सात्विक गाजर हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)

#गाजर हलवा: हलवा पण कसा सात्त्विक गाजरचा हलवा महणजे त्यात दूध,तूप आणि साखरेचा उपयोग केला नाही त्यात प्रकृक्तिक नारळाचं दूध आणि गोड साठी गुळ आणि खाझुरचा उपयोग करून अती शुद्ध आणि पौष्टिक असा गाजर हलवा मातीच्या भांड्यात बनविला आहे.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम गाजर धून किस करून घ्यावे नंतर मातीच भांड गॅस वर गरम करायला ठेवा. आणि खजुर आणि काजू बदाम किष्मिष पण नारळ दुधा मध्ये वेगळे भिजत ठेवा.
- 2
आता त्यात गाजर किस आणि नारळ दूध (नारळ दुधा ची रेसिपी मी पोस्ट केले आहे)घालून वर झाकण लावून शिजत ठेवावे.
- 3
नंतर खजुर क्रश करून आणि पावडर गुळ घालून हलवून परत झाकण लावून शिजत ठेवावे.
- 4
सगळ एक जीव जाले की त्यात काजू बदाम किशमिष चे तुकडे आणि वेलची पूड घालून हलवून परत झाकण लावून तीन चार मिंट ठेवावे. सात्विक पौष्टीक गाजर हलवा तयार आहे. फ्रिज मधे दोन दिवस ठेवावे, सहसा ताझा गरम हलवा खावावे.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या