रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)

Rupali Kalpesh Dhuri
Rupali Kalpesh Dhuri @rupali26

#ब्रेकफास्ट

रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)

#ब्रेकफास्ट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास १५मिनिटे
२ जणांसाठी
  1. १ कप रवा
  2. १ कप थोडे आंबट घट्ट दही
  3. 2 टीस्पूनजाडसर वाटलेलेआलं व हिरवी मिरची
  4. 1/2 टीस्पूनसाखर
  5. 3/4 टीस्पूनसोडा
  6. मीठ चवीनुसार
  7. गरजेनुसार पाणी
  8. फोडणीसाठी -
  9. तेल, मोहरी, जिर,हिरव्या मिरच्या, हिंग, लालतिखट
  10. सजावटीसाठी-
  11. खोबर, कोथिंबीर

कुकिंग सूचना

१ तास १५मिनिटे
  1. 1

    रव्यामध्ये दही, आल-मिरची, साखर, मीठ घालून एकत्र करणे आणि १/२ तास ठेवून देणे.

  2. 2

    १/२ तासाने त्यात गरजेनुसार पाणी(इडलीच्या पीठा इतके घट्ट) घालून एकत्र करणे. नंतर त्यात सोडा घालून हलके होईपर्यंत फेटणे.

  3. 3

    तेल लावलेल्या भांड्यात ओतून १५ मिनिटे वाफवून घेणे.

  4. 4

    फोडणीसाठी तेल गरम करणे. त्यात मोहरी, जिर,हिंग, हिरव्या मिरच्या, चिमुठभर लालतिखट घालून ही फोडणी तयार केलेल्या ढोकळ्यावर पसरवणे. आणि कोथिंबीर खोबर घालणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rupali Kalpesh Dhuri
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes