(१/२ कप) बेसन पीठ, (१/२कप) पाणी, जीरे - मोहरी, हळद, तेल, चवीप्रमाणे मीठ, थोडी कोथिंबीर व ओल्या नारळाचा चव/सुके खोबरे ही चालेल, पाणी, मसाला साहित्य, १कांदा,३टेबलस्पून खोबरे किस,५-७लसूण पाकळ्या,१/२इंच आलं, कोथिंबीर, काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला, लाल तिखट