कोथिंबीर पुडाची वडी (Kothimbir Pudachi Vadi Recipe In Marathi)

#BPR
ताज्या कोथिंबिरीची डाळीच्या पिठाच्या पुऱ्या करून त्यात स्टफ करून केलेली पुडाची वडी नागपूर स्पेशल अतिशय टेस्टी होते
कोथिंबीर पुडाची वडी (Kothimbir Pudachi Vadi Recipe In Marathi)
#BPR
ताज्या कोथिंबिरीची डाळीच्या पिठाच्या पुऱ्या करून त्यात स्टफ करून केलेली पुडाची वडी नागपूर स्पेशल अतिशय टेस्टी होते
कुकिंग सूचना
- 1
दाणे,तीळ, खसखस व खोबरं मिक्सरमध्ये बारीक करावे. बेसनपिठामध्ये कॉर्नफ्लोर घालून एकजीव करावे त्यामध्ये हातावर चोळून ओवा, मीठ, हळद व एक चमचा तेल घालून सगळं एकजीव करून लागेल तसं पाणी घालून छान पुरीसारखं घट्ट मळून ठेवावे
- 2
कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे त्या मध्ये हिंग मोहरी जिरं व आलं लसूण घालून छान परतावे त्यामध्ये हळद तिखट मसाला व बारीक केलेलं दाण्याचं मिश्रण घालून छान परतावं त्यामध्ये मीठ साखर व आमचूर पावडर घालावी व शेवटी कोथिंबीर घालून एक मिनिटासाठी परतावं व गॅस बंद करावा
- 3
हे सर्व मिश्रण थंड करत ठेवावं तोपर्यंत पीठ छान मळून घ्यावं व त्याचे छोटे छोटे गोळे करून ठेवावेत
- 4
छोट्या गोळ्याची पुरी लाटून त्यामध्ये चिंचेची चटणी लावावी वरील मिश्रण ठेवून त्याला दुमडून त्याची पुडाची वडी तयार करावी अशात सर्व पुऱ्या लाटून सर्व वड्या तयार करून घ्याव्यात
- 5
तेल तापत ठेवून ते गरम झाले की गॅस बंद करावा वरील सर्व पुडाच्या वड्या मंद गॅसवर सोनेरी रंगावर तळून घ्यावे ह्या खूप टेस्टी आंबट गोड तिखट व खूप छान कोथिंबीर चा सुवास येतो खूप टेस्टी होतात
Similar Recipes
-
खमंग कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#PRगावरान कोथिंबीर व त्याची केलेली वडी ही अतिशय खुसखुशीत व खमंग होते Charusheela Prabhu -
कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKचविष्ट स्वादिष्ट अशी ही कोथिंबीर वडी खुसखुशीत होते Charusheela Prabhu -
खोबऱ्याची वडी किंवा बर्फी (Khobryachi Vadi Recipe In Marathi)
#PRRपूर्वापार चालत आलेली ही खोबऱ्याची वडी अतिशय खमंग खुसखुशीत व टेस्टी होते Charusheela Prabhu -
पुडाची वडी (pudachi wadi recipe in marathi)
#thanksgivimg#cooksnap#DeepaGad#सांबार वडी/पुडाची वडीमी दिपा गाड यांची रेसिपी cooksnap केलीत्यांची रेसिपी बघून त्यात थोडा बदल करून केलीय थँक्स ताई मला बघून करावीशी वाटली नि तुम्ही मदत केलीत म्हणून Charusheela Prabhu -
अळूची खुसखुशीत वडी (Aluchi Vadi Recipe In Marathi)
#BRRअळूची वडी अतिशय खमंग व खुसखुशीत खायला खूप छान लागते Charusheela Prabhu -
दुधीची वडी (Dudhichi Vadi Recipe In Marathi)
#GR2दुधी घालून केलेली ही चटपटीत वडी सगळ्यांनाच खूप आवडेल अतिशय साधी व पटकन होणारी ही रेसिपी पोटभरीची तशीच पौष्टिकही आहे Charusheela Prabhu -
मल्टीग्रेन कोबीची वडी (Multigrain kobichi vadi recipe in marathi)
सगळे पीठ घालून केलेली ही कोबीची वडी अतिशय खुसखुशीत व चविष्ट व हेल्दी होते Charusheela Prabhu -
पुडाची कोंथीबीर वडी (Pudachi Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#GR2#गावरान रेसिपी चॅलेंज 🤪🤪हिवाळ्यात शेतात भरपूर प्रमाणात सांबार मिळतो सांबार वडी ,पुडीची कोंथीबीर वडी करतात 🤪 Madhuri Watekar -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#स्नॅक्ससध्या हिवाळा सुरू आहे. या ऋतुमध्ये ताज्या हिरव्या पालेभाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. कोथिंबीरही हिरवीगार आणि ताजी उपलब्ध असते. म्हणून आज सुचवलेल्या स्नॅक्ससाठी ही कोथंबिरीची वडी. Namita Patil -
आवळ्याची चटणी (Aawla Chutney Recipe In Marathi)
#SORया दिवसात मिळणारे ताजे आवळे व त्यापासून केलेली पौष्टिक टेस्टी चटणी अतिशय सुंदर होते Charusheela Prabhu -
मटार मशरूम मसाला (Matar Mushroom Masala Recipe In Marathi)
#MRफ्रेश मटार व मशरूम याची केलेली भाजी खूप टेस्टी व कलरफुल होते Charusheela Prabhu -
चणाडाळ दुधीची भाजी (Chanadal Dudhichi Bhaji Recipe In Marathi)
#BPRपटकन होणारी व टेस्टी अशी चणाडाळ घालून केलेली दुधीची भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
सिमला मिरचीची भजी (Shimla Mirchichi Bhajji Recipe In Marathi)
#BPRअतिशय टेस्टी होणारी क्रिस्पी भजी तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
वाटली डाळ (Vatli Dal Recipe In Marathi)
#BPR चणाडाळ ची अतिशय टेस्टी व गौरी गणपतीला व नैवेद्यासाठी केलेली जाणारी ही डाळ नाश्त्यासाठी पण खाऊ शकतो Charusheela Prabhu -
नागपूर स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रनागपूर ला कोथिंबीर वडीला सांबार वडी म्हणतात. कोथिंबीर वडी सगळ्यांना खूप आवडते नागपूरला घरी पाहुण्यांसाठी कोथिंबीर वडी स्पेशल असते. माझा घरी सगळ्यांना खूप आवडते. मी तर वडी झाल्यावर नैवद्य ला एक बाजूला काढून ठेवते आणि गरमागरम कोथिंबीर वडी खायला सुरू करते. Sandhya Chimurkar -
पुडाची वडी (pudachi vadi recipe in marathi)
#md # पुडाची वडी # माझ्या आईच्या हातची खूप छान होते ही वडी.. हिवाळा आला की कोथिंबिरीचा सुकाळ.. आणि मग पुडाची वडी करायचे हे ठरलेले! आताही आम्ही गेलो तिची पुडाच्या वडीची तयारी असतेच ..मग ते मुलाबाळांसाठी असो किंवा नातवासाठी 😋 अशी हि वडी मी आज तिच्यासाठी केली आहे, मातृदिनाच्या निमित्ताने.. Varsha Ingole Bele -
पुडाची वड़ी (pudachi vadi recipe in marathi)
#पहिलीरेसिपीविदर्भातिल नागपूर शहरात अत्यंत लोकप्रिय पदार्थ हे पुडाची वडी आहे. महाराष्ट्रीयन लोक ह्याला पूर्ण बेसन लावून करतात, पण मी ह्या पंधरथाला आपल्या कुटुंबाला आवडेल अशा पद्धतीने तयार केलेले आहे, आणि हे माझ्या कुटुंबाला अत्यंत प्रिय आहे. PV Iyer -
सांबार वडी/पुडाची वडी (sambar vadi / pudachi vadi recipe in marathi)
#thanksgiving#cooksnapमी वर्षाताईंची सांबारवडी रेसिपी बनविली खूपच छान चविष्ट झाली. मी थोडा त्यात बदल करून बनविली. Deepa Gad -
सांबार वडी / पुडाची वडी (sambhar wadi recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल#सांबार वडी / पुडाची वडी Rupali Atre - deshpande -
मुळ्याची भाजी (Mulyachi Bhaji Recipe In Marathi)
#PRRमुळ्याची साल काढून बारीक करून परतून केलेली ही भाजी खूप टेस्टी होते व अतिशय पौष्टिक असते Charusheela Prabhu -
आंबट चुक्याची पातळ भाजी (Aambat Chuka Patal Bhaji Recipe In Marathi)
अतिशय टेस्टी भाजी होते गरम गरम भाताबरोबर खाल्ली अतिशय छान लागते Charusheela Prabhu -
कोथिंबिरीच्या देठांची चटणी (Kothmbir Steam Chutney Recipe In Marathi)
#GR2कोथिंबीरची देठ फेकून न देता त्याची केलेली चटणी ही खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
कोथिंबीर मसाला पुरी (Kothimbir Masala Puri Recipe In Marathi)
#PRअतिशय टेस्टी व खुसखुशीत अशी भरपूर कोथिंबीर घालून केलेली मसाला पुरी खूप छान लागते त्याबरोबर गरमागरम कॉफीने पार्टी ची लज्जत अजून वाढते Charusheela Prabhu -
सोयाबीन ची सुकी भाजी (Soybean Sukhi Bhaji Recipe In Marathi)
सोयाबीन ची केलेली सुकी भाजी ही खूप टेस्टी होते. डब्यातही नेऊ शकतो Charusheela Prabhu -
अंडा करी (Anda Curry Recipe In Marathi)
अंडा करी त्याबरोबर नाचणीची भाकरी कांदा लिंबू अतिशय टेस्टी कॉम्बिनेशन होते Charusheela Prabhu -
मेथीच्या मुठिया घालून पापडी ची भाजी (Methi Muthiya Papdi Bhaji Recipe In Marathi)
या दिवसात चपटी पापडी मिळते ती अतिशय टेस्टी असते त्याच्यामध्ये मेथीच्या मुठिया घालून भाजी केली तर ती अजून सुंदर होते Charusheela Prabhu -
-
अंडा घोटाला (Anda Ghotala Recipe In Marathi)
चमचमीत व अतिशय टेस्टी होणारा अंडा घोटाला पटकन होणारा व आवडणारा प्रकार आहे Charusheela Prabhu -
राईस कोथिंबीर वडी (rice kothimbir vadi recipe in marathi)
#राईस कोथिंबीर वडी# भात उरला मी काय बनवू असा मला प्रश्न पडला तेव्हा मी विचार केला भाताची कोथिंबीर वडी बनवून बघूया आणि ती बनवली खूपच छान ,टेस्टी अप्रतिम अशी बनली तुम्ही पण नक्की काय करून बघा. Gital Haria -
सिमला मिरचीची पीठ पेरून भाजी (Shimla Mirchichi Pith Perun Bhaji Recipe In Marathi)
#ChooseToCookअतिशय टेस्टी व खमंग होणारी भाजी होते Charusheela Prabhu
More Recipes
टिप्पण्या (4)