संक्रांति स्पेशल तीळगुळ (Tilgul Ladoo Recipe In Marathi)

#LCM1
संक्रांत आली की तिळगुळाचे लाडू प्रत्येक घरात होतातच. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींनी प्रत्येक ऋतूसाठी असे काही सण दिलेले आहेत की ज्यामुळे उत्साह वाढतो. नवीन वर्षातला पहिला सण म्हणून आपण संक्रांत साजरी करतो. जानेवारी महिन्यातील हुडहुडी भरवणारी थंडी आणि त्यात तीळातुन उष्मा देणारे व गुळातून गोडवा व पोषक तत्वे देणारे असे हे तिळगुळाचे लाडू शरीरासाठी आवश्यक असतात.
संक्रांति स्पेशल तीळगुळ (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#LCM1
संक्रांत आली की तिळगुळाचे लाडू प्रत्येक घरात होतातच. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींनी प्रत्येक ऋतूसाठी असे काही सण दिलेले आहेत की ज्यामुळे उत्साह वाढतो. नवीन वर्षातला पहिला सण म्हणून आपण संक्रांत साजरी करतो. जानेवारी महिन्यातील हुडहुडी भरवणारी थंडी आणि त्यात तीळातुन उष्मा देणारे व गुळातून गोडवा व पोषक तत्वे देणारे असे हे तिळगुळाचे लाडू शरीरासाठी आवश्यक असतात.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तीळ मंद आचेवर वीस मिनिट हलके होईपर्यंत आणि खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यावेत. नंतर किसलेलं सुकं खोबरं तांबूस रंगावर भाजून घ्यावे. त्याचप्रमाणे शेंगदाणे भाजून सोलून अर्धे-अर्धे करून घ्यावे.
- 2
एका मोठ्या भांड्यात दोन चमचे साजूक तूप घालून बारीक करून घेतलेला घालावा तो सतत ढवळत राहावा त्याचा हळूहळू गुळ वितळून पाक तयार होतो. मंद आचेवर किमान सात मिनिटं झाली की तो फसफसून येतो, की मग त्याच्यात वरील सर्व साहित्य नीट मिक्स करून घ्यावे नंतर गॅस बंद करून वेलची पावडर घालून गरम असतानाच लाडू वळून घ्यावेत.
- 3
लाडू थंड झाल्यावर स्वच्छ आणि सुक्या डब्यात भरून ठेवावेत. आणि संक्रांतीच्या दिवशी सर्वांना ' तिळगुळ घ्या गोड गोड बोला' असे बोलून सगळ्यांची तोंडं गोड करावीत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिळगुळ लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#TGR#मकरसंक्रांती_स्पेशल_रेसिपीस#तिळगुळाचे_लाडू#तिळगुळ_घ्या_आणि_गोड_गोड_बोलाथंडीच्या दिवसात स्निग्ध पदार्थ बनवून खावे असे म्हणतात. इवलेसे दिसणारे तिळ हे उष्ण असतात आणि थंडीमधे तिळ आणि गुळ दोन्ही पदार्थ अंगात उष्णता निर्माण करतात. त्याचप्रमाणे शेंगदाणे, सुकं खोबरं यामुळे पण शरीरात उत्साह आणि ताकद निर्माण होते. या सर्व पदार्थांचा गोडवा अविट आहे, ज्यामुळे शरीरात उत्साह येतो.#महत्वाची_टिप: तिळगुळाचे मिश्रण गरम असताना लगेचच लाडू वळावेत कारण मिश्रण गार झालं तर तिळगुळ लाडू वळायला कठीण होते. हाताला अगदी थोडंसं थेंबभर पाणी लावून मग लाडू वळले तर हात भाजत नाहीत. आणि तिळगुळ लाडू वळताना लाडवाचे पातेले एका गरम पाण्याच्या पातेल्यावर ठेवून मग लाडू वळावेत म्हणजे शेवटचा लाडू वळेपर्यंत लाडवाचे मिश्रण घट्ट होत नाही. Ujwala Rangnekar -
तीळ गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)
वर्षाचा पहिला सण म्हणजे संक्रांत आणि तिळगूळ उत्सव ...त्याचसाठी खास तीळ पोळी ..#EB9 #W9 Sangeeta Naik -
तिळगुळ आणि तिळाची वडी (tilgul tilachi wadi recipe in marathi)
#EB9 #W9संक्रांत आणि तिळ, गूळ हे समीकरण इतके परफेक्ट आहे की संक्रांतीच्या दिवसात घराघरांतून तिळाच्या वेगवेगळ्या रेसिपीज केल्या जातात. तिळाच्या वड्या, तिळगुळ, गुळपोळी, तिळाची चिक्की या त्यातल्याच काही.. थंडीच्या दिवसांत या पदार्थांमुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते जी या ऋतूत खूपच गरजेची असते. मी आज तिळ वडी आणि तिळगुळ रेसिपी शेअर करणार आहे..Pradnya Purandare
-
स्वादिष्ट तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR... संक्रांत आणि तिळगुळाचे नाते सर्वश्रुत आहे. यावेळी तिळगुळाचे लाडू, वड्या, पोळ्या प्रत्येक घरीच तयार केल्या जातात. मी पण केल्या आहेत सोप्या पद्धतीने, तिळगुळ वड्या.. Varsha Ingole Bele -
तिळगुळ लाडू (teelgud ladoo recipe in marathi)
#मकरकुटून केलेले खमंग रुचकर लाडू तुम्हालाही नक्कीच आवडेल जायफळ घातल्याने तीळ पोटाला बाधत नाही व स्वाद वाढतो. Charusheela Prabhu -
पारंपरिक तिळगूळ लाडू (tilgul recipe in marathi)
#मकर#तिळगुळाचे लाडू#लाडूतिळाचे लाडू करायला अतिशय सोपे आणि बिघडण्याची शक्यता शून्य असे आहेत. आपल्याकडे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत जे हळदी-कुंकू केलं जातं त्या कार्यक्रमांमध्ये तिळाच्या लाडवांचं अनन्यसाधारण महत्व असतं. काही घरांमध्ये साखरेचा पाक करून लाडू केले जातात तर काही जण गुळाच्या पाकात करतात. सर्वसाधारणपणे हे लाडू कडक, चिक्कीच्या गुळापासून बनवलेले असतात. पण आज मी अगदी सोप्या पद्धतीने लाडू करायची रेसिपी शेअर करत आहे. मऊ आणि खुसखुशीत सुद्धा असा लाडू अप्रतिम लागतो. माझ्या घरी महिनाभरात किमान तीनदा हे लाडू होतात.मग नक्की करून बघा पारंपरिक तिळगूळ लाडू. Shital Muranjan -
तिळगुळ (tilgul recipe in marathi)
मकरसंक्रांत ते रथसप्तमी या काळात तीळगुळ, गुळपोळी, तीळ लावून भाकरी, तिळाची चटणी असे तीळाचे अनेक पदार्थ केले जातात. तसेच घरोघरी हळदीकुंकवाचे देखील आयोजन केले जाते. माझ्या घरच्या हळदीकुंकवानिमित्त मी तिळगुळाची रेसिपी देते आहे. Prachi Phadke Puranik -
-
तिळगुळ लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#TGRहिवाळ्यात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या वेळी तिळ लाडू दिले जातात. या उत्सवादरम्यान ते मित्र आणि कुटुंबामध्ये देखील वितरित केले जाते. Vandana Shelar -
खुसखुशीत तीळ गुळाचे लाडू (til gudache ladoo recipe in marathi)
#मकरमकर संक्रांत म्हंटले की तीळ गूळ हे झालेच पाहिजेत...त्यात तीळ आणि गूळ हे दोन्ही थंडीच्या दिवसात जाणवणारी थंडी शरीराला बाधू नये यासाठी आपल्या पूर्वजांनी अत्यंत विचारपूर्वक सणाच्या गोडाधोडाचे पदार्थ निवडून ठेवले ले आहे...खूप हुशार होते आपले पूर्वज...तीळ आणि गूळ हे शरीराला उष्णता प्रधान करतात...सो त्यांनी थंडी बाधत नाही असेही म्हणतात...भोगी दिवशी आजही काही घरात अंघोळीच्या पाण्यात थोडे तीळ घालून अभ्यंग स्नान केले जाते...असे हे थांडितले तिळाचे महत्त्व...तर आज मी ही साधी सोपी पारंपरिक तीळ गुळाची रेसिपी घेऊन अलिये तर पाहुयात रेसिपी...😊 Megha Jamadade -
वि्हट फ्लोअर लाडू
#किड्सलहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी किंवा टिफीन साठी पौष्टिक असे लाडू सोप्या पद्धतीने कमी वेळात तयार होतात. Priya Sawant -
-
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#thanksgiving सुजाता ताई यांची लाडू ची रेसिपी try करून पाहिली. झटपट होणारी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. खूप छान झाले लाडू. Priya Sawant -
-
तिळाचे लाडू(मकर संक्रांत स्पेशल) (Tilache Ladoo Recipe In Marathi)
#TGR मकर संक्रांत या सणाला तिळाचे लाडू अनेक जण बनवतात. तिळामध्ये कॅल्शियम लोह मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे दात हाडे मजबूत होण्यास मदत होते.मुखवास म्हणूनही बडिशेप आणि तिळाचे सेवन करावे. आशा मानोजी -
तिळगुळाचे लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#TGR#मकर संक्रांती स्पेशल रेसिपीज चॅलेंज#मकरसंक्रातीला तिळगुळाचा गोडवा असतोच तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हटले जाते 🤪🤪 Madhuri Watekar -
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9 #W9खास संक्रांत सणासाठी ,प्रवासाला नेण्यासाठी अत्यंतखास अशी ही .:-) Anjita Mahajan -
आयुर्वेदीक लाडु (Ayurvedic Ladoo Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryऔषधी गुणांनी युक्त असे पौष्टिक आयुर्वेदीक लाडू नक्की करून पहा आणि आपले आरोग्य वृद्धिंगत करा. Shital Muranjan -
नैसर्गिक चवीचे तिळगुळ लाडू (tilgul ladoo recipe in marathi)
#मकर.नैसर्गिक चवीचे तिळगुळ लाडू एवढ्या साठी ह्यात शेंगदाणे, खोबरे, काजू कुठलाही पदार्थ न घालता तिळगुळाचीच चव फक्त आहे.शिवाय त्यात सेंद्रिय गूळ वापरला आहे. Pragati Hakim -
उकडीच्या करंज्या (karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला नाग पंचमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नाग दैवताची पूजा केली जाते.नागपंचमीच्या नैवेद्यासाठी आज मी उकडीच्या करंज्या बनवल्या. चंद्रकोरची थीम पण आहे म्हणून मी करंज्या त्याच आकाराच्या बनवल्या. स्मिता जाधव -
तिळगूळ लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#Lcm1#तिळगूळलाडूमकर संक्रांति म्हणजे समोर सगळ्यांना तिळाचे सगळे प्रकार येतात या दिवशी विशेष तीळ पासून तयार केले जाणारे पदार्थ केले जातात आपल्या भारतात हवामानानुसार खाण्यापिण्याची संस्कृती आहे हवामानातील बदल त्यानुसार आपला आहार ही बदलतो त्यामुळे आपली संस्कृतीत अशाप्रकारे ची आहे ज्यामुळे आपण आपोआपच रूढी परंपरा च्या निमित्ताने का होईना त्या पदार्थाचे सेवन करतो जे आरोग्यासाठी योग्य असते तीळ हे हाडे मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त आहे ती गरम असल्यामुळे हिवाळ्यात सेवन केल्याने आपल्याला शरीराला आतून उबदारपना देते. तिळाचे बरेच पदार्थ तयार करून आहारातून घेतली जाते तिळाची चटणी, तिळाची पोळी, लाडू ,बर्फी, वडी बरेस प्रकार तयार केले जातात भाजीच्या वाटणामध्ये तिळाचा वापर करून तीळ कशाना कशाप्रकारे आपल्या रोजच्या जेवणातून घेतले जाते.हे तीळ आणि तिळापासून तयार केलेले पदार्थ मंदिरात दान म्हणूनही दिले जाते आपण खाऊन आपला गोरगरीबाचा हे वाटले जाते म्हणजे आपल्याबरोबर त्यांची प्रकृती नीट राहो म्हणून आपल्याकडून त्यांनाही तिळाचे पदार्थ दिले जातात. Chetana Bhojak -
सुदाम्याचे लाडू (Sudamyache ladoo recipe in marathi)
नेहमी त्याच त्याच प्रकारचे लाडू होतात म्हणून हा जरा वेगळा प्रकार. Prachi Phadke Puranik -
गोविंद गोपाल लाडू...अर्थात पोहे लाडू (pohe laddu recipe in marat
#KS7 #लाॅस्ट_ रेसिपीज #गोविंद_गोपाल_लाडू.. श्रीकृष्णाला पोहे अतिशय प्रिय.. त्यांनी सुदाम्याचे पोहे सुद्धा मोठ्या आवडीने खाल्ले.. म्हणूनच कदाचित पोह्यांच्या लाडवांना गोविंद लाडू गोपाळ लाडू असं म्हणत असावेत.. लडुका... प्राचीन काळी औषधांच्या गोळ्यांना *लडुका* म्हणत..या गोळ्या खाता याव्यात म्हणून त्यावर साखर,गुळाचं आवरण असे..त्यापासूनच लाडू,लड्डू हा शब्द तयार झाला..मुळात लाडू म्हणजे औषधं घालून केला गेलेला पदार्थ... तुम्ही बघा आपले पारंपारिक डिंक लाडू,मेथी लाडू,उडीद लाडू,पी्न्नी लाडू,गोकुळाष्टमीला केला जाणारा पंजरी लाडू..या सगळ्यांमध्ये शरीराला आवश्यक असे औषधी गुणधर्म असलेले पदार्थ,सुकामेवा घालून ,लाडू केले जात..मी पण यात सुकामेवा,सुंठ पावडर,खोबरं,खसखस, वेलची घातलीये..जी शीत गुणधर्माची आहे..बडीशोप पण घालतात..थंडीत उष्ण गुणधर्म असलेली काळी मिरी पावडर घालतात..तर असे हे लडुका..लाडू. शरीरासाठी आवश्यक औषधी गुणधर्माचे आणि पौष्टिकतेने भरलेले हे लाडू..चला जाऊ या रेसिपी कडे.. Bhagyashree Lele -
संक्रांत स्पेशल मुरमुरा लाडू (murmura ladoo recipe in marathi)
#मकर संक्रातआज भोगी सण 🙏🏻आपली भारतीय संस्कृती ही सण-उत्सवप्रिय संस्कृती आहे. ऋतूमानानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपल्या पूर्वजांनी या सण-उत्सव परंपरेचे नियोजन व पालन केल्याचे आढळते. म्हणूनच या भारतीय संस्कृतीचे संगोपन, संवर्धन व संक्रमण करणे आपले आद्य कर्तव्य ठरते!पौष कृष्ण १ ते पौष कृष्ण ३ या तीन दिवसांत दिवाळी, नवरात्र या सणांप्रमाणेच मकर संक्रांती या सणाचेही पर्व असते!दिवाळी किमान सहा दिवस, नवरात्र नऊ दिवस तशी मकर संक्रांत ही एकूण तीन दिवसांचे पर्व असते!पौष महिन्यातील मकर संक्रांतीच्या पर्वात तीन ही दिवसांचे सण वेगवेगळे साजरे होतात. Vaishali Dipak Patil -
मऊसुत तिळगुळाची वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR#मकर संक्रांत स्पेशलहिवाळ्यात शरिरात उष्णता निर्माण करण्यासाठी तसेच स्निग्धता आवश्यक असल्याने तिळगुळा सारखे पदार्थ खाणे आवश्यक आहे. Sumedha Joshi -
काळ्या तीळाचे लाडू (tilache ladoo recipe in marathi)
#लाडू ...लाडू चे कीती सगळे प्रकार आहेत ..नेवेद्यात प्रत्येक देवाला आवणारे पण वेगवेळे लाडू आहेत ....हनूमानजीला बूंदिचा ..तर माहालक्ष्मीला रव्या बेसनाचा.. असे अनेक प्रकारचे आणी शनीला काळे तीळ , काळे ऊडदाचे ...तर मी हे शनीमंदीरात वाटायला म्हणून केलेले काळ्या तीळाचे लाडू .... Varsha Deshpande -
बिना पाकाचे तिळाचे मऊसूत लाडू (Bina Pakache Tilache Ladoo Recipe In Marathi)
#TGR संक्रात म्हणजे तीळाचे लाडू.. मग ते प्रत्येक वेळी आपण एकाच प्रकारचे लाडू करतो. पण ह्या वेळी खास माझ्या बाळासाठी त्याला ही लाडू चा स्वाद घेता यावा यासाठी माझा हे मऊसूत लाडू बनवण्यासाठीचा हा प्रयत्न... Saumya Lakhan -
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9#W9संक्रात स्पेशल तिळगुळ पोळी बनवली आहे. संक्रांतीला तीळगुळाचे लाडू तर घरामध्ये बनवले जातात पण ही तीळ गुळाची पोळी सुद्धा आवर्जून बनवली जाते. Poonam Pandav -
पारंपारिक तिळगुळ लाडू (tilgul laddu recipe in marathi)
#मकर संक्रांतमकर संक्रांती हा भारताचा मुख्य सण आहे.पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. सध्याच्या शतकात हा सण जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो, या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतोमकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ खाण्याची आणि खायला देण्याची परंपरा आहे.तिळगुळ लाडू विवीध भागात वेगवेगळया पद्धतीनें केले जातात गावाला हे लाडू करतातपण आम्ही येथे राहतो तिथे हे लाडू फार क्वचित करतात येथे फक्त पाकाचे लाडू करतातमकर संक्रांत या सणाला सर्वात जास्त मजा असतो तो तिळगुळाचा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणत किती तरी लाडू आपण फस्त करतो. पण या हंगामात तिळगुळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे असल्यामुळे ही परंपरा सुरु आहेतिळगुळ घ्या आणि गोड-गोड बोलामजर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा Sapna Sawaji -
प्रोटिन् रिच लाडू (protein rich ladoo recipe in marathi)
#लाडू.... पुर्वीच्या काळी घराघरात हमखास लाडूचा डबा भरलेला असायचा. पण हल्ली खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यामुळे लाडू करण्याची पद्धतही बदलली आहे. आता लाडूही आपल्या सकाळची चांगली सवय ठरू शकते. त्यामुळे इकडे मी प्रोटीन युक्त लाडू बनवले आहेत. यात सगळ्या हेल्दी प्रोटीन रिच वस्तू वापरल्यामुळे त्या शरीरासाठी आवश्यक आहे. असा एक लाडू सकाळी रोज नाश्त्यात खाल्ला तर आपली भूक तर भागेल. शिवाय शरीराची प्रोटीनची ची गरज सुद्धा भागेल.. त्यामुळे तुमच्या किचनमध्ये ही रेसिपी व्हायला हवी.... 👍 Rupa tupe
More Recipes
टिप्पण्या