उपमा विथ मटार (Matar Upma Recipe In Marathi)

Bharati Kini @bharti_kini
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी
उपमा विथ मटार (Matar Upma Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅसवर तसराळे ठेवून एक वाटी रवा भाजत ठेवणे बाजूला कढई ठेवून त्यात तेल घालावे फोडणीला राई,जीरे,कढीपत्ता, मिरची,कांदा घालावा. कांदा थोडा शिजल्यावर टोमॅटो, मटार व हळद घालावी
- 2
कांदा मटार चांगले एकजीव झाल्यावर त्यात मीठ व साखर घालून चांगले परतून घ्यावे व जेवढा रवा असेल त्याच्या तिप्पट पाणी घालावे व ते चांगले उकळू द्यावे.
- 3
पाणी उकळल्यानंतर भाजलेल्या रव्या त घालावे व चांगले परतून घ्यावे वरून झाकण द्यावे चांगली वाफ आल्यावर कोथिंबीर घालून उपमा तयार.
- 4
सर्व्ह करण्यास तयार.
Similar Recipes
-
बटाटा, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची मिक्स भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
मेथी मुगाची डाळ भाजी (Methi Moongachi Dal Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
लसुन फ्लेवर भेंडी (Lasun Flavour Bhendi Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
-
पीठ पेरून भेंडी (Peeth Perun Bhendi Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
पीठ पेरून कांद्याची भाजी (pith perun kandyachi bhaji recipe in marathi)
#asach भारती संतोष किणी Bharati Kini -
कोबीची पीठ पेरून भाजी (Kobichi Peeth Perun Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
बटाट्याची तिखट भाजी (Batatyachi Tikhat Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
पनीर पालक भुर्जी (Paneer Palak Bhurji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
तोंडलीची रस्सा भाजी (Tondlichi Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
शेवग्याच्या पाल्याची भाजी (Shevgyachya Palyachi Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
सुके बोंबील बटाटा फ्राय (Suke Bombil Batata Fry Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16674930
टिप्पण्या (2)