रसीली आलू गोभी(Rasili aaloo gobhi in Marathi)
#लचं रेसिपी।
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एक लहान फुलकोबी आणि तीन बटाटे चिरून घ्या आणि पाच मिनिटे उकळवा. नंतर कुकर गरम करून त्यात
- 2
एक चमचा मोहरीचे तेल घालून त्यात हिंग, मोहरी, जिरे आणि थोडी कढीपत्ता घाला.
- 3
दोन मिनिटांनंतर एक टीस्पून आले, लसूण पेस्ट घाला आणि एक छोटा चिरलेला कांदा घाला आणि हलवा नंतर हळद आणि धणेपूड घाला
- 4
आणि एक मिनिटानंतर चिरलेला टोमॅटो घाला आणि पुन्हा मिक्स करा नंतर बटाटे आणि फ्लॉवर घाला, सर्वकाही चांगले मिसळा नंतर मीठ घाला.
- 5
नंतर त्यात एक ग्लास पाणी आणि एक चमचा किचन किंग गरम मसाला घालून कुकरचे झाकण लावा आणि सिम फ्लेमवर एकच शिट्टी द्या 🔥 नंतर गॅस बंद करा.
- 6
पाच मिनिटांनी झाकण उघडा. भाजीला कोथिंबीर चिरून सजवा आणि पराठे आणि कोशिंभिरासोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आलू-गोभी स्पेशल भाजी(Aaloo, gobhi special bhaaji in Marathi)
#लचं या ब्रेक फास्ट रेसिपी। Sushma Sachin Sharma -
-
दुधी भोपळा फ्रायड डाळ भाजी(dudhi bhopla fried dal bhaji in Marathi)
#लचं रेसिपी। Sushma Sachin Sharma -
-
शिमला मिर्च, बटाटा भाजी(Shimla mirch batata bhaaji)
#लचं रेसिपी।इट्स टू गुड टू ईट विद पराठा एडं चपाती। Sushma Sachin Sharma -
आलू-गोभी मसाला करी (Aloo Gobi Masala Curry Recipe In Marathi)
#VNR#curry recipe Sushma Sachin Sharma -
-
दुधी भोपळ्याचा रस्सा भाजी (Dudhi Bhoplyachi Rassa Bhaji Recipe In Marathi)
#फार लचंदुधी भोपळ्याचा रस्सा भाजी भात आणि चपातीबरोबर खायला खूप छान लागते. Sushma Sachin Sharma -
-
मलाई आलू मटर (Malai Aloo Matar Recipe In Marathi)
#DR2#डिनर रेसिपीलवकर तयार होती ,डिनर साठी रेसिपी ।सवॅ विद राइस । Sushma Sachin Sharma -
बूंदी की करी(boondi ki curry in Marathi)
#लचं रेसिपी।किंवा पराठा आणि भाज्यांसोबत सर्व्ह करा. Sushma Sachin Sharma -
मटार -आलू रस्सा भाजी (Matar Aloo Rassa Bhaji Recipe In Marathi)
#MR#मटार रेसिपी ।चवदार मटर बटाटा भाजी भात आणि चपाती सर्व्ह करा. Sushma Sachin Sharma -
दही आलू गोभी फ्रायड भाजी (Dahi Aloo Gobi Fry Bhaji Recipe In Marathi)
तळलेली आलू गोभी चवीला खूप छान लागते. भाताबरोबर खायला खूप छान लागते. Sushma Sachin Sharma -
बटाटा -फ्लावर भाजी करी रेसिपी (Batata Flower Bhaji Curry Recipe In Marathi)
#VNR#वेज नानॅ/ वेज करी रेसिपी Sushma Sachin Sharma -
फ्रायड मटार गोभी (Fried Matar Gobi Recipe In Marathi)
#MR#मटार रेसिपी ।मस्त टेस्टी । Sushma Sachin Sharma -
आलू-सोया चक्सं भाजी (Aloo Soya Chunks Bhaji Recipe In Marathi)
#BR2#भाजी रेसिपी#ग्रेवी वेजिटेबल#हैल्दी रेसिपी । Sushma Sachin Sharma -
-
-
मसाला भिन्डी-आलू फ्राई (Masala Bhindi Aloo Fry Recipe In Marathi)
#ASRआषाढ़ रेसिपी स्पेशल Sushma Sachin Sharma -
मशरूम मसाला विद तंदूरी रोटी (Mushroom Masala Recipe In Marathi)
#BKR #भाज्या अणि करी रेसिपीतंदुरी रोटी आणि तळलेल्या भातासोबत खूप चवदार लागते. Sushma Sachin Sharma -
-
श्राद्ध नैवेद्य थाळी (Shradh Naivedhya Thali Recipe In Marathi)
#पारम्परिक रेसिपी#PRR Sushma Sachin Sharma -
आलू कोबी मलई कोफ्ता(alu kobi malai kofta recipe in marathi)
#कोफ्तादुधी चा कोफ्ता नेहमीच केला जातो पण कोबी आणि आलू चे क्रीमी कोफ्ता ही एक नवीनच रेसिपी आहे. Shubhangi Ghalsasi -
-
-
दुपारचे जेवण (lunch meal in Marathi)
#निरोगी आणि आरोग्यासाठी चांगले. ते पचायला सोपे आणि सर्व वयोगटासाठी योग्य आहे. 👌 Sushma Sachin Sharma -
-
काॅर्न आलू पॅटीस (corn aaloo patties recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळा सुरु झाल्यावर पावसाळी सहल आयोजित करण्यात सगळे जण गुंतलेले असतात. एखाद्या वाॅटरफाॅला जायचं आणि पावसात भिजून मस्त ऐंजाॅय करायचं स्वप्न रंगवली जाऊ जातात. आणि तिथे गेल्यावर वाॅटरफाॅल खाली भिजत मजेत खेळून झाल्यावर छान कडकडून भूक लागलेली असते. अशा वेळी समोरच्या हातगाडीवरच्या शेगडीवर गरमागरम भुट्टा म्हणजे कणिस लिंबू, मीठ मसाला मारके मिळालं की आहाहा एकदम साॅलिडच वाटतं. भुक पण तात्पुरती भागतेच, आणि तो गरमागरम भुट्टा खाणे तर पर्वणीच असते. तर अशाच कणसाच्या दाण्यांचे गरमागरम पॅटीस पण खायची मजा काही औरच असते. याच पॅटीसची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
विदर्र्भ स्टाईल मसालेदार कटाची आमटी (Katachi amti recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा स्पेशल रेसिपीvarsha narayankar
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16924192
टिप्पण्या