ब्रेड पिझ्झा (Bread Pizza Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
कांदा टोमॅटो मिरची पनीर सर्व बारीक चिरून घ्या
- 2
कढई मध्ये तेल तापत ठेवा यामध्ये कांदा टॉस करून घ्या त्यानंतर सिमला मिरची टोमॅटो कोबी या सर्व भाज्या टॉस करून घ्या या भाज्या जास्त शिजू द्यायचे नाहीत
- 3
आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ लाल तिखट मिरपूड पिझ्झा सॉस टोमॅटो सॉस घालून घ्या गॅस बंद करा
- 4
आता गॅस वरती तवा ठेवा त्याला खालून बटर लावून घ्या तव्यावरती ब्रेड ब्रेड ला बटर लावून ठेवा त्यावर ही बनवलेली भाजी आणि वरून चीज घालून झाकण ठेवा तुम्ही तुमच्याकडे मायक्रोवेव असेल तर त्यामध्ये सुद्धा हे भाजून घेऊ शकता
- 5
गरम-गरम ब्रेड पिझ्झा सरव्ह करा मुलांना खूप आवडतो खूप टेस्टी होतो
- 6
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#cooksnapप्रियांका सुदेश यांची ब्रेड पिझ्झा ही रेसिपी मी काही बदलांसह बनविली.लॉकडाऊन परिस्थितीत माझ्या मुलाची पिझ्झा खाण्याची इच्छा या रेसिपी मुळे पूर्ण होऊ शकली. पॅन मधे बनवलेला हा ब्रेड पिझ्झा सर्वांना आवडेल असा, झटपट होणारा पदार्थ आहे. एखाद्या दिवशी नाश्त्याला नक्की करून पाहा. Ashwini Vaibhav Raut -
-
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
ब्रेड पिझ्झा हा झटपट होणारा आणि लहान मूल तर आवडीने खाणारा. Supriya Gurav -
तवा ब्रेड पिझ्झा (tawa bread pizza recipe in mararthi)
#rbr#श्रावण शेफ वीक-2माझ्या भावाला ब्रेड हा प्रकार खूप आवडतो त्यातला तवा ब्रेड पिझ्झा हा त्याचा आवडीचा प्रकार आहे मी घरी गेली की तो नेहमी माझ्या कडून बनवून घेतो आणि माझ्या घरी आल्यावर ही बनवून मागतो मी आज त्याच्यासाठीच तवा ब्रेड पिझ्झा बनविला आहे चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
ब्रेड आपला कधी घरात असाच पडून असतो. आणि पावसाच्या दिवसात लवकर खराबही होतो. म्हणून झटपट असे मुलांना खाण्यासाठी स्वादिष्ट असा ब्रेड पिझ्झा बनवला आहे. तुम्हींही नक्की करून पहा. Pratima Malusare -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#GA4 #week22 #pizza ह्या की वर्ड साठी झटपट होणारा ब्रेड पिझ्झा केला आहे. Preeti V. Salvi -
ब्रेड पिझा (bread pizza recipe in marathi)
#KS8झटपट मिळणारा गाडीवरचा पिझा खूप टेस्टी व क्रिस्पि असतो Charusheela Prabhu -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#झटपट # ही रेसिपी मी लाँकडाउनमुळे तयार करायची शिकले लाँकडाउन असल्याने बाहेर जाणे शक्य नसल्याने पिझ्झा खाणे शक्य नाही तर तो घरी कसा बनवता येईल या शोधात ही रेसिपी मला माझ्या नंदेनी सांगितली आणि मी ती करून बघितली पहिला प्रयत्न आणि सुंदर पटकन होणारी शिवाय खुप सामानाची गरज देखील नाही पिझ्झा ला टफ देणारी ही सोपी पद्धत मला माहित झाली तेव्हा ती तुम्ही पण नक्की करून बघा Nisha Pawar -
ब्रेड पिझ्झा सँडविच (bread pizza sandwich recipe in marathi)
मुलं भाज्या खायला बघत नाहीत पण पिझ्झा सँडविच असलं आवडत त्यांना म्हणून त्यांच्या आवडीचं मिळालं म्हणून आणि मला भाज्या खल्या मुळे दोघांना समाधान Prachi Manerikar -
ब्रेड पिझ्झा (Bread pizza Recipe In Marathi)
#SDRसंध्यकाळी सुटसुटीत असा वन डीश मील प्लँन सगळ्यांना आवडतो.उन्हाळ्यामुळे व घामाच्या धारा या सगळ्यामुळे आधीच खूप थकायला होते.गँसपुढे उभे रहाणे म्हणजे शिक्षाच वाटते.आणि ऑफिसमधून सगळे दमून आलेले असताना वेगळे काहीतरी सगळ्यांनाच हवे असते.पोळीभाजी,भाकरी याचा कंटाळाही येतो.अशावेळी एकतर बाहेर जाणे,किंवा पार्सल ऑर्डर करणे हा ऑप्शन कंटाळा घालवणारा आणि जीभेचे लाड पुरवणारा असतो.पण नेहमीही हे नको वाटते.मग कधी पुलाव-सार,पाव-भाजी,इडली,वडे,डोसे,ढोकळा नाहीतर आपली मुगाची खिचडी असे वेगळे प्रकार आलटून पालटून करता येतात.यामुळेच आजचा प्लँन केला पिझ्झा करण्याचा...आज पिझ्झा बेस न वापरता नेहमीचा स्लाईस ब्रेड पिझ्झासाठी वापरला आहे.खूप क्रंचीमंची असा हा स्लाईस ब्रेड पिझ्झा तुम्हालाही नक्कीच आवडेल!....या तर मग टेस्ट करायला😋😋👍 Sushama Y. Kulkarni -
-
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
घाई गडबडीत सकाळी च्या वेळी पोटभरूननाश्ता.:-) Anjita Mahajan -
झटपट - ब्रेड पिझ्झा (Bread Pizza Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#ब्रेड#पिझ्झा Sampada Shrungarpure -
पिझ्झा ब्रेड रोल (pizza bread roll recipe in marathi)
#bfrवीकएंड स्पेशल ब्रेकफास्ट म्हणून पिझ्झा ब्रेड रोल बनवले आहेत. पिझ्झा खाण्याची इच्छा झाली असेल आणि पिझ्झा बेस बनवण्याचा किंवा पिझ्झा बेक करायचा कंटाळा आला असेल तर हे झटपट बनणारे पिझ्झा ब्रेड रोल नक्की बनवुन बघा.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
बीटरूट पिझ्झा (beetroot pizza recipe in marathi)
#CDYलहान मुलांना तिचा हा पदार्थ खूप आवडतो मग त्याला हेल्दी ट्विस्ट देण्यासाठी मी यामध्ये बीटरूट पनीर ,कोबी ,गाजर ,सिमला मिरची अशा सर्व भाज्या वापरून हेल्दी पिज्जा बनवते Smita Kiran Patil -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#Cooksnap#पिझ्झाआज मी नीलम राजे ताईंची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून बनवली आहे . यात ब्राउन ब्रेड वापरलाय.बघूयात तर रेसिपी. Jyoti Chandratre -
-
चीज ब्रेड पिझ्झा (chessebread pizza recipe in marathi)
#GA4#Week 26पिझ्झा म्हटले की सर्वांनाच खावासा वाटतो 😋 लहान मुलांच्या तर खूपच आवडीचा आहेआज मी चीज ब्रेड तवा पिझ्झा केलायब्रेड तवा पिझ्झा लवकर व कमी वेळात होतोमी आज पहिल्यांदी ट्राय केला आणि खूप छान झाला चवीला खुप छान लागतो आणि त्यात चीज ची चव खूपच मस्त Sapna Sawaji -
रोटी पिझ्झा सँडविच (roti pizza sandwich recipe in marathi)
#GA4#week25#keyword_Rotiझटपट होणारा सँडविचचा हा प्रकार. तितकाच यम्मी.त्रिवेणी संगम म्हणा ना. पिझ्झाची टेस्ट, दिसायला सँडविच सारखा आणि रोटी म्हणजेच चपाती पासून बनलेला. अफलातून कॉम्बिनेशन.नक्की करून पहा. Shital Muranjan -
पिझ्झा (Pizza Recipe In Marathi)
#SDR पिझ्झा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो जंक फुड मध्ये येत असला तरी पिझ्झा कधी तरी खायला काही हरकत नाही Supriya Devkar -
-
एक्झॉटिक व्हेज ब्रेड पिझ्झा (Exotic Bread Pizza Recipe In Marathi)
#WWRहिवाळ्याच्या दिवसात सगळ्याच भाज्या खूप सुंदर मिळतात कलरफुल एक्झॉटिक भाज्याही या दिवसात खूप स्वस्त मिळतात त्याचा केलेला हा पिझ्झा खूप पौष्टिक व टेस्टी आहे Charusheela Prabhu -
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#AsahiKaseiIndiaपिझ्झा हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडात पाणी येतं. मित्रहो आपण नेहमी टि. व्ही वर पिझ्झाची जाहिरात तो अन् आपल्यालाही तो खावासा वाटतो. पण, आता काळजी करु नका आता आपण घरच्या घरी झटपट पिझ्झा कसा बनवायचा याची रेसिपी पाहू . चला तर मग आपण आज शानदार पिझ्झा बनविण्याची रेसेपी जाणून घेऊया. Mrs. Snehal Rohidas Rawool -
चिकन पिझ्झा ब्रेड रोल (chicken pizza bread roll recipe in marathi)
#GA4 #week22 #pizzaपिझ्झा मिळणार म्हटलं की मुलं खुष असतात. हल्ली मुलांबरोबर मोठ्यांना पण पिझ्झा खायला आवडतो. बरेच जणं जसा जमेल तसा वेगवेगळ्या प्रकारचा पिझ्झा हल्ली घरीच बनवतात. भुक लागल्यावर पटकन बनवायला अगदी सोपा असा ब्रेड पासून बनणारा चिकन पिझ्झा ब्रेड रोल बनवला. एकदम यम्मी लागला. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
पिझ्झा बेलपेपर (Pizza Bell Pepper Recipe In Marathi)
वीकेंड स्पेशल रेसीपी....#बेलपेपर#पिझ्झा Sampada Shrungarpure -
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5बाहेर मस्त पाऊस पडतोय. पावसाळ्यात गरमागरम खायला खुप मजा येते. आज मी तुम्हाला पिझ्झा ची रेसिपी शेअर करतेय. माझ्या मुलीला पिझ्झा खुप आवडतो. सध्या बाहेर खायला जाणे खुप रिस्की आहे. त्यामुळे मी पिझ्झा घरीच बनवला. एकदम डोमिनोज स्टाईल होतो तुम्ही पण ट्राय करा. Sanskruti Gaonkar -
फोकशिया ब्रेड पिझ्झा(focassia bread pizza recipe in marathi)
#ब्रेड#पिझ्झायू ट्यूब वर पहिल्यापासून फोकासिया ब्रेड बनविण्याचे माझ्या मनात होते. त्याला थोडा ट्विस्ट देऊन त्याचा पिझ्झा बनविण्याचा प्रयत्न केला आणि तो १००% पूर्ण झाला.Pradnya Purandare
-
-
पौष्टिक ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#FD ब्रेडपिझ्झा ही टेस्टी रेसिपी खूप पटकन तयार होते आणि चवीला देखील खूपच छान लागते, ह्या रेसिपीच महत्वाचं उद्दिष्टं म्हणजे लहान मुलांच्या पोटात सगळ्या भाज्या जाणे...कारण लहान मुले अतिशय आवडीने हे पौष्टिक ब्रेडपिझ्झा खातात. Archana Patil Bhoir -
ब्रेड सालसा पिझ्झा (Bread Salsa Pizza Recipe In Marathi)
#SDRपिझ्झा मुलांना आवडतो. मग तो हेल्दी कसा करता येईल हा कल असतो. चला तर घरच्या घरी पिझ्झा बनवूयात आणि तोही अगदीच कमी वेळात. Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16324043
टिप्पण्या