सावजी पनीर मसाला (saoji paneer masala recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#पनीर... Cooksnap. ...vasudha Gadhe यांची रेसिपी खूप छान झाली .. ...पनीर सावजी ही झणझणीत आणी स्वदिष्ट अशी भाजी आहे ...ही नान बरोबर ,पराठ्या बरोबर ,जीरा राईस बरोबर सगळ्यांना च खूप आवडते ...रोज ईतक्या मसालेदार तिखट खात नाही पण हप्यातून एकदा अशा आवडीच्या मसालेदार भाज्या खाव्यात 😊

सावजी पनीर मसाला (saoji paneer masala recipe in marathi)

#पनीर... Cooksnap. ...vasudha Gadhe यांची रेसिपी खूप छान झाली .. ...पनीर सावजी ही झणझणीत आणी स्वदिष्ट अशी भाजी आहे ...ही नान बरोबर ,पराठ्या बरोबर ,जीरा राईस बरोबर सगळ्यांना च खूप आवडते ...रोज ईतक्या मसालेदार तिखट खात नाही पण हप्यातून एकदा अशा आवडीच्या मसालेदार भाज्या खाव्यात 😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-मींट
4-झणानसाठी
  1. 500 ग्रामपनीर
  2. 2कांदे
  3. 2टमाटे
  4. 6-7लसून पाकळ्या
  5. 1/2 इंचअद्रक तूकडा
  6. 50 ग्रामसूके खोबरा कीस
  7. कच्चा मसाला....
  8. 2तेज पान
  9. 4-5मीरे
  10. 3हीरव्या वेलची
  11. 1मोठी मसाला वेलची
  12. 1 छोटातूकडा दालचिनी
  13. 1 छोटातूकडा जावेत्री
  14. 1 टीस्पूनजीर
  15. 2लाल सूकी कश्मीरी मीर्ची
  16. फोडणी साठी...
  17. 5 टेबलस्पूनतेल
  18. 1/2 टीस्पूनजीर
  19. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  20. 1 टीस्पूनहळद
  21. 1 टेबलस्पूनधणेपूड
  22. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  23. 2हीरव्या मीर्ची
  24. 2 टेबलस्पूनसावजी मसाला
  25. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  26. 1-1/2 टीस्पूनमीठ /टेस्ट नूसार
  27. 1/2 टीस्पूनसाखर आँपशनल

कुकिंग सूचना

30-मींट
  1. 1

    प्रथम पनीर कट करून चीमटि भर हळद आणी थोड मीठ लावून पँन मधे 1टीस्पून तेलात परतून घेणे...

  2. 2

    कच्चे मसाले काढून 1टीस्पून तेलात 1मीट परतणे..नंतर खोबरा कीस टाकून तो पण सोबत भाजणे...

  3. 3

    कांदे, टमाटे लांब मोठे चीरणे...गँसवर पँनमधे 1टेबलस्पून तेल टाकणे नी कांदे लालसर परतणे...

  4. 4

    नंतर टमाटे,लसून,अद्रक टाकून 1मीट परतून घेणे...नंतर भाजलेला कच्चा मसाला मीक्सरच्या पाँटमधे टाकून बारीक करणे...नंतर त्यातच टमाटे,कांदे,लसून,अद्रक भाजलेले टाकणे थोड पाणी टाकणे नी पेस्ट तयार करणे...

  5. 5

    आता गँसवर मसाला भाजलेल्या कढईतच तेल टाकणे गरम झाले की जीर टाकणे ते फूटले की बारीक पेस्ट केलेला मसाला टाकणे...तेल सूटे पर्यंत परतणे थोड पाणी टाकणे... सगळे सूके मसाले काढून घेणे...

  6. 6

    नी सूके मसाले टाकणे मीठ पण टाकणे हीरवि मीरची लांब चीरून टाकणे 1मींट परतणे...नी पाणी टाकून छान ऊकळून कोथिंबीर टाकणे 1 मींंट ऊकळू देणे...

  7. 7

    ऊकळलेल्या ग्रेव्ही मधे पनीर टाकून क मींट ऊकळू देणे...गँस बंद करणे पनीर सावजी मसाला तयार.. वाटी मधे काढून वरून कोथिंबीर टाकून सर्व करणे..

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

Similar Recipes