ्ट ... Varsha Deshpande -
-
-
बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
#rbr रक्षाबंधन किंवा राखीपौर्णिमा सगळ्या बहीणींचा अगदी आवडता सण.....आपल्या भावाला हक्काने काहीही मागता येईल असा सण...,,मग त्याला ही त्याच्या आवडीचं गोडधोड खायला करुन घालायलाच हव न.....मग या या राखीनिमीत्य खास त्याच्या आवडीचे बेसन रवा लाडू....... Supriya Thengadi -
-
अळीव / हलीम लाडू (Aliv Ladoo Recipe In Marathi)
#हिवाळा स्पेशल#अळीव#हलीम#लाडू#खास बाळंतिनी साठी Sampada Shrungarpure -
-
रवा मैदा लाडू (rawa maida ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1 #post1ही रेसिपी खरंतर माझ्या सासुबाईंचे आहे, पण लग्नानंतर मी केलेले हे लाडू माझ्या वडिलांना खूप आवडायचे. माझे वडील आता या जगात हयात नाहीत. त्यांची आठवण आणि आशिर्वाद म्हणून इ बुक साठी मी माझी ही पहिली रेसिपी पोस्ट करते आहे. शुभ कार्याची सुरुवात गोडाने व्हावी म्हणून माझीही रेसिपी तुम्हा सर्वांसाठी. Vrushali Bagul -
-
-
टोमॅटो पनीर लाडू (tomato paneer ladoo recipe in marathi)
#लाडू लाडू मुख्यत: पीठ,तूप आणि साखरेपासून बनविलेले असतात. कधी गुळही वापरतात. लाडू बर्याच पिठापासून बनवले जातात. कधीकधी शेंगदाणे किंवा सुका मनुका देखील घातले जातात. वापरल्या जाणार्या घटकांचा प्रकार रेसिपीनुसार बदलू शकतो.असेच घटक बदलून मी हि रेसिपी केली आहे. टोमॅटो आणि पनीर वापरुन हे लाडू मी केले आहेत. टोमॅटो आणि पनीर दोन्ही शरीरासाठी फायदेशीर आहेत. म्हणून या पदार्थांचा वापर करायचा मी ठरवले. आणि हटके रेसिपी करुया असा विचार केला. बघुया कसे करायचे टोमॅटो पनीर लाडू. Prachi Phadke Puranik -
उकडीचे पुरणाचे दींड (ukadiche purnache dhind recipe in marathi)
# नागपंचमीच्या दिवशी कापणे , भाजणे. चीरणे किंवा जमिनीतुन कांही तोडणे करत नांहीत त्यामुळे तळणे व भाजणे बंद व त्या साठी उकडीचे दींड करतात व तळणे नाही म्हणुन ढोकळा करतात पण ते ढोकळा नेहमी च्या ढोकळ्यावर प्रमाणे नसतात. Shobha Deshmukh -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#लाडूश्रावण आणी त्या महिन्यातील सण गंमतच असते.हे लाडू करतांना मला माझ्या मंगळगौरीची आठवन येते. नवीन लग्न झाले की पहिले पाच वर्ष मंगळागौरी चे पूजन अणि त्या साठी लागणारे साहित्य म्हणजे सुका मेवा आणी नारळ पुजा आटोपले की ह्याचे काय करायचे मग माझे हे ठरलेले असायचे डिंक आणुन त्याचे लाडू करायचे. हे लाडू माझ्या मैत्रिणी करत ही असेल. काही पद्धर्थांची ही रेसिपी बरीच शी सारखीच असते. तर ही माझी रेसिपी तुमच्या साठी. Devyani Pande -
खजूर- गुलकंद लाडू (khajur gulkand ladoo recipe in marathi)
#cpm8- वेगळे, हेल्दी, डायट लाडू केलेले आहे.खजूरात लोह, कॅल्शिअम फॉस्फरस मिन्रलस आहे तसेच सुक्या मेव्यात भरपूर प्रोटीन्स,फायबर,भूक लागली की सर्वांना खाण्यासाठी उत्तम पदार्थ म्हणजे हे लाडू... Shital Patil -
रव्या बेसनाचे पाकाचे लाडू (rawa besan ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.6दिवाळीला कितीही फराळ केला तरी लाडूशिवाय तर फराळ होतच नाही.आणि पाकातले लाडू म्हणजे जमले तर सूत नाहीतर म्हणून त्यासाठी पाक करून केलेल्या लाडूची रेसिपी.... Supriya Thengadi -
-
हरभरा डाळीचे फुनके (harbhara daliche phunke recipe in marathi)
#tri#श्रावण शेफ चॅलेंज#week1श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरुन या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिना म्हटलं की निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना.श्रावण म्हणजे एक मांगल्याचे प्रतीक असलेला महिना असे वर्णन करता येईल. जो तो आपापल्या परीने व्रतवैकल्य उपासतापास करीत असतो. श्रावण सुरू झाला म्हणजे सणावारांची सुरुवात होते श्रावणी सोमवार, मंगळागौर, नागपंचमी ,रक्षाबंधन, जन्माष्टमी असे विविध सण श्रावण महिन्यात येतात.तर मग मी आज नागपंचमीला करण्यात येणारा विदर्भातील पारंपारिक पदार्थ फुनके केला आहे नागपंचमीला आपल्याकडे काही ठिकाणी तवा कढई,चिरणे चालत नाही तेव्हा आपण पुरणाचे दिंड खीर असं गोड पदार्थ करतो पण त्याबरोबर ही तिखट चमचमीत असं काहीतरी हवे म्हणून मी हे फुनके केलेतर बघूया नागपंचमी स्पेशल विदर्भातील फुनके Sapna Sawaji -
"पारंपारिक नाचणीगुळाचे पौष्टिक लाडू" (nanchniche gudache ladoo recipe in marathi)
#GA4#WEEK20#Keyword_Ragi "पारंपारिक नाचणीगुळाचे पौष्टिक लाडू" नाचणी तर पौष्टिक आहेच.. थंडीमध्ये हे लाडू बनवण्याची परंपरा पुर्वी पासुन च आहे.. या लाडू मध्ये नाचणीची पौष्टिकता आणि गुळाचा गोडवा हे तर आहेच पण मी त्यात ड्रायफ्रुट्स आणि डिंक घालून अजून पौष्टिकत्व वाढवले आहे.. चला तर मग रेसिपी कडे वळुया.. लता धानापुने -
खमंग बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#dfr ... दिवाळी आणि लाडू यांचे अतूट नाते... त्यातही खमंग बेसन लाडू , म्हणजे, क्या बात... म्हणून मी आज नेहमी पेक्षा कमी तूप घालून केलेय लाडू,.. वृषाली आजगावकर, यांच्या रेसिपी प्रमाणे.. अगदी छान, टाळूला न चिकटणारे... Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या