चिकन नगेट्स (chicken nuggets recipe in marathi)

चिकन नगेट्स हा एक स्टार्टर चा प्रकार असून तरुण पीढीचा अत्यंत आवडीचा पदार्थ. पावसाळ्याच्या दिवसात आपल्या शरीराला प्रोटीन्सची व स्निग्ध पदार्थांची जास्त गरज असते. चिकन मधून आपल्याला मुबलक प्रमाणात प्रोटिन्स मिळतात.
चिकन नगेट्स हा पदार्थ कमी साहित्यात व पटकन होणारा असून आमच्या कडे सर्वांचाच आवडीचा आहे. तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला ही नक्की आवडेल
चिकन नगेट्स (chicken nuggets recipe in marathi)
चिकन नगेट्स हा एक स्टार्टर चा प्रकार असून तरुण पीढीचा अत्यंत आवडीचा पदार्थ. पावसाळ्याच्या दिवसात आपल्या शरीराला प्रोटीन्सची व स्निग्ध पदार्थांची जास्त गरज असते. चिकन मधून आपल्याला मुबलक प्रमाणात प्रोटिन्स मिळतात.
चिकन नगेट्स हा पदार्थ कमी साहित्यात व पटकन होणारा असून आमच्या कडे सर्वांचाच आवडीचा आहे. तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला ही नक्की आवडेल
कुकिंग सूचना
- 1
मिक्सरच्या भांड्यात बोनलेस चिकन, एक अंड,हिरवी मिरची,आलं पेस्ट, मिरे पावडर व चवीपुरते मीठ टाकून मिक्सरमधून फिरवून घ्या
- 2
तयार मिश्रणाचे लांबट आकार देऊन नगेट्तस तयार करून फ्रीजमध्ये ठेवा.
- 3
एका प्लेटमध्ये कॉर्नफ्लोअर व मैदा घेऊन त्यात थोडेसे मीठ घाला व व थोडीशी मिरपूड घालून मिक्स करुन घ्या. एका बाऊल मध्ये एक अंडे फोडून त्यात थोडे मीठ घाला तयार केलेले नगेट्स फ्रीजमधून काढून अंड्याच्या मिश्रणात घोळवून ते मैदा व कॉर्नफ्लोर मध्ये घोळवून घ्या हीच कृती परत करा आता हे नगेट्स पंधरा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा
- 4
कढईमध्ये तेल गरम करून तयार केलेले सर्व नगेट्स गुलाबी रंगावर तळून घ्या.गरम गरम टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी चिकन65 (crispy chicken 65 recipe in marathi)
#SRचिकन 65 एक टेस्टी आणि क्रिस्पी स्टार्टर .माझ्या मुलांचा खूपच फेवरेट आहे हा स्टार्टर ,आपण घरीच अगदी रेस्टॉरंट स्टाईल टेस्टी चिकन65 स्टार्टर बनवू शकतो.पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर रेसिपी-1 नेपाळला एकदा व्हेज मोमोज खाल्ले होते. तिकडचा प्रसिध्द पदार्थ आहे. आज मी पहिल्यांदाच चिकन मोमोज व टोमॅटो चटणी बनवली खूप छान झालेले. Sujata Gengaje -
चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
#cpm4मॅगझीन रेसिपीचिकनच्या वेगळ्या रेसिपी ट्राय करायला मला आवडतात लहान मुलांचीआवडती डिश चिकन फ्राय Smita Kiran Patil -
चिकन खिमा कबाब (chicken kheema recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळ्याचे कुंद वातावरण आणि त्यात आषाढ... नॉनव्हेज खाण्यासाठी अगदी डेडली काँबिनेशन...😋😋😋 चला तर मग रविवारच्या गटारी अमावस्येची तयारी करा🍻🥂🍾... बनवा चिकन खिमा कबाब... गरमा गरम खा डायरेक्ट फ्रॉम कढई टू प्लेट🍗🍗 😋😋😋 Minal Kudu -
चिकन पहाडी कबाब (chicken pahadi kabab recipe in marathi)
#चिकन# आपण होटेल मध्ये गेलेवर प्रथम सूप किंवा स्टार्टर मागवतो आज मी चिकन पहाडी कबाब बनवली आहेत चला तर मग रेसिपी बघू या . Rajashree Yele -
चिकन पॉपकॉन (chicken popcorn recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळा म्हटला की गरमागरम भजी आणि चहा.. पण आमच्या घरी हे असे चिकनचे पॉपकॉन खूप आवडीने खाल्ले जातात. बाहेर मुसळधार पाऊस आणि गरम-गरम चिकन पॉपकॉर्न त्याची मजा काही औरच आहे. माझी दोन्ही मुलं पाऊस पडला रे पडला की चिकन पटकन बनवण्यासाठी हट्ट करतात. मग काय गरमागरम चिकन पॉपकॉन बनवायचे. Purva Prasad Thosar -
चिकन समोसा (chicken samosa recipe in marathi)
#KS8 थीम:8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र रेसिपी क्र. 4#चिकन समोसापुण्यातील कॅम्प एरीयात अख्तार समोसा फेमस आहे. तेथे विविध प्रकारचे समोसे मिळतात. त्यातील चिकन समोसा मी करून बघितला.खूप छान चवीला लागत होता.मुलांना खूप आवडला.तुम्ही ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
चिकन आळणी
Week ३पझल्स कीबोर्ड मधून ओळखलेल्या पदार्थ चिकनआज आपण चिकन आळणी बघणार आहोत #goldenapron3 Anita sanjay bhawari -
चिकन सोया नगेट्स (Chicken soya nuggets recipe in marathi)
#Heartकाल वर्षा मॅडम ने विचारला तुमच्या सगळ्यात प्रिय व्यक्तींना काय आवडतं.माझा परिवार माझ्या सगळ्यात जवळ चा आहे त्यामुळे त्यांची टेस्ट आणि लाईक्स माझ्या साठी खूप महत्त्वाची आहे.चिकन सोया नगेट्स माझ्या मुलांचे सगळ्यात आवडीचे आहेत. हे नगेट्स तुम्ही बनवून फ्रीझर मध्ये स्टोअर करू शकता, म्हणजे तुमच्या मुलांना हवे तेव्हा देऊ शकता.तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. Deepali Bhat-Sohani -
झटपट चिकन खीमा (jhatpat chicken kheema recipe in marathi)
#GA4 #week15चिकन हा वर्ड ओळखून बनविलेला चिकन खिमा Aparna Nilesh -
-
चिकन फ्रिटर्स(chicken fiters recipe in marathi)
#golgenapron3 week 23चिकन फ्रिटर्स हा एक भजी सारखाच केला जाणारा पदार्थ आहे. मस्त कुरकुरीत चिकन फ्रिटर्स खायला फार छान लागतात. माझ्या मुलांचा खूप आवडणारा पदार्थ आहे. तयार करताना फार वेळ न लागता अगदी चटकन बनवता येतात. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#नाॅनवेजसनडे स्पेशल चिकन मसाला. खुप सोपा व झणझणीत पदार्थ. Sneha Barapatre -
चिकन लसूणी कटलेट (chicken lasooni cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर#week2आज नॉनव्हेज खायचा शेववटचा दिवस... कारण म्हणजे काय विचारता... अहो अधिक महिना लागतो की शुक्रवार पासून आणि मग नवरात्र म्हणजे जवळपास सव्वा महीना नो नॉनव्हेज... म्हणून लेकीच्या फरमाईश खातर आजचे चिकन लसूणी कटलेट. Yadnya Desai -
चिकन कटलेट (chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरआज रविवारी असल्याने आज नाॅनवेज डे त्यामुळे आज चिकन चा बेत मग त्या चिकन ला बघून मला चिकन कटलेट्स बनवण्याचा विचार आला. मग तो विचार मी प्रत्यक्षात उतरवला. आणि हे स्वादिष्ट चिकन कटलेट्स बनले. Sneha Barapatre -
तवा चिकन (tawa chicken recipe in marathi)
#झटपट... ग्रेव्ही चिकन खाऊन कंटाळा आला असेल तर तवा चिकन त्याला बेस्ट ऑपशन आहे. आणि महत्वाचे म्हणजे कमी साहित्यात व कमी वेळात ही रेसिपी होते. चवीला तर खूप भन्नाट होते. तांदळाची भाकरी व तवा चिकन khup chan लागते. Sanskruti Gaonkar -
चिकन सीख कबाब (chicken seekh kabab recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week - 1#चिकन सीख कबाब ही तनया यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली. खूप छान झालेली.मी थोडीशी कसुरी मेथी घातली. आलं-लसूण, कोथिंबीर, पुदीना यांची एकत्रित पेस्ट करून घेतली. तसेच चिकन मसाला ही घातला आहे. Sujata Gengaje -
चिकन कलेजी ग्रेव्ही (Chicken Kaleji Gravy Recipe In Marathi)
#GRUओनियन टोमॅटो चिकन कलेजी ग्रेव्हीमला माझ्या पप्पानी ही रेसिपी दाखवली .. अत्यंत सोप्या पद्धतीने ,कमीत कमी साहित्यात व कमी वेळात होणारी रेसिपी आहे Aryashila Mhapankar -
खर्डा चिकन (kharda chicken recipe in marathi)
#GR#अजून एक आमच्या गावाला बनवला जाणारा पदार्थ म्हणजे खर्डा चिकन.... Purva Prasad Thosar -
चिकन वडापाव (Chicken Vadapav Recipe In Marathi)
#CSRचटपटीत स्नॅक्स रेसिपीज.यासाठी मी चिकन वडापाव रेसिपी करून बघितली आहे.खूपच छान होतो. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
स्मोकी बटर चिकन (smokey butter chicken recipe in marathi)
बटर चिकन ला कुणी चिकन मखनी किंवा चिकन माखनवाला ही म्हणतात. स्पेशली दिल्ली ची ही रेसिपी जगभर सुप्रसिद्ध आहे.दिल्ली त साधारणतः 1950 मध्ये मोतीमहल हॉटेल चे मालक कुंदनलाल जग्गी जी नी ही रेसीपी डेव्हलप केली होती।खूप तिखट व मसालेदार नसल्याने बहुतेक सगळ्यांना च आवडते व फॉरेन countries मध्ये लोक आवडीने खातात. सादर आहे स्मूथ व क्रिमी बटर चिकन ची रेसिपी... Rashmi Joshi -
फ्राय चिकन (fry chicken recipe in marathi)
#फॅमिली ,माझ सासर मालवणात आणि मालवणी माणूस म्हटला तर मासे,चिकन ,मटण खाणारा म्हणजेच चांगलाच नॉन व्हेज चा शोकिन माझ्या घरचे असेच अगदी पक्के मालवणी, अगदी माझी मूल सुद्धा.म्हणूनच म्हणटल माझ्या भागात लॉकडाऊन मुळे मासे जास्त से नाही मिळत पण चिकन मात्र सरास मिळत आहे.म्हणून मग मागवलं आणि केलं फ्राय चिकन.Sadhana chavan
-
चिकन 65 (chicken 65 recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 #रेसिपी_1पावसाळी गंमती ही थीम मस्तच आहे. पावसाळ्यात मला जास्त करून चिकन खायला आवडते आणि त्यातल्या त्यात चिकन 65 ही तर सगळ्यात आवडती डिश. चला तर मग बघुया आमच्या कोल्हापुरी स्टाईलची ही चिकन 65 ची रेसिपी Ashwini Jadhav -
चिकन अंडा रोटी (chicken anda roti recipe in marathi)
चिकन बैदा रोटी एकाप्रकारे एक फुल मिला है. Jyoti Gawankar -
चिकन रस्सा (Chicken Rassa Recipe In Marathi)
#KSबालक दिनानिमित्त नातु आणि त्यांचे आईवडील सर्वांसाठी त्यांच्या आवडीचा चिकन रस्सा! मस्त झणझणीत! Pragati Hakim -
" चिकन 65 पॉपकॉर्न " (chicken 65 popcorn recipe in marathi)
#SR#स्टार्टर_रेसिपी" चिकन 65 पॉपकॉर्न " माझ्या मुलाचा आवडता मेनू, पण त्याला कडीपत्ता आवडत नाही म्हणून मग मी यात कडीपत्ता पावडर घालून आणि त्याला पॉपकॉर्न चा लुक देऊन थोडा ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे, त्या मुळे याला invisibly कडीपत्त्याचा फ्लेवर पण आला, आणि माझं काम पण सोपं झालं...आहे की नाही गम्मत..😊 Shital Siddhesh Raut -
चिकन 65 (chicken 65 recipe in marathi)
#SR # गेल्या आठवड्यात खुप प्रोटीनयुक्त नि प्रकृतीस पोष्टीक,वजन न वाढवणारे सॅलड खाल्ली मग आज रविवार आहे म्हटल प्रोटीनयुक्त पण तळलेले खाऊया .म्हणून ही रेसिपी चिकन 65 सगळ्या नाॅनव्हेज खाणार्याना आवडणारी .बघुया मग कशी करायची आपल्या घरात असलेले जिन्नस वापरून करता येते फार काही वेगळे लागत नाही.असे पदार्थ मलाही करायला आवडतात झटपट होतात. Hema Wane -
बोनलेस चिकन लाॅलिपाॅप (Boneless Chicken Lollipop Recipe In Marathi)
#ZCR#बोनलेस_चिकन_लाॅलिपाॅपथंडी पडल्यावर मस्त गरमागरम काहीतरी खावंसं वाटतं. म्हणून झटपट बनणारे बोनलेस चिकन लॉलीपॉप खायला खूप छान लागते. Ujwala Rangnekar -
तंदुर चिकन मोमोज (tandoor chicken momos recipe in marathi)
सध्या तंदूर मॉमोज ची जाम क्रेझ आहे... तर मी देखील ट्राय केले तंदूर चिकन मोमोज Aparna Nilesh
More Recipes
टिप्पण्या