चटपटा एग बाईट (Egg Bite Recipe In Marathi)

#PR
कोणत्याही पार्टीला नॉनव्हेजिटेरिअन लोकांसाठी "चटपटा एग बाईट " ही रेसिपी आपण करू शकतो. अतिशय सोप्पी व पटकन होणारी रेसिपी आहे.
चटपटा एग बाईट (Egg Bite Recipe In Marathi)
#PR
कोणत्याही पार्टीला नॉनव्हेजिटेरिअन लोकांसाठी "चटपटा एग बाईट " ही रेसिपी आपण करू शकतो. अतिशय सोप्पी व पटकन होणारी रेसिपी आहे.
कुकिंग सूचना
- 1
कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, बारीक चिरून घ्यावे, आले, लसूण, मिरची बारीक करून घ्यावे.
- 2
अंडी फेटुन घ्यावीत. त्यानंतर बेसन चिरलेले सर्व साहित्य, गरम मसाला पावडर, तिखट, मीठ, दोन चमचे पाणी सर्व एकजीव मिक्स करावे. त्यानंतर त्यात फेटलेली अंडी मिक्स करून मिश्रण चांगले मिक्स करावे
- 3
गॅसवर आप्पम पात्र गरम करायला ठेवावे.आप्पम पात्राच्या प्रत्येक गोलात तेल व थोडे चिरलेला कांदा, टोमॅटो घालून त्यात चमचाभर मिश्रण घालावे, मिश्रण घातल्यावर बाजूने तेल सोडावे. त्यानंतर झाकण झाकून वाफ येऊ द्यावी.
- 4
एग आप्पे वाफवलेले खात्री करून उलटावेत. तेल घालून दोन्ही बाजूने शेकून घ्यावेत. तयार चटपटीत एग बाईट छान लागतात. हे "चटपटा एग बाईट" सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करावेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
क्रंची एग बाईट (crunchy egg bites recipe in marathi)
#pe रोजच्या आहारात अंड्याचा वापर असतो. पण तो अजून चविष्ट व मजेदार केला तर काय बहार येईल. म्हणून मी ही * क्रंची एग बाईट * रेसिपी बनवली आहे. फारच चटपटीत व टेस्टी बनते ही. बघूया ह्याची रेसिपी. Sanhita Kand -
ओव्याच्या पानांची भजी (Ovyachya Panachi bhajji Recipe In Marathi)
#BPRओव्याची भजी अतिशय रुचकर लागतात. तसेच अगदी सोप्पी व पटकन होणारी रेसिपी आहे. Manisha Satish Dubal -
एग भुर्जी पाव (egg bhurji pav recipe in marathi)
#pe"एग बुर्जी " पटकन होणारी रेसिपी. टिफिनसाठीही उत्तम नॉनव्हेज रेसिपी. मुंबईत तर स्ट्रीट फूड म्हणून "भुर्जी पाव " लोकप्रिय डिश. तर बघूया ही अगदी सोप्पी रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
एग पकोडा (egg pakoda recipe in marathi)
#अंडाएग पकोडाखमंग आणि खुसखुशीत. चटकदार आणि चविष्ट. असे पकोडे हे कधी कोणाला आवडतं नाही असं माझ्या तरी ऐकिवात नाही. लहान मुलांपासून अगदी आजी आजोबांच्या पर्यंत सगळे ह्याचे फॅन. हा सगळी कडे मिळतो. स्टेशन पासून ते अगदी कधी शाळेच्या, ऑफिसच्या कँन्टीनमध्ये सुद्धा . पकोडा हा पटकन व कमी साहित्यात बनतो. हा आपण नुसताही खाऊ शकतो पण सोबतीला फक्कड चहा असेल तर काही बातच न्यारी.... तर आज मी या पकोड्याचे काहीतरी वेगळे म्हणून त्यात अंडी घोळवून एग पकोडा तयार केला आहे. Aparna Nilesh -
एग मसाला (Egg Masala Recipe In Marathi)
विकेंड रेसिपी चॅलेंज"एग मसाला " ही रेसिपी पटकन व झटपट बनणारी आहे. विकेंड साठी अगदी सर्वांना आवडणारी अशी ही रेसिपी बघूया... 😊 Manisha Satish Dubal -
एग तमंचा (egg tamancha recipe in marathi)
#worldeggchalenge#egg tamnchaवर्ल्डचॅलेज म्हटल्यावर काहीतरी नावीन्यपूर्ण रेसिपी करायची असे डोक्यात चालू होते . विचार करून मग रेसिपी ट्राय केली आणि खुपच छान झाली. या रेसिपीचे नाव एग तमंचा अशामुळे दिले की तमंचा म्हणजे इथे झनझनीत असा .चला तर मग बघूया कसा झालाय हा एग तमंचा . Jyoti Chandratre -
स्पायशी एग 65 (spicy egg 65 recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझीस्पायशी एग 65 ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मसाला एग टोस्ट (masala egg toast recipe in marathi)
#झटपट रेसिपी. मुलांसाठी झटपट तयार होणारी छोटी छोटी भुक भागविणारी मसाला एग टोस्ट. Vrunda Shende -
"एग ड्रॉप करी" (egg drop curry recipe in marathi)
#ट्रेंडींग_रेसिपी" एग ड्रॉप करी " अंडी आणि माझं जरा जास्तच पटतं, कारण एकतर याच्या पासून अगणित पदार्थ बनु शकतात, आणि दुसरे आणि महत्वाचे म्हणजे, माझ्या बिझी शेड्यूल्ड ला साजेसे आणि झटपट होणाऱ्या डिश आपण या पासून बनवू शकतो.. चला तर मग अशीच एक झटपट होणारी डिश बघुया..👌👌 Shital Siddhesh Raut -
एग पॉकेट सँडविच.. (egg pocket recipe in marathi)
#अंडाआपण नेहमीच सँडविच खातो पण हे वेगळं असं एग पॉकेट सँडविच चवीला पण मस्त लागते आणि पोट ही भरते तसेच लहान मुलांसाठी हे फारच हेल्थी आहे.... Aparna Nilesh -
एग ६५ (egg 65 recipe in marathi)
#worldeggchallengeआपण बऱ्याचं वेळा करतो आणि खातो पण एग ६५ हा एक नवीन प्रकार आहे नाही का? आणि करायला सोप्पा आणि नवीन प्रकार आहे. एकदम सोप्पी रेसिपी आहे नक्की करून बघा . Monal Bhoyar -
स्टफ एग पराठा (egg paratha recipe in marathi)
पराठा हा असा पदार्थ आहे जाच्या माध्मातून आपण लहान मुलांना सगळ्या प्रकारच्या भाज्या ख्याऊ घालू शकतो. चाला तर मग आज आपण पाहू झटपट स्टफ एग पराठा. Shruti Falke -
ढाबा स्टाईल एग करी (egg curry recipe in marathi)
आमच्या सागंली कोल्हापूर भागात रस्सा पिनारी लोकं घरटी एक तरी सापडेलच. मग तो साध्या तुरडाळीच्या आमटीचा असो किंवा झणझणीत मटणाचा ताबंडा पाढंरा रस्सा असो दोन तीन वाट्या पिल्याशिवाय समाधान होतच नाही. पण मला ग्रेव्ही वाले पदार्थ आवडतात चला तर मग आज आपण ढाबा स्टाईल एग करी बनवूयात ग्रेव्ही मारके. Supriya Devkar -
-
एग शेजवान हक्का नूडल्स (egg schezwan hakka noodles recipe in marathi)
कोणत्याही ठिकाणी जाऊ तेथे जागो जागी आपणास विविध प्रकारचे चायनीज कॉर्नर दिसतात. त्या मध्ये पटकन मोहून टाकणारे एग शेजवान हक्का नूडल्स असतात तर चला आपण आज पाहू हे हक्का नूडल्स कसे बनवायचे ते.मी अश्या प्रकारचे नूडल्स वसई येथे खाल्ले होते.#KS8 Mrs. Snehal Rohidas Rawool -
एग पापलेट (egg paplet recipe in marathi)
#अंडाएग पापलेट हेएक स्ट्रिट फुड आहे पण मि त्यात माझे इनोव्हेशन करून ही डिश बनवली आहे . चला तर मग करूया. या बरोबर तुम्ही पोळी किंवा पाव,तसेच खाऊ शकता. Jyoti Chandratre -
-
एग कटलेट (egg cutlet recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी येथे साउथ इंडियन टाईप एग कटलेट बनवले आहे. Deepali Surve -
पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe Recipe In Marathi)
#LCM1झटपट, सर्वांना आवडेल अशी अतिशय सोपी रेसिपी म्हणजे " पनीर बुर्जी " 😋 Manisha Satish Dubal -
पाटवडीचा रस्सा (Patwadicha Rassa Recipe In Marathi)
#BPRबेसन,चना डाळ रेसिपी.भाजीला काही नसेल किंवा चमचमीत खावेसे वाटते. त्यावेळेला ही भाजी आपण करू शकतो.झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. Sujata Gengaje -
एग मलाई मसाला (egg malai recipe in marathi)
#worldeggchallengeखरंतर रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला होता. आणि या लॉकडाउनमुळे कुठे बाहेर हॉटेलात खायला सध्या मिळत नाही. मग ठरवलं की आपणच आज मस्तपैकी हॉटेल सारखी मेजवानी घरीच थोडक्यात करू या.आज मस्त हॉटेल टाईप मी एग मलाई मसाला रेसिपी बनवून बघितली आणि इतकी मस्त झालीय की भाकरीबरोबर ताव मारलाय सर्वांनी, ही चविष्ट रेसिपी आणि कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे, तर तुम्ही प्रत्यक्ष करूनच बघा...... Deepa Gad -
एग फिंगर्स रेसिपी (egg finger's recipe in marathi)
#Worldeggchallenge -आज मी येथे अंड्याचे एग फिंगर्स ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
एग चिली (egg chilli recipe in marathi)
#worldeggchallenge मध्ये मी एग चिली ही रेसिपी बनविली आहे, किंवा या रेसिपीला अंडा चिली असेही म्हणता येईल. ही रेसिपी स्टाटरचा एक प्रकार आहे, अंड्याच्या अनेक रेसिपी बनविता येतात, अंडा चिली हा उत्तम असा पर्याय आहे चटपटीत डिश बनविण्यासाठी, चवीला छान अशी रेसिपी आहे. Archana Gajbhiye -
अख्खा मसूर (akha masoor recipe in marathi)
#kdrअख्खा मसूर सातारा सांगली भागातील ढाब्यांवर मिळणारी लोकप्रिय डिश. झटपट होणारी व चवदार अशी ही रेसिपी. मसूर मध्ये आयर्नचे प्रमाण भरपूर आहे. झिंक कूकपॅड च्या कडधान्य रेसिपी थीम साठी झटपट होणारी "अख्खा मसूर " रेसिपी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
तोंडल्याची भाजी (tondlyachi bhaji recipe in marathi)
#skm आरोग्यदायी, चविष्ट, सोपी व पटकन होणारी अशी सर्वगुण संपन्न अशी 'तोंडल्याची भाजी' बनविली आहे. तर बघूया! हि रेसिपी... Manisha Satish Dubal -
पॅटिस (Patties Recipe In Marathi)
#CookpadTurns6ब्रेडचे " पॅटिस " ही डिश बर्थडे पार्टी किंवा कोणत्याही किटी पार्टीसाठी घरच्या घरी बनविता येण्यासारखी आहे. अगदी सोपी, कमी वेळेत पटकन होणारी आहे. Manisha Satish Dubal -
एग मसाला🥘 (Egg masala recipe in marathi)
#Worldeggchallengeनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर एग मसाला रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
अंडा भुर्जी (anda bhurgi recipe in marathi)
#अंडा_भुर्जीअंड्यापासून अगदी पटकन होणारी, बनवायला सोपी आणि पोटभरीची चमचमीत अंडा भुर्जी सर्वांची आवडती अाहे. ही पाव किंवा रोटी बरोबर खायला खूपच छान लागते. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर साठी पण खाऊ शकतो. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
एग पॉकेट्स रेसिपी (egg pockets recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी एग पॉकेटस रेसिपी बनवली आहे. करायला खूप सोपी आणि खायला पण खूप टेस्टी लागते. Deepali Surve -
एग 65 (egg 65 recipe in marathi)
#अंडाप्रथिने समृद्ध अशी ही रेसिपी घरीच वापरुन पहा आणि आपल्या पाहुण्यांसाठी स्टार्टर म्हणून सर्व्ह करा त्यांना ते आवडेल.अंड्यात व्हिटॅमिन, फोलेट, कॅल्शियम, झिंक, प्रथिने यासारखे बरेच पौष्टिक पदार्थ असतातअंडी अत्यंत बहुमुखी असतात आपण चिकन 65, पनीर 65 आणि गोभी 65 रेसिपी वापरुन पाहिल्या आहेत, परंतु सर्व अंडी प्रेमींसाठी हे प्रोटीन पॅक असलेल्या अंडी 65 ला काहीही हरवू शकणार नाही! त्याची तिखट आणि मसालेदार चव स्वादांची उत्कृष्ट किक देते आणि स्टार्टर म्हणून उत्तम प्रकारे जाते. कॅनडा Amrapali Yerekar
More Recipes
टिप्पण्या