डाल शोरबा (Dal Shorba Recipe In Marathi)

Sumedha Joshi @sumedha1234
डाल शोरबा (Dal Shorba Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम डाळ ४-५ तास पाण्यात भिजत ठेवली. मग निथळून एका पातेल्यात भिजवलेली तुरडाळ, चिरलेला कांदा, बटाटा व पाणी घालून सर्व अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घेतले.
- 2
आता थंड झाल्यावर मिक्सर मधून बारीक वाटून घेतले.
- 3
नंतर कढईमध्ये तूप गरम करून त्यात तिखट व मिक्स हर्बज मिक्स केले. व ती फोडणी सुप वर घातली. तयार डाल शोरबा बाऊलमधे काढून वरून फोडणी घालून सर्व्ह केले.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16678317








टिप्पण्या