कोकोनट बेसन बर्फी (Coconut Besan Burfi Recipe In Marathi)

SONALI SURYAWANSHI
SONALI SURYAWANSHI @SPS21

कोकोनट बेसन बर्फी (Coconut Besan Burfi Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40मिनट
  1. 1 वाटीओल खोबर खिसलेल
  2. 1 वाटीबेसन
  3. 1 वाटीतुप
  4. 1 वाटीदूध
  5. 4 वाटीसाखर
  6. वेलची पावडर आवडीनुसार

कुकिंग सूचना

40मिनट
  1. 1

    बेसन,दूध,साखर,तुप,ओल खोबर वेलची पावडर हे सर्व एकत्र एका पातेल्यात करुन बारिक गैसवर ठेवा आणी सतत हलवत रहा. सर्व प्रथम मिश्रण खुप पातळ होइल.
    गैस बारकीच असावा
    (ओल खोबर खिसलेल नको असेल तर खोबर खिसुन हलकेच एकदा मीक्सर ला फिरवल तरी चालेल)
    (बर्फी बनवताना स्टील च भांडे शक्यतो टाळावे)

  2. 2

    मिश्रण सतत हलवत रहा थोडयावेळाने मिश्रण थोड घट्ट होण्यास सुरवात होते
    (पातेल गैस वर ठेवल्या पासुन ते गैस बंद करे पर्यंत मिश्रण सतत हलवत रहा जरा पण नाही हलवल तर लगेचच पातेल्यला मिश्रण चिकटून करपते)

  3. 3

    घट्ट सर व्हायला लागले की एका ताटाला तूप लाऊन ते मिश्रण न वेळ लावता लगेचच ताटात ओतून छान पसरून घ्या आणी हलकेच गरम असताना काप करुन घ्या.

  4. 4

    चवीला अप्रतिम लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
SONALI SURYAWANSHI
रोजी

Similar Recipes