केशर आंब्याचा स्लाइस केक🥭 मँगो केक 🍪

1 cook is planning to make this
P G VrishaLi
P G VrishaLi @Vrishali1958
kolhapur

हा केक केशर आंबा वापरून केला
आहे

Read more
Edit recipe
See report
Share

Ingredients

अर्धा तास
2 servings
  1. 🍁साहित्य एक वाटी रवा पाव वाटी मैदा एक वाटी केशर आंब्यांचा रस पाव वाटी बारीक साखर (आंब्याच्या गोडीच्या प्रमाणात) या आंब्याचा रस पातळ परंतु गोड असतो पाव चमचा सोडा पाव चमचा बेकिंग पावडर पाव वाटी अथवा दोन क्यूब बटर टूटी फ्रुटी तूकडे

Cooking Instructions

अर्धा तास
  1. 1

    🍁कृती
    प्रथम रवा व मैदा एकत्र करुन
    त्यात बारीक केलेली साखर मिसळा
    व घेतलेले बटर मिश्रणाला चोळून ठेवा
    हे सर्व अर्धा तास झाकून ठेवा

    🍁अर्ध्या तासाने त्यात आंब्याचा रस घालून
    टूटी फ्रुटी तुकडे
    सोडा व बेकिंग पावडर घालून
    भरपूर फेसून घ्या

    🍁मिश्रण हलके झाले की एका तूप लावलेल्या थाळीत अथवा टीन मध्ये ओतून
    प्री हिट केलेल्या ओव्हन अथवा कुकर मध्ये नेहमीच्या केक सारखा भाजून घ्या

    मंद आचेवर साधारण पंधरा मिनिटात तयार होतो
    गार झाल्यावर स्लाइस मध्ये कापुन घ्या
    आंब्याचा केशरी रंग केक मध्ये छान खुलतो...❤️

    🍁केक चांगला हलका होतो ❤️

Reactions

Edit recipe
See report
Share

Cooksnaps

Did you make this recipe? Share a picture of your creation!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

Comments

Written by

P G VrishaLi
P G VrishaLi @Vrishali1958
on
kolhapur
interested in cooking
Read more

Similar Recipes

No recipes found

More Recommended Recipes