साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)

Jyoti Kinkar
Jyoti Kinkar @cook_22588725

#रेसिपीबुक #week3 #नेवैद्य
आषाढी एकादशी निम्मित प्रसादामध्ये साबुदाणा खीर बनवली खूपच रिच क्रीमी बनते आणि छान लागते.

साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)

#रेसिपीबुक #week3 #नेवैद्य
आषाढी एकादशी निम्मित प्रसादामध्ये साबुदाणा खीर बनवली खूपच रिच क्रीमी बनते आणि छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास 30मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 लीटरदूध (फुल्ल क्रीम)
  2. 1 कप4 तास भिजवलेला साबुदाणा
  3. 1 कपसाखर
  4. 1/2 टेबलस्पूनइलाची पूड
  5. 5-6बदाम
  6. 1 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

1 तास 30मिनिट
  1. 1

    दूध चांगले 40 मिनिट तापवून झाले की त्यात साखर घातली आणि बदाम तुकडे टाकले, वेलची पूड घातली.

  2. 2

    5 मिनिटांनी साबुदाणा घालून वरून तूप घातले 10 मिनिट शिजू दिले साबुदाणा पारदर्शक झाला आणि दुधावर दिसू लागतो. साबुदाणा खीर तयार. (साबुदाणा टाकल्यास जास्त शिजवू नये 10 मिनिट फक्त)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Kinkar
Jyoti Kinkar @cook_22588725
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes