घोसाळ्याची भजी (Ghosalyachi Bhajji Recipe In Marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

घोसाळ्याची भजी (Ghosalyachi Bhajji Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 2घोसावळे
  2. 1 वाटीबेसन पीठ
  3. 1 टेबलस्पूनतांदुळाचे पीठ
  4. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 1 टीस्पूनओवा
  6. 1 टीस्पूनहळद
  7. चवीनुसारमीठ
  8. गरजेनुसार पाणी
  9. चिमूटभरसोडा
  10. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम घोसावळे स्वच्छ धुऊन साल काढून घ्या. नंतर त्याच्या गोल चकत्या करून घ्या.

  2. 2

    आता एका पातेल्यामध्ये बेसन पीठ, तांदळाचे पीठ, तिखट, मीठ, हळद, ओवा आणि सोडा घालून सर्व छान मिक्स करून घ्या. आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालुन भजीचे बॅटर तयार करून घ्या.

  3. 3

    पॅनमध्ये भजी तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर त्यातील एक टेबलस्पून तेल तयार केलेल्या भजीच्या बॅटरमध्ये मोहन म्हणून घालून छान मिक्स करून घ्यावे.

  4. 4

    आता तयार केलेल्या बॅटरमध्ये एक एक घोसावळ्याची चकती पिठात बुडवून गरम तेलामध्ये सोडून छान कुरकुरीत तळून घ्या.

  5. 5

    मस्त टेस्टी घोसावळ्याची भजी तयार.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

Similar Recipes