भोगीची भाजी. संक्रांत स्पेशल (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

# भोगीची मिक्स भाज्यांची भाजी म्हणजे तीला लेकुरवाळी भाजी असेही म्हणतात. हेल्दी ही आहे व टेस्टी आहे पाहु या कशी करतात ते ,,,,,

भोगीची भाजी. संक्रांत स्पेशल (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)

# भोगीची मिक्स भाज्यांची भाजी म्हणजे तीला लेकुरवाळी भाजी असेही म्हणतात. हेल्दी ही आहे व टेस्टी आहे पाहु या कशी करतात ते ,,,,,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनीट
२ लोक
  1. 4लहान वांगी
  2. 1बटाटा
  3. 1/4कप मटार
  4. 2 टे. स्पुन ओला हरबरा
  5. 2 टे. स्पुन तुरीचे दाणे
  6. 1 टे. स्पुन गाजर
  7. 2 टे. स्पुन वाल पापडी
  8. 2 टे. स्पुन वाल
  9. 1 टे. स्पुन गवार
  10. 1कांदा उभा चीरलेला
  11. 1कच्चा टोमॅटो
  12. 1/2कप मेथी
  13. 1 टे. स्पुन पेरु
  14. 4-5बोरे
  15. 2 टे. स्पुन शेंगदाणे कुट
  16. 2 टे. स्पुन तीळाचे कुट
  17. 1 टे. स्पुन खोबर
  18. 1 टे. स्पुन लसुन पेस्ट
  19. 1 टे. स्पुन काळा मसाला
  20. 1 टे. स्पुन लाल तिखट
  21. 1/4 टे. स्पुन मोहरी
  22. 1/4 टे. स्पुन हंळद
  23. चवीपुरते मीठ
  24. 1 टे. स्पुन गुळ
  25. 2 टे. स्पुन तेल
  26. 1/4 टे. स्पुन जीरे
  27. केथिंबीर

कुकिंग सूचना

१० मिनीट
  1. 1

    प्रथम सर्व भाज्या धुउन चीरुन घेणे.एका कढईत तेल घालुन जीरेव मोहरी घालुन त्यामधे कांदा परतुन घेणेआलं लसुन पेस्ट घालुन नंतर चिरलेली वांगी घालुन परतुन घेणे.

  2. 2

    नंतर सर्व भाज्या घालुन मिक्स करणे थोडा वेळ झाकुन ठेवणे व नंतर सर्व मसाले, शेंगदाणा कुट व तीळाचे कुट खोबर व मीठ घालुन मिक्स करणे व गुंळ घालणे. थोडे पाणी घालुन झाकन ठेउन शीजवुन घेणे तयार आहे भोगी ची मीक्स भाजी द वर ओल खोबर व कोंथिंबीर घाला., बाजरीच्या तीळ लावलेल्या भाकरी बरोबर छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes