एक्झॉटिक व्हेज ब्रेड पिझ्झा (Exotic Bread Pizza Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#WWR
हिवाळ्याच्या दिवसात सगळ्याच भाज्या खूप सुंदर मिळतात कलरफुल एक्झॉटिक भाज्याही या दिवसात खूप स्वस्त मिळतात त्याचा केलेला हा पिझ्झा खूप पौष्टिक व टेस्टी आहे

एक्झॉटिक व्हेज ब्रेड पिझ्झा (Exotic Bread Pizza Recipe In Marathi)

#WWR
हिवाळ्याच्या दिवसात सगळ्याच भाज्या खूप सुंदर मिळतात कलरफुल एक्झॉटिक भाज्याही या दिवसात खूप स्वस्त मिळतात त्याचा केलेला हा पिझ्झा खूप पौष्टिक व टेस्टी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45मिनिट
15 सर्व्हिंग्ज
  1. 1मोठी लाल सिमला मिरची,एक मोठी पिवळी सिमला मिरची
  2. 1क्रेट मशरूम
  3. 1 वाटीभरून ऑलिव्ह
  4. 1मोठा कांदा, एक मोठा टोमॅटो
  5. 15ब्राऊन ब्रेडचे स्लाईस
  6. 1 मोठा चमचामिक्स हर्ब
  7. 1 छोटा चमचाचिली फ्लेक्स व एक छोटा चमचा मिरी पावडर
  8. 2 वाटीग्रेटेड चीज
  9. 1 मोठा चमचाबटर
  10. 1 वाटीपिझ्झा सॉस
  11. चवीनुसारमीठ
  12. 1 मोठा चमचाओलिव्ह ऑइल

कुकिंग सूचना

45मिनिट
  1. 1

    दोन्ही सिमला मिरची कांदा टोमॅटो मशरूम हे उभे कापून घ्यावे, धुवून निथळत ठेवाव्या

  2. 2

    फ्राय पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल घालावं आधी कांदा टोमॅटो मोठ्या गॅसवर एक मिनिटं परतावा त्यानंतर दोन्ही मिरच्या त्या पण एक मिनिट परताव्या नंतर मशरूम घालावे व तेही मोठ्या गॅसवर दोन मिनिटं परतावे मग ऑलिव्ह चिली फ्लेक्स मीठ आणि मिरी पावडर घालून ठेवावी

  3. 3

    मग कास्ट आयन तवा गॅसवर ठेवून तो गरम झाला की त्यावर बटर घालावं एक साईडने आधी ब्रेड शेकावे व ते उलटून दुसऱ्या साईडने शिकावे व त्यावर पिझ्झा सॉस लावावा या भाज्या पसरवाव्या व त्याच्यावर चीज घालून सगळं मंद गॅसवर झाकून चीज मेल्ट होईपर्यंत ठेवावं याने चीज मेल्ट होतो व दुसरी साईड कुरकुरीत होते कास्ट iron तवा एकदा तापला की खूप छान पिझ्झा होतो मग गॅस बंद करून त्यावर मिक्स घालून खायला द्यावे अतिशय टेस्टी व सुंदर पौष्टिक असा पिझ्झा तयार होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes