बांगडा रवा फ्राय (bangda rava fry recipe in marathi)

Nilesh Hire
Nilesh Hire @cook_26025116

#wdr

रविवार म्हणजे सर्व घरात त्यामुळे मासे मटणावर मनसोक्त ताव मारायचा.... अशातच हे बांगडा फ्राय असतील तर सगळेच तुटून पडतात...

बांगडा रवा फ्राय (bangda rava fry recipe in marathi)

#wdr

रविवार म्हणजे सर्व घरात त्यामुळे मासे मटणावर मनसोक्त ताव मारायचा.... अशातच हे बांगडा फ्राय असतील तर सगळेच तुटून पडतात...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
५ जणांसाठी
  1. 8बांगडे
  2. 1 टेबलस्पूनलाल तिखट किंवा फिश मसाला
  3. 1 टेबलस्पूनआल, लसूण, मिरची पेस्ट
  4. 4 टेबलस्पूनरवा
  5. तेल तळण्यासाठी
  6. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम बांगडे साफ करून त्याला मध्ये चिरा पाडून घ्याव्यात. नंतर त्याला हळद, लाल तिखट, आल लसूण मिरची पेस्ट, चवीनुसार मीठ लावून घ्यावे.

  2. 2

    नंतर एका प्लेट मध्ये रवा, लाल तिखट व मीठ एकत्र करावे या मिश्रणात एक एक करून बांगडे घोळवून घ्यावे.

  3. 3

    तव्यावर तेल गरम करून त्यावर हे बांगडे खरपूस तळून घ्यावे.

  4. 4

    अशाप्रकारे हे बांगडे रवा फ्राय गरमागरम सर्व्ह करावे

  5. 5

    प्लेट मध्ये सजवून मस्त आस्वाद घ्यावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nilesh Hire
Nilesh Hire @cook_26025116
रोजी

Similar Recipes