गार्लीक पराठा (garlic paratha recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
गार्लीक पराठा (garlic paratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम ओला लसुण, जीरे हिरव्या मिरच्या, मिक्सर मध्ये बारीक करून घेतले.
- 2
नंतर एका बाउल मध्ये गव्हाचे पीठ, मैदा घेतला.
- 3
एका पातेल्यात गव्हाचे पीठ, मैदा घेऊन त्यात बारीक केलेले लसुण जीरे, हिरव्या, मिरची जाडसर वाटून घेतलेली पेस्ट,मीठ,तुप, चिली फ्लेक्स,बारीक चिरलेला सांबार टाकून मिक्स करून घेतले.
- 4
नाॅनस्टिक तावा गरम करून त्याला थोडे तुप लावून लसुण मिश्रण चमच्याने पसवुन लालसर होऊ दिले नंतर दुसऱ्या बाजूने परतवुन घेतले.
- 5
गार्लिक पराठा तयार झाल्यावर टोमॅटो सॉस सोबत डीश सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गार्लिक लच्छा पराठा (garlic lachha paratha recipe in marathi)
#GA4#week24Keyword- Garlic Deepti Padiyar -
-
गार्लिक पराठा आणि पालक पनीर (garlic paratha ani palak paneer recipe in marathi)
#GA4 #week24 keyword: Garlic Shilpak Bele -
-
गार्लिक ब्रेड /चीझ गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)
#GA4#week24#Garlic#लसूण Deveshri Bagul -
गार्लिक पराठा (garlic paratha recipe in marathi)
गार्लिक ब्रेड आपण खातोच...पण गार्लिक पराठा उत्तम. एखाद्या ग्रेव्ही भाजी बरोबर लज्जतदार....#GA4 #keyword-garlic Manisha Shete - Vispute -
बाजरी चमचमीया (Bajara chamchamiya recipe in marathi)
#GA4#Week24#Keyword#बाजरी💖गुजराती पारंपारिक रेसिपी😋 Madhuri Watekar -
-
"चिली गार्लिक पराठा (chilli garlic paratha recipe in marathi)
#GA4#WEEK24#Keyword_Garlic "चिली गार्लिक पराठा" आपण लसूण सगळ्या भाज्यांमध्ये वापरतोच..लसणाची वेगवेगळ्या पद्धतीने चटणी ही करतात..लसणाचा वास आणि चव प्रत्येक पदार्थात वेगळीच लज्जत वाढवतो.. तुमचे घरगुती पदार्थ असो नाहीतर स्ट्रीट फूड असो, नाहीतर चायनीज पदार्थ असो लसुण लागतोच.. आज मी लसुण वापरून पराठा बनवला आहे,खरच खुप खमंग खुसखुशीत झाला आहे.मस्त लेअरवाला पराठा होतो.... चला आपण रेसिपी बघुया.. लता धानापुने -
-
गार्लिक बटर लच्छा पराठा (garlic butter lachha paratha recipe in marathi)
#cpm3रेसिपी मॅगझीन साठी अजुन एक रेसिपी.....मस्त यम्मी,टेस्टी गार्लिक बटर पराठा.......खाउनच मुले म्हणतील....its like garlic bread.....करुन बघा तुम्ही पण Supriya Thengadi -
-
चीज गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #week24 # की वर्ड garlic... सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमीच्या ब्रेड पेक्षा थोडी वेगळी चव म्हणून ही चीज गार्लिक ब्रेड... Varsha Ingole Bele -
चिझी गार्लिक ब्रेड स्टीक्स (cheese garlic bread snacks recipe in marathi)
#GA4#week20Keyword- Garlic Breadएक झटपट आणि तितकाच टेस्टी बनणारा नाश्ता ...😊 Deepti Padiyar -
गार्लिक पराठा (garlic paratha recipe in marathi)
#GA4#week24नमस्कार मैत्रिणींनो आपल्या गोल्डन ऍप्रन मधील गार्लिक हे वर्ड वापरून गार्लिक पराठा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
-
-
-
चिली गार्लिक पराठा न लाटता.. (chilli garlic paratha recipe in mararthi)
#GA4 #week1 Komal Jayadeep Save -
गार्लिक मसाला पराठा (GARLIC MASALA PARATHA RECIPE IN MARATHI)
#GA4 #week24पझल मधील गार्लिक शब्द. मी जो पदार्थ आज केला आहे तो झटपट होणारा. पीठ मळून घ्यायचे नाही. घरातील साहित्यातून होणारा पदार्थ. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #Week20 #Garlic bread Shubhangi Sonone -
चीझ पिझ्झा पराठा (cheese pizza paratha recipe in marathi)
#GA4#week17#keyword_cheeseएक दिवस आर्यदित्य(मुलगा) अगदी हट्टाला पेट ला की पिझ्झाच हवा ... आयत्या वेळी कुठून येणार पिझ्झा बेस मग थोडी शक्कल लढविली आणि बनविला चीझ पिझ्झा पराठा..😋😋 Monali Garud-Bhoite -
-
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#cpm7#Week7#रेसिपी मॅगझीनमसाला पराठा😋😋 Madhuri Watekar -
-
ओल्या लसणाची चटणी (olya lasnachi chutney recipe in marathi)
#GA4 #week 24Garlic हा किवर्ड घेऊन ओल्या लसणाची चटणी बनवली आहे. चटणीची जागा ही पानातली डाव्या बाजूची महत्वाची आहे. आपल्या भारतात अनेक प्रकारच्या चटण्याआहेत. सर्व प्रांतात जेवणात चटणी असतेच. ही गरीबांन पासून धनिक सर्व जण खातात. चटणी शिवाय जेवण मुळमुळीत असते. जेवणाला रंगत वाढवायचे काम चटणी करत असते. तर पाहूया ओल्या लसणाची चटणी कशी करायची. Shama Mangale -
गार्लिक लच्छा पराठा (garlic lachha paratha recipe in marathi)
#cpm2#week3 पराठे चे प्रकार खूप आहेत. त्यातला त्यात मी गर्लीक घालून लाच्छा पराठा केले आहे . खूप टेस्टी हॉटेल सारखा होतो. डब्यात घालून द्यायला.हा प्रकर सोपा आहे . वेगवेगळे फ्लेवर्स केले की चव पण छान लागते .v पोट पण भरते. Sonali Shah -
-
पिझ्झा पराठा 🍕🍕 (pizza paratha recipe in marathi)
#बटरचीजहा पिझ्झा पराठा चवीला खुप छान लागतो. यामध्ये तुम्ही सर्व प्रकारच्या भाज्या वापरून हा पराठा करू शकता. मी यामध्ये मशरूम ,कॉर्न पण घालते. पण या लाॅक डाऊन च्या काळात माझ्याकडे असलेल्या भाज्यांमध्ये मी हा पराठा तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
चिली गार्लिक ब्रेड स्टिक रेसिपी (chilli garlic bread stick recipe in marathi)
#GA4 #Week24-आज मी इथे गोल्डन अप्रन मधील गार्लिक हा शब्द घेऊन चिली गार्लिक स्टिक रेसिपी बनवली आहे. Deepali Surve
More Recipes
- उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी... (upwasachi amti ani daynanchi amti recipe in marathi)
- भोपळा डाळ रस्सा भाजी (bhopla dal rassa bhaji recipe in marathi)
- शेजवान फ्राइड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
- मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
- "पारंपारिक पद्धतीने चविष्ट मेथीची भाजी" (methichi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14636313
टिप्पण्या (3)