ब्रेडची भजी (bread bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
ब्रेडचे चौकोनी छोटे तुकडे करून घ्यावे.
- 2
बेसनाच्या पीठात बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेलं आलं, हळद,मीठ आणि कुटलेला ओवा घालून पाणी घालून भजीचे घट्टसर पीठ तयार करावे.
- 3
कढईत तेल चांगले गरम झाले की तयार पिठात चौकोनी ब्रेडचे छोटे तुकडे घोळवून गरम तेलात खरपूस गुलाबी होईपर्यंत तळून घ्यावेत. शेंगदाणा खोबर्याच्या चटणी सोबत गरमागरम सर्व्ह करावे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13172834








टिप्पण्या