रवा ढोकळा (Rava Dhokla Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#BRK
पटकन होणारा इन्स्टंट ढोकळा चवीला व पौष्टिक तेला ही अतिशय चांगला आहे

रवा ढोकळा (Rava Dhokla Recipe In Marathi)

#BRK
पटकन होणारा इन्स्टंट ढोकळा चवीला व पौष्टिक तेला ही अतिशय चांगला आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीबारीक रवा
  2. 2 वाटीताक
  3. 2 टिस्पूनटिस्पून मिरी पावडर
  4. 30 टिस्पून चिली फ्लेक्स
  5. चवीनुसारमीठ
  6. 2 टीस्पूनइनो
  7. एक टेबलस्पूनफोडणीसाठी तेल
  8. एक टीस्पून जीरे
  9. पाव टीस्पून हिंग
  10. चार हिरव्या मिरच्या

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    प्रथम ताकामध्ये रवा भिजत घालून त्यामध्ये मिरी पावडर चिली फ्लेक्स मीठ घाला

  2. 2

    पाच मिनिटांनी मिश्रण घट्ट झाले असल्यास त्यामध्ये पाणी टाकून ते एकजीव करावं गॅसवर स्टीमर गरम करत ठेवावा ढोकळ्याच्या ताटल्यांना तेल लावून ठेवावं

  3. 3

    आता मिश्रणामध्ये इनो मिक्स करून ते ताटलीमध्ये ओतावं व स्टीमर मध्ये ठेवावा दहा मिनिटात ढोकळा शिजून तयार होतो तो बाहेर काढून थंड करावा त्याच्या वड्या पाडाव्यात

  4. 4

    कढईमध्ये तेल घेऊन ते गरम झाले की जिरं,हिंग व मिरचीची खमंग फोडणी करून ती या ढोकळ्यावर घालावी व पुदिन्याची चटणी बरोबर खावे अतिशय टेस्टी व सुंदर ढोकळा तयार होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes