सात्विक गाजर हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)

#गाजर हलवा: हलवा पण कसा सात्त्विक गाजरचा हलवा महणजे त्यात दूध,तूप आणि साखरेचा उपयोग केला नाही त्यात प्रकृक्तिक नारळाचं दूध आणि गोड साठी गुळ आणि खाझुरचा उपयोग करून अती शुद्ध आणि पौष्टिक असा गाजर हलवा मातीच्या भांड्यात बनविला आहे.
सात्विक गाजर हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
#गाजर हलवा: हलवा पण कसा सात्त्विक गाजरचा हलवा महणजे त्यात दूध,तूप आणि साखरेचा उपयोग केला नाही त्यात प्रकृक्तिक नारळाचं दूध आणि गोड साठी गुळ आणि खाझुरचा उपयोग करून अती शुद्ध आणि पौष्टिक असा गाजर हलवा मातीच्या भांड्यात बनविला आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गाजर धून किस करून घ्यावे नंतर मातीच भांड गॅस वर गरम करायला ठेवा. आणि खजुर आणि काजू बदाम किष्मिष पण नारळ दुधा मध्ये वेगळे भिजत ठेवा.
- 2
आता त्यात गाजर किस आणि नारळ दूध (नारळ दुधा ची रेसिपी मी पोस्ट केले आहे)घालून वर झाकण लावून शिजत ठेवावे.
- 3
नंतर खजुर क्रश करून आणि पावडर गुळ घालून हलवून परत झाकण लावून शिजत ठेवावे.
- 4
सगळ एक जीव जाले की त्यात काजू बदाम किशमिष चे तुकडे आणि वेलची पूड घालून हलवून परत झाकण लावून तीन चार मिंट ठेवावे. सात्विक पौष्टीक गाजर हलवा तयार आहे. फ्रिज मधे दोन दिवस ठेवावे, सहसा ताझा गरम हलवा खावावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#E7#गाजर#गाजरहलवा#हलवाहिवाळ्यात लाल कलरचे गाजर बघून डोक्यात फक्त गाजरचा हलवा हाच येतो आणि घराघरतुन हलवा हा नक्कीच या सीजनमध्ये तयार केला जातो आणि आहारातून घेतला जातो लाल गाजर मध्ये भरपूर पौष्टिक तत्व आहेगाजर हे इतके गुणकारी आहे की आयुर्वेदात याचा औषधी रूपानेही वापरले जाते. हिवाळ्यात मिळणार लाल रंगाचा गाजर वापर करू पदार्थ तयार केले जातातहलवा हा इतका असा पदार्थ आहे जो सगळ्या घरांमध्ये तयार करतात पप्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने हलवा तयार करतात खूप कमी लोक असतील ज्यांना हलवा आवडत नाही . गाजराचे आरोग्यावर खूपच चांगले फायदे आहे बरेच आजार गाजर खाल्ल्यामुळे बरे होतात आणि रक्ताची कमी ,पोटाचे विकार, डोळ्यांसाठी ही गाजर खूप चांगले असते.रेसिपीतून नक्कीच बघा गाजर हलवा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
आज नवीन वर्षाची सरुवात गोड पदार्थाने करावी म्हणून गाजर हलवा करत आहे.सगळ्यांना आवडतो गाजर हलवा म्हणून गजरचा हलवा रेसीपी करत आहे. rucha dachewar -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
ऑल टाइम फ़ेवरेट गाजर हलवा हा थंड़ी मधे खुप पौष्टिक असतो. आज नवमी श्राद्ध साठी नैवेद्य ला हलवा बनविला आहे. Dr.HimaniKodape -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
थंडी ला सुरूवात झाली की लाल लाल गाजरं बाजारात दिसायला लागतात. ही गाजर बघितली की पहिला गाजर हलवा आठवतो आणि तोंडाला पाणी सुटते. घरोघरी ह्याची मेजवानी सुरू होते.ह्या सिझन चा पहिला गाजर हलवा आपल्या कुकपॅड च्या मैत्रिणीं साठी खास... Rashmi Joshi -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7#गाजर हलवा ई बुक चैलेंज 7 साठी गाजर का हलवा, मी बनविला आहे ठंडी तील सर्वंचे पसंदी दार मेनू गाजर चा हलवा आहे जो सर्वाना अवड़तोस्नेहा अमित शर्मा
-
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
गाजर हलवा ही सर्वांचीच आवडती डिश. 🥰 वेगवेगळ्या समारंभात स्वीट डिश म्हणून " गाजर हलवा" बनविला जातो. हिवाळ्यात मार्केट मध्ये गजारांचा ढीग दिसू लागला की, गजराचा हलवा बनविण्याचा मोह आवरत नाही. तर बघुया जी रेसिपी 🤗 Manisha Satish Dubal -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीहिवाळा सुरु झाला की लाल गाजरे बाजारात यायला लागतात. ह्या गाजरांचा रंग आणि चव छान असते.त्यामुळे ही गाजर हलव्या साठी वापरतात.गाजर हलवा करायला अगदी सोपा असतो. पाहुया कसा करायचा ते. Shama Mangale -
शाही गाजर हलवा (Shahi Gajar Halwa Recipe In Marathi)
#PRअतिशय टेस्टी व पौष्टिक असा हा शाही गाजर हलवा पार्टीसाठी खास स्वीट मेनू Charusheela Prabhu -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7विंटर स्पेशल रेसिपीजE book challengeहिवाळ्यात गाजर खुप स्वस्त असतात.त्यामुळे गजराचा हलवा बनवतातच. हलवा बनवताना गाजर किसावी लागतात त्यामुळे हात दुखतात.आज गाजर न किसता हलवा कसा करायचा ते पाहुया. Shama Mangale -
गाजर हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
#HV हिवाळी स्पेशल रेसिपीज साठी मी आज गाजर हलवा ही रेसिपी पोस्ट करत आहे. हिवाळ्यात बाजारात गाजर मोठ्या प्रमाणात मिळतात. आणि गाजर हा पौष्टिक आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#W7गाजराचा सिझन सुरू झाला की कधी हलवा करायचे ठरविले जाते मी साईसकत दूध घालून हलवा करते Pallavi Musale -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#week7#विंटर स्पेशल रेसिपी#गाजर हलवाहिवाळ्यातील लाल गाजर खाण्याचा मोह आवरत नाही मग असा गरम गरम गाजर हलवा घरी करून पाहा.... Shweta Khode Thengadi -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड गाजर हलवा साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#W7 # विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या तूप साखर न वापरता पौष्टिक असा गाजर हलवा आहे Minal Gole -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
😋गाजर हलवा😋यासाठी गाजर,दूध आणि साजूक तूप वापरले जाते. हा पदार्थ गोड असतो. गाजरापासून बनवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांपैकी गाजराचा हलवा हा पदार्थ अनेकांच्या घरी आवडीने बनवला जातो आणि चवीने खाल्ला ही जातो.गाजराच्या हलव्यामध्ये आजकाल मावा (खवा) सारख्या बर्याच घटकांचा समावेश आहे. परंतु पारंपरिक पद्धतीने बनवलेला गाजर हलवा उत्तम असतो. Prajakta Patil -
दाणेदार गाजर हलवा (gajar halwa reciep in marathi)
#EB7#week7#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook"दाणेदार गाजर हलवा" लता धानापुने -
गाजर हलवा डिलाईट (gajar halwa delight recipe in martahi)
#EB7#Week7#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज#गाजर हलवा डिलाईटगाजराला सगळेच करतात. पण मी त्यात एक टिव्स्ट टाकलाय. Deepali dake Kulkarni -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7... हिवाळा आणि गाजर हलवा, याचे घट्ट नाते आहे. हिंदी चित्रपट गाजर हलव्याशिवाय पूर्णच होत नव्हते. असा हा प्रकार, वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातो. मी आज मिल्क पावडर वापरून केलाय हलवा.. छान चव लागते याची... म्हणजे, वेळेवर, दूध, मलई, किंवा खवा नसला तरीही करता येतो... Varsha Ingole Bele -
शाही गाजर हलवा (shahi gajar halwa recipe in marathi)
#EB7#W7नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना गोड गोड शुभेच्छा!!😊😊🎉🎊🎇🎆नवीन वर्षाची सुरुवात गोडाधोडाने झालीच पाहिजे नाही का?😊भारतात हिवाळ्याच्या दिवसांत आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा. सर्वच वयोगटातील लोकांना गाजराचा हलवा आवडतो. या काळात लाल चुटूक गाजर मोठ्या प्रमाणात येतात. ते गाजर किसून त्यात तूप, साखर दूध किंवा मावा, नट्स घालून केलेला हा हलवा अतिशय चविष्ट लागतो. तो करायला मुबलक वेळ जरी लागत असला तरी चव चांगली असल्याने केलेल्या श्रमाचे सार्थक झाल्यासारखे वाटते...😊😋😋पाहूयात रेसिपी . Deepti Padiyar -
डिलिशियस गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7 Recipe book challengeगाजर हलवा मूळचा नॉर्थ इंडिया मध्ये बनवला जातो. भारतात तो सर्वत्र प्रसिद्ध आहे. गाजरात भरपूर प्रमाणात बी विटामिन असल्यामुळे तो आरोग्यास चांगला आहे. ड्रायफ्रुट्स मुळे भरपूर प्रमाणात प्रोटिन्स मिळतात.असा हा डिलिशिअस गाजर हलवा बनवला पाहूया.... काय साहित्य लागते ते..… Mangal Shah -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#विंटर स्पेशल रेसिपी#EB7गाजर हलवा.ऋतु माना नुसार आहारात सर्व च प्रकार घ्यावे. त्यात गाजर आहारातील महत्त्वाचा घटक आहे. वेगवेगळ्या प्रकाराने घेतो. मी विंटर स्पेशल मध्यै गाजराचा हलवा केला. Suchita Ingole Lavhale -
हलवाई स्टाईल गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#W7 आज माझी कुकपॅड वरती 200 वी रेसिपी आहे म्हणून आज काहीतरी गोड बनवलेच पाहिजे ,तर मग पाहूयात हलवाई स्टाईल गाजर हलवा कसा बनवायचा ते... Pooja Katake Vyas -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#WB7#W7Winter special Recipe challenge Week - 7 गाजर हलवाथंडीमध्ये गाजर भरपूर प्रमाणात येतात त्यामुळे गाजर हलवा प्रत्येक घरामध्ये केला जातो अशाच प्रकारे मी तयार केलेल्या गाजर हलव्याची रेसिपी Sushma pedgaonkar -
गाजर का हलवा (gajar ka halwa recipe in marathi)
#winter special sweet dishTry once in my style.गाजर का हलवा हा खरच खूप छान गोड पदार्थ आहे, मुलांना हा गोड पदार्थ खूप आवडतो. Sushma Sachin Sharma -
गाजर दुध हलवा (gajar dudh halwa recipe in marathi)
#दूध गाजर हलवा खवा वापरुन बनवतात. पण खवा नसल्याने दुध व घरीच बनवलेला दुधाचा पनीर वापरुन हा गाजर हलवा बनवला. गाजर खुप पोष्टिक असतो. मग तो खाल्ला जावा म्हणुन असे वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवावे लागतात Swayampak by Tanaya -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#GA4#week 6करीता माझी गाजर हलवा ही रेसिपी तयार केली आहे. इथे मी इन्स्टंट गुलाब जामुन मिक्स चा वापर केलेला आहे. हलवा खुप छान झाला. Pritibala Shyamkuwar Borkar -
गाजर हलवा🥕🥕 (gajar halwa recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर गाजर हलवा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
गाजर हलवा रेसिपी सगळ्यांचा आवडता गाजर हलवा मी आज केला. या दिवसांमध्ये लालबुंद गाजर बाजारात मिळत आहे. त्याला पहिले कि गाजर हलवा करायचा मोह होतो. मग काय मुलीची फर्माईश होतीच गाजर हलवा कर आई 😍 घेतला करायला हलवा. कसा झाला आहे ते सांगा. Rupali Atre - deshpande -
झटपट गाजर हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
अतिशय पटकन होणारा टेस्टी गाजर हलवा Charusheela Prabhu -
गाजर व बीटची बर्फी (Gajar beetchi barfi recipe in marathi)
#EB13 #W13हिवाळ्यात गाजर मोठ्या प्रमाणावर मिळतात.त्यामुळे गाजर हलवा तर आपण नेहमीच करतो. पण आज मी गाजराची बर्फी केली आहे आणि त्यात थोडे बीट घातले आहे.दोन्हीही घटक पौष्टिक आहे. बिटामुळे बर्फीला छान रंग आला आहे. Sujata Gengaje
More Recipes
- तीळ लावलेली बाजरीची भाकरी (Til Lavleli Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
- तिळाचे लाडू(मकर संक्रांत स्पेशल) (Tilache Ladoo Recipe In Marathi)
- भोगीची भाजी. संक्रांत स्पेशल (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)
- संक्रांति स्पेशल तीळगुळ (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
- साध्या गुळाचे लाडू (Gulache Ladoo Recipe In Marathi)
टिप्पण्या