खोबरा चटणी (khobra chutney recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनीटं
  1. 150 ग्रामखोबरे
  2. 12-15लसूण पाकळ्या
  3. 1 टेबलस्पूनतिखट
  4. 1 टेबलस्पूनमीठ

कुकिंग सूचना

10 मिनीटं
  1. 1

    खोबरं किसून घ्यावे व लसूण सोलून घ्यावा

  2. 2

    एका मिक्सरच्या भांड्यात किसलेलं खोबरं लसूण पाकळ्या तिखट व मीठ एकत्र वाटून घ्यावे

  3. 3

    खोबरा चटणी बरेच दिवस टिकते व कुठल्याही पराठ्यासोबत खायला छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes