बटाट्या ची पुरी

#goldenapron3
#week8
#kyword : puri
पुरी हा लहान मोठे सर्वाना आवडणार पदार्थ आहे। पण ह्या पुरी मध्ये जर वेरीएशन असले तर त्याची माजा काही वेगळी च असते। तर आज आपण अशी पुरी बनवूया जी टेस्टी तर आहे पण मस्त 4-5 दिवस टिकते तर प्रवासा करता उत्तम आहे। म्हणजे च बटाट्याची पुरी।
बटाट्या ची पुरी
#goldenapron3
#week8
#kyword : puri
पुरी हा लहान मोठे सर्वाना आवडणार पदार्थ आहे। पण ह्या पुरी मध्ये जर वेरीएशन असले तर त्याची माजा काही वेगळी च असते। तर आज आपण अशी पुरी बनवूया जी टेस्टी तर आहे पण मस्त 4-5 दिवस टिकते तर प्रवासा करता उत्तम आहे। म्हणजे च बटाट्याची पुरी।
कुकिंग सूचना
- 1
दोन बटाटे घ्या आणि उकडून त्याला बारिक मसळून घ्या।
- 2
त्या मसळलेल्या बटाट्या मध्ये घवा चे पीठ, लाल मिरची पावडर, हळद, ओवा आणि तेल टाकून कणिक मळून घ्या। कणिक जास्त घट्ट आणि जास्त पातळ पण नका मळू साधारण सैल मळा।
- 3
मानलेल्या कणका चे छोटे छोटे गोळे करा आणि त्याच्या पुर्या लाटा।
- 4
कढईत तेल गरम कातून पुर्या तळून घ्या। पुर्या मोठ्या आचे वर तळा।
- 5
ह्या पुर्या छान गरम गरम चहा किंव्हा चटणी नई ता मा केचप सोबत सर्व्ह करा।
Similar Recipes
-
गुळा ची गोड पुरी
#goldenapron3 week 8#पुरीपुरी हा प्रकार आपल्या कडे प्रत्येक सणाला असतो। पण आज मी एक आगळी वेगळी पुरी बनवते ती म्हणजे गुळा ची गोड पुरी। जी प्रवास करत उत्तम आहे आणि लहान मोठे सगक्यांला आवडेल। Sarita Harpale -
बटाटा पुरी (Batata Puri Recipe In Marathi)
#नास्ता....#बटाटा पुरी.... बटाटा पुरी हे नाश्त्यासाठी किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे सॉफ्ट आणि टेस्टी अशी ही पुरी सर्वांनाच फार आवडते.... लोणचे चटणी सॉस सोबत सुद्धा हे पुरी छान लागते.... Varsha Deshpande -
पुरी भाजी (puri bhaji recipe in marathi)
#cr पुरी भाजी हा एक असा पदार्थ आहे जो भारतीय उपखंडातील पुरी आणि बटाट्याच्या भाजीची जोडी आहे. ही उत्तर भारतातील पारंपारिक न्याहारी आहे. नाश्त्यासाठी पुष्कळ भारतीय कुटुंबे पुरी भाजीला प्राधान्य देतात. काहीवेळा दही आणि कोशिंबीर ह्याची जोड देऊन जेवणातही पुरी भाजी समाविष्ट करतात.लग्न असूदे किंवा कोणताही पारंपारिक सण पुरी आणि बटाट्याची भाजी ह्यांची जोडी ही कायम असतेच. मी फक्त रोजच्या पुरीमधे भोपळ्याचा पौष्टिकपणा जोडला आहे आणि भाजीमधे सुद्धा थोडे वेगळे पदार्थ घालून भाजीची लज्जत वाढवली आहे. Prachi Phadke Puranik -
लालभोपळ्याच्या तिखट पुर्या बटाटा भाजी(Lal Bhoplyachya Tikhat Purya Batata Bhaji Recipe In Marathi)
#BWR # पुरी भाजी सगळ्यांच्याच आवडीची पण न आवडणाऱ्या भाजी( लाल भोपळ्याची) पासुन खमंग तिखट मिठाच्या पुर्या व बटाट्याची भाजी कोणाला आवडणार नाही चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
पाणी पुरी
पाणी पुरी म्हटले तर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते मला रेसिपी लिहिताना पण तोंडाला पाणी येत आहे नुसत्या विचाराने. आताच्या परिस्थिती मधे बाहेर सगळे बंद म्हणून मी पाणी पुरी चा बेत केला. आपल्याला बाहेरून पुरी विकत घेता येते पण सध्या सगळी दुकानें बंद मग ठरवले आपण घरी पुरी बनवू. हा माझा पहिलाच प्रयत्न पुरी घरी बनवायचा पण म्हणतात ना इच्छा तिथे शक्ती अगदी तसें झाले. माझा प्रयन्त यशस्वी झाला. माझ्या व्हाट्सअप च्या स्टेटस मुळे खूप साऱ्या मैत्रीनीना प्रोत्साहन मिळाले घरी पुरी बनवायचे एकूण खूप आनंद झाला. मनात आले तर आपण अशक्य पण शक्य करू शकतो. माझा प्रयत्न यशस्वी झाला खूप आनंद आहे म्हणून मी ही रेसिपी सर्वांन सोबत share करत आहे. नक्की करून पहा. घरचे जेवढ्या आनंदाने खातात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो भाव पाहून मनाला खूप बरे वाटते.Prajakta
-
क्रंची मूंग दाल पुरी (crunchy moong dal poori recipe in marathi)
#अन्नपूर्णा# दिवाळी फराळ क्र.5# क्रंची मूंग दाल पुरी,, दिवाळीचा फराळ हा मैद्यापासून जास्त बनवला जातो पण मी आज गव्हाचे पीठ आणि मुगाची डाळ युज करून ही पुरी बनवली आहे ही खूपच टेस्टी अशी बनते, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा... Gital Haria -
मसाला बटाटा पुरी (masala batata puri recipe in marathi)
#cooksnap आम्रपाली येरेकर ...यांची मसाला पुरी ची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे...यात थोडा बदल केला.खरच खुप मस्त झालेत पुरी. Shubhangee Kumbhar -
पालक-बटाटा पुरी (palak batata puri recipe in marathi)
#GA4#keyword puriलहान मुलांच्या डब्यात द्यायला उत्तम पर्याय. आवडीनुसार थोडी मसालेदार करण्यासाठी मिरची,गरम मसाला टाकू शकता. पौष्टिक , पचण्यास हलकी अशी ही पालक-बटाटा पुरी!!! Manisha Shete - Vispute -
पुरी
#goldenapron3 #11thweek aata ह्या की वर्ड साठी बटाट्याच्या भाजीसोबत किंवा खीर,श्रीखंड यासोबत आवडीने खाल्ली जाणारी पुरी बनवली आहे. Preeti V. Salvi -
पोह्यांची खमंग खुसखुशीत मसाला पुरी (Pohyanchi Masala Puri Recipe In Marathi)
पोह्यांचे अनेक पदार्थ करता येतात. त्यापैकी आज एक मी पोह्यांची पुरी केलेली आहे. चवीला खुप छान झाली. प्रवासातही आपल्याला नेता येते. कारण ती दोन-तीन दिवस टिकते.खरं तर ही रेसीपी मला मसाला बॉक्स रेसिपी साठी द्यायची होती. पण नोकरीच्या वेळेमुळे मला ती देता आली नाही. म्हणून आज सुट्टी असल्याने मी ती बनवली. Sujata Gengaje -
-
-
बटाट्याची पिवळी भाजी (batatychi bhaji recipe in marathi)
#बटाटा #सूकी_भाजी.... बटाट्याची सुकी भाजी सगळ्यांनाच फार आवडते मुलांना तर फारच आवडते.... डब्यामध्ये देण्यासाठी सुद्धा सोयीस्कर असते.... पुरी सोबत ही बटाट्याची सुकी भाजी फारच छान लागते... मसाला डोसा मध्ये सुद्धा हीच बटाट्याची पिवळी भाजी स्टफ करतात... होळीला पुरणपोळीचे जेवण असले की पण बटाट्याची ही सुखी भाजी करतात .... Varsha Deshpande -
लपलेले वांगे पकोडे (laplele vaange pakode recipe in marathi)
#झटपट वांग कोणाला आवडतात तर कोणाला नाही खासकरुन लहान मुले वांग्याचे पदार्थ खाण्यास टाळतात अशाचप्रकारे न अवडणाऱ्यांसाठी ही रेसिपी उत्तम आहे त्यांच्यासाठी आपण लपलेले वांगे पकोडे असेहि म्हणू शकतो. Mohini Kinkar -
तांदळाच्या पिठाची कुरकुरीत खेकडा भजी (tandul pithachi bhaji recipe in marathi)
#तांदूळ पावसाळ्यात आपल्याला भजी खायला खूप आवडतात.आपण नेहमी बेसन पीठ वापरून भजी करतो. पण जर आपण तांदळाचे पीठ वापरून भजी केली तर ती चव च निराळी. Sangita Bhong -
पुरी (puri recipe in marathi)
#पुरी # सणासुदीला आपल्या कडे पुरी बनवतात.पुरी सकाळच्या नाष्ट्या साठी बनवतात. हॉटेल मध्ये जेवणामध्ये सुद्धा पुरी असते. पुरी श्रीखंड, बटाट्याची भाजी आणि चण्याच्या उसळीबरोबर खाण्यात मजा काय औरच असते. Shama Mangale -
कॉर्न समोसा (corn samosa recipe in marathi)
#GA #Week21 कीवर्ड समोसावाह समोसा म्हंटला की कोणाला नाही आवडणार. आपण समोसा बटाटा घालून करतो. पण आज मी समोसाच्या पारीमध्ये मैदा न वापरता कणिक वापरलेली आहे. मुलांसाठी पौष्टिक आणि समोसाची पण मजा घेण्यासाठी समोसा बनवला आहे. Deepali dake Kulkarni -
पुरी भाजी (Puri Bhaji Recipe In Marathi)
#DR2#डिनर रेसिपी# पुरी भाजीरविवार म्हटलं की काहीतरी वेगळं मग काय आज डिनरला मस्त गरम गरम पुरी भाजीचा बेत. बेत खास कारण मी वाटण जे केला आहे. छान देशी पद्धतीने पाट्यावर वाटून केलेला आहे म्हणून त्याची टेस्ट अजून छान लागते आहे. Deepali dake Kulkarni -
बटाटा, कांदा, ची कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक#बटाटा, कांदा, ची कचोरीआज नाश्त्याला कचोरी बनवली होती. Sapna Telkar -
आलू पुरी (aloo puri recipe in marathi)
#पश्चिम#गुजरात-मी आज आलू पुरी बनवली आहे. प्रवासामध्ये नेण्यासाठी हा एक चांगला पदार्थ आहे. हि एक गुजराती रेसिपी आहे. Deepali Surve -
-
लच्छा पराठा
#goldenapron3 week8Keyword : wheatगहूं असा म्हंटलं की चपाती, पराठा वगैरे आठवत। ता व्हीट हा की वर्ड घेऊन व्हीट फ्लोअर अर्थातच गव्हा च्या पीठ चा लच्छा पराठा खुप सोपा आणि स्वादिष्ट आहे। जो नसत्या साठी उत्तम आहे। Sarita Harpale -
आलू पुरी (aloo puri recipe in marathi)
#cooksnapसरिता हरपाळे ह्या मैत्रिणीने केलेली बटाट्याची पुरी ही रेसिपी मी थोडासा बदल करून रीक्रीएट केली आहे.मस्त झाल्या पुऱ्या.चहासोबत फटाफट फस्त केल्या.सगळ्यांना आवडल्या. Preeti V. Salvi -
मेथी च्या भाजी चे ढेबरे
मेथी चे थेपले, पराठे, भजी आणि भाजी आपण नेहमी खातो। पण एकदा हे ढेबरे try करून बघा। मस्त गॉड, आंबट, तिखट आणि जरा सा मेथी चा कडवट पणा म्हणजे एकूण ह्या ढेबर्या मध्ये सगळे स्वाद असतात। आणि ह्यात दही असल्या मुळे ते 4-5 दिवस आरामात टिकतात। प्रवासात आणि टिफिन करता हे बेस्ट आहेत। तुम्ही ह्याला सकाळी नास्ता म्हणून पण खाऊ शकतात। बनवायला सोपे आणि पौष्टिक । आणि मुख्य म्हणजे पारंपरिक पद्धती न थापून बनवले जातात। तर नक्की try करा। । #goldenapron 3 week 6 Sarita Harpale -
-
बटाटा पुरी (batata puri recipe in marathi)
#cpm6गिरगांव... फडके वाडी गणपति मंदिराच्या बरोबर समोर आहे प्रकाश दुग्ध मंदिर. त्यांच्या कडे मिळनार्या पदार्थांमध्ये सगळ्यांच्या आवडीचे दही-मिसळ, साबूदाणा वडा व पियुष... पण मला आवडते ती त्यांची बटाटा पुरी. त्याची चव तर अप्रतिम. ती खाल्ल्या शिवाय मी त्यांच्या दुकानातून बाहेर पडने अशक्य... आज उपवास स्पेशल म्हणून ट्राय केली... जमली बुवा मला... पण प्रकाश ची चव ती काही औरच... Yadnya Desai -
बटाटे वडा (batate wada recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंम्मत रेसिपी 2पावसाळा आणि बटाटे वडे हे कॉम्बिनेशन च एकमेका शिवाय अपूर्णच, मस्त पावसाचा गार वारा आणि गरम गरम बटाटे वडे सगळ्यांचेच आवडते. Varsha Pandit -
पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
#फॅमिली .... आज पाणी पुरी घरी बनवायची माझी पहिलीच वेळ आहे, माझ्या नवर्याच नि मुलाच ८ दिवसा आधीपासूनच पाणी पुरी बनवन गं, बनवन गं चालले होते, तर मग आज मला माझ्या फॅमिली ला त्याच्या आवडीचं पाणीपुरी बनवुन खाऊ घालण्याचा आनंद मिळाला, आम्हा सर्वांना पाणी पुरी खुप आवडते या लाँकडाऊन मुळे पाणी पुरी बाहेर मिळने कठीण च आहे, तर सर्वाने सद्या घरी च बनवून खायला पाहीजे म्हणून मी ही रेसीपी शेअर करण्याचे ठरविले Jyotshna Vishal Khadatkar -
पोटॅटो पुरी (potato puri recipe in marathi)
#GA4नमस्कार मैत्रिणींनो आज मी गोल्डन ऍप्रन ची पहिली रेसिपी शेअर करत आहे. यामध्ये मी पोटॅटो हा वर्ल्ड घेऊन पोटॅटो पुरी ही रेसिपी शेअर करतेय. या पुरी मध्ये मी बटाटा बरोबर थोडा रवा मिक्स केलेला आहे त्यामुळे या पुऱ्या खूपच क्रिस्पी आणि टेस्टी लागतात. या पुऱ्या मी ब्रेकफास्टसाठी नेहमीच बनवत असते.तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व मला सांगाDipali Kathare
-
मेथी चे गोटे
पालेभाजी बनवाई ची म्हणजे इज चॅलेंज असती माझ्या साठीं कारण माझ्या मुलाला पालेभाजी भाजी च्या रुपात द्यायची ते जर अवघड च आहे। म्हणून मला पालेभाजी ला काही वेगळ्या स्वरूपात द्यावी लागते। आणि ते सुद्धा भजी ह्या रूपात असले तर बेस्ट च आहे। म्हणून मी मेथी चे गोटे बनवायचा प्रयत्न केला। तुमी सुद्धा ट्राय करा। आवडेल। चहा, कॉफी, टॉमेटो केचप सोबत पण सर्व करू शकतात। #palebhajirecipee Sarita Harpale
More Recipes
टिप्पण्या