सुकट मसाला पापड (स्टाटर)
कुकिंग सूचना
- 1
सुकट स्वच्छ करून एका कढईत भाजून घ्या या भाजून झाल्यानंतर ताटात काढा व ए क्लास पाणी टाका आणि पाच मिनिट बाजूला तसाच राहू द्या
- 2
गॅस वर कढई ठेवून तेल टाकून गरम करण्यास ठेवा तेल गरम झाल्यावर कांदा टाका कांदा गुलाबी झाल्यावर बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोरडे मसाले घाला आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा
- 3
मसाल्यांना तेल सुटल्यावर सुकट दोन्ही हाताने दाबून पाणी काढून बाजूला करून घ्या आणि मसाल्यामध्ये टाकून वरतून थोडीशी कोथिंबीर टाका आणि छानपैकी परतून चवीप्रमाणे मीठ घाला
- 4
सुकट वर थोडासा पाण्याचा शिपका मारून पाच मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्या
- 5
दोन लिज्जत पापड भाजून घ्या तयार झालेली सुकट त्यावर पसरवा वरून पिवळी शेव घाला बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आपला सुकट मसाला पापड तयार आयत्यावेळी झटपट असा तयार होणारा statter आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कडधान्यांची फ्रांकी रोल
#किड्स लहान मुला म्हटलं तर खूप टेन्शन येतं त्यांना हल्लीच चटपटीत फुड लागतं घरच्या भाज्यांना खायला तोंड वाकड करतात पण आपण घरचीच भिजलेली मोड आलेले कडधान्य वापरून आपण हेल्दी फ्रांकी रोल करणार आहोत Anita sanjay bhawari -
मुशी मसाला
#सीफूड#एनीफिशकरीआज मी मुशी म्हणजेच मला वाटतं त्या माश्याला शार्क मासा म्हणतात त्याची करी बनविली आहे. मालवणीमध्ये म्होरीचा म्हावरा म्हणतंत. बघा तुम्हाला आवडते का...... Deepa Gad -
-
-
-
मसाला पापड.. (masala papad recipe in marathi)
#GA4#week23#पापडकधीही रेस्टॉरंटमध्ये गेलो की, अॅज स्टार्टर म्हणून बरेच वेळा मसाला पापड मागवला जातो... खाताना खरंच अप्रतिम लागतो. पण जेव्हा बिल येत. आणि मसाला पापडची किंमत बघितली तर हा विचार नक्कीच मनात येतो, एवढ्या पैशात तर अख्ख्या पापडच पॅकेट घरात येऊ शकत. आणि त्याचा आस्वाद कितीतरी दिवस आपण घेऊ शकतो...बर हा पापड करायला अगदी सोपा पण,कितीही चांगला प्रयत्न गेला तरीदेखील घरातील सदस्यांना बाहेरची मजा येत नाही. म्हणतात ना *घर की मुर्गी दाल बराबर** असो.... पार्टस ऑफ जोक 😆मसाला पापड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही घेऊ शकता. पापड तुम्ही तळून किंवा भाजून देखील वापरू शकता. पण मी इथे पापडाला किंचित तेल लावून भाजून घेतले आहे. त्याचा इफेक्ट देखील तळलेल्या पापड्या सारखाच येतो. मी हा मसाला पापड माझ्या किटी पार्टी मध्ये स्टार्टर म्हणून सर्व्ह करते. आणि तेवढीच वाहवा बक्षिसाच्या रुपात मला मिळते...तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा *मसाला पापड*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
-
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23पझल मधील पापड शब्द. हाॅटेल मध्ये स्टार्टर साठी मागवला जाणारा खास पदार्थ म्हणजे मसाला पापड. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा असा पदार्थ. Sujata Gengaje -
-
-
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #Week23 #Papad हा कीवर्ड घेऊन मी मसाला पापड तयार केला आहे. Dipali Pangre -
पापड चुरा (papad chura recipe in marathi)
#GA4#week23Keyword- Papadजेवणासोबत तोंडी लावायला ,पापड पासून बनणारा एक झटपट प्रकार..😊 Deepti Padiyar -
-
-
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4#week23 या विकच्या चंँलेजमधुन पापड हा क्लू घेऊन मी आज चटपटीत असा मसाला पापड तयार केला. Nanda Shelke Bodekar -
-
पापड पुडी चाट (papad pudi chat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 गुजरात मध्ये गिरनार ला एक मंगलम हाँटेल मध्ये राहीलेलो तिथे संध्याकाळी 5 वाजता खाण्यासाठी हा पदार्थ स्पेशल असतो बघा तुम्ही पण करून खुप छान लागतो नि झटपट होतो Manisha Joshi -
-
-
-
-
शाही पनीर
#GA4#week17नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील या की वर्ड वापरून शाही पनीर रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23 #Papadक्रॉसवर्ड पझल मधील Papad हा कीवर्ड सिलेक्ट करून मी मसाला पापडची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
-
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23 # Papad हॉटेल मध्ये गेले की प्रथम आपल्याला स्टार्टर लागते. मसाला पापड तर ऑल टाइम फेवरेट असते सर्वांचे. टेस्टी आणि क्रणची पापड . चला तर आज पाहू यात मसाला पापड ची रेसिपी Sangita Bhong -
-
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #Week23 जेवणाची रंगत वाढवणारा आणि सर्वाना आवडणारा क्रंची मसाला पापड Janhvi Pathak Pande -
More Recipes
टिप्पण्या