पोळी चाट (Poli Chat Recipe In Marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

Leftover poli chat

पोळी चाट (Poli Chat Recipe In Marathi)

Leftover poli chat

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनीट
२ लोक
  1. उरलेल्या पोळ्या ४
  2. 1बारीक चीरलेला रांदा
  3. 1बारीक चिरलेला टोमॅटो
  4. 2 टे. स्पुन कोथिंबीर
  5. 2 टे. स्पुन चिंचेची चटणी
  6. 2 टे. स्पुन पुदीना चटणी
  7. 1/4 कपगोड दही
  8. 1/2 टे. स्पुन चाट मसाला
  9. 1उकडलेला बटाटा,
  10. 2 टे. स्पुन बारीक शेव
  11. कोथिंबीर
  12. २. टे. स्पुन डाळिंबाचे दाणे

कुकिंग सूचना

१० मिनीट
  1. 1

    प्रथम पोळीचे चारचार तुकडे कट करुन घ्यावे, अका कढईत तेल गरम करुन ते तळुन घ्यावे.

  2. 2

    एका प्लेट मधे तळलेले पोळीचे तुकडे ठेवावे व वर उकडलेला बटाटा मॅश करुन घालावा. वर पुदीना चटणी वर कांदा नंतर चिंचेची आंबट गोड चटणी वर पुन्हा बटाटा व नंतर गोड दही घालावे. वर शेव घालावी व कांदा व कोथिंबीर घालावी. व चाट मसाला घालावा वर डाळिंबाचे दाणे घालुन सर्व्ह करावी पोळीचाट.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes