बटाटा -फ्लावर भाजी करी रेसिपी (Batata Flower Bhaji Curry Recipe In Marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#VNR
#वेज नानॅ/ वेज करी रेसिपी

बटाटा -फ्लावर भाजी करी रेसिपी (Batata Flower Bhaji Curry Recipe In Marathi)

#VNR
#वेज नानॅ/ वेज करी रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनट
4 लोक
  1. 2 चमचेतेल
  2. 1 टीस्पूनजीरे
  3. 1 टीस्पूनमोहरी
  4. चिमूटभरहिंग
  5. 1कांदा
  6. 6लसूण पाकळ्या,
  7. 3मिरच्या
  8. 1/2 चमचाआले लसूण पेस्ट
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1 टीस्पूनधने पावडर,
  11. 1/2 टीस्पूनलाल मिरची
  12. 2टोमॅटोची पेस्ट
  13. 1कपउकडलेले फुलकोबी
  14. 3-4उकडलेले बटाटे
  15. 1 ग्लासपाणी
  16. मीठ, चवीनुसार
  17. 1/2 टीस्पूनकिचन किंग गरम मसाला

कुकिंग सूचना

30 मिनट
  1. 1

    प्रथम कुकर गरम करा नंतर दोन चमचे तेल घाला नंतर जीरे आणि मोहरी घाला, चिमूटभर हिंग घाला.

  2. 2

    तडतडल्यावर त्यात एक कांदा आणि ६ लसूण पाकळ्या, तीन मिरच्या पेस्ट टाका. छान मिक्स करा।
    नंतर त्यात अर्धा चमचा आले लसूण पेस्ट घालून छान परता.

  3. 3

    तपकिरी झाल्यावर त्यात १/२ टीस्पून हळद आणि १ टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर घाला.मिक्स करा।

  4. 4

    नंतर टोमॅटोची पेस्ट घाला आणि नीट ढवळून घ्या,
    दोन मिनिटे शिजवा नंतर उकडलेले फुलकोबी आणि उकडलेले बटाटे घाला. ते मिक्स करून दोन मिनिटे झाकण ठेवा.

  5. 5

    नंतर झाकण उघडा आणि एक ग्लास पाणी आणि मीठ, अर्धा टीस्पून किचन किंग गरम मसाला घालून नीट ढवळून घ्या.
    नंतर झाकण ठेवून शिट्ट्या द्या आणि गॅस बंद करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes