ब्राऊन ब्रेड पिझ्झा (Brown Bread Pizza Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#SDR
कमी साहित्यामध्ये पटकन होणारा टेस्टी असा हा पिझ्झा आहे व सगळ्यांनाच तो नक्की आवडेल

ब्राऊन ब्रेड पिझ्झा (Brown Bread Pizza Recipe In Marathi)

#SDR
कमी साहित्यामध्ये पटकन होणारा टेस्टी असा हा पिझ्झा आहे व सगळ्यांनाच तो नक्की आवडेल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 12ब्राऊन ब्रेडचे स्लाईस
  2. 1 टेबलस्पूनबटर
  3. 1/2 वाटीमिक्स हर्ब
  4. 4 टीस्पूनचिली फ्लेक्स
  5. 2 वाटीमॉझरेला चीज
  6. 2मोठे कांदे, दोन मोठे टोमॅटो
  7. 1 वाटीपनीर चे बारीक तुकडे
  8. 2 टिस्पून मिरी पावडर
  9. अर्ध वाटी पिझ्झा सॉस
  10. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    कांदा, टोमॅटो उभे कापावेत
    गॅसवर ठेवून त्यामध्ये कांदा टोमॅटो व पनीरचे तुकडे मोठ्या गॅसवर पाच मिनिट फ्राय करावे त्यामध्ये मीठ व मिरी पावडर घालून ठेवावी यास बंद करावा

  2. 2

    मग प्रत्येक ब्रेडला बटर लावून ठेवावे व ते गॅसवर एका साईडला भाजून उलटावे व त्याला पिझ्झा सॉस लावावा त्यावर कांद्याचे फ्राय केलेले घालावं

  3. 3

    मग त्यावर चिली फ्लेक्स वमिक्स हर्म घालावे व त्याच्यावर चीज पसरावे करावे व झाकण लावून मंद गॅसवर चीज मेल्ट होऊ द्यावे गॅस बंद करावा व अशाच रीतीने सगळे ब्रेडचे स्लाइस करून घ्यावे

  4. 4

    खायला देताना त्यावर मिक्सर व चिली फ्लेक्स आवडीनुसार घालून गरम खायला द्यावे पटकन व कमी साहित्यात होणारा अतिशय टेस्टी व हलका रात्रीच्या जेवणासाठी खूप छान प्रकार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes