आंबा जाम किंवा साखर आंबा (sakhar amba recipe in marathi)

#amr
वर्षभर टीकणारा हा साखर आंबा आहे
आंबा जाम किंवा साखर आंबा (sakhar amba recipe in marathi)
#amr
वर्षभर टीकणारा हा साखर आंबा आहे
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम आंबे स्वच्छ पाण्याने धुवा. यानंतर आपण साल काढून सोलून घ्या. आणि लहान तुकडे करा.
- 2
एक कढई घ्या, त्यात पाणी घाला, नंतर साखर घाला आणि मध्यम आचेवर शिजवा (१ तारा पाक बनते), नंतर वेलची पावडर, केशर धागा आणि चिरलेला आंब्याचे तुकडे घाला. 20 ते 25 मिनिटे शिजू द्या. अधून मधून आपल्याला ते चमच्याने हलवावे लागेल जेणेकरून ते कढईमध्ये चिकटणार नाही.
- 3
थोड्या वेळाने तुम्हाला दिसेल की आंब्याचा रंग बदलत आहे आणि तो पारदर्शक होत आहे, जेव्हा आंबा आपल्याला मऊ झाला आहे की नाही हे दिसेल. जर आंब्याचे पिसेस मऊ झाले असेल तर गॅस बंद करून टाका आणि त्यात लवंगा घाला आणि पुन्हा चांगले ढवळून घ्या.
- 4
ते थंड करा आणि काचे च्या बाटली मध्ये भरा. आंबा जाम किंवा साखर आंबा तयार आहे.
- 5
चपातीला किंवा ब्रेड लावून खाऊ शकता
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
- तांदूळाची आंबोळी (tandudachi amboli recipe in marathi)
- "मँगो मड पॉट क्रिमी डेझर्ट" (mango mud pot creamy dessert recipe in marathi)
- मॅंगो जेली डिलाईट (mango jelly delight recipe in marathi)
- मॅंगो केसर पेढा (mango peda recipe in marathi)
- होममेड मॅंगो पेस्ट्री (homemade mango pastry recipe in marathi)







टिप्पण्या (6)