उपवासाचे घावन

Neha Thakkar
Neha Thakkar @nehathakkar99
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १०० ग्राम साबुदाणा
  2. दिडशे ग्राम वरी तांदूळ
  3. १०० ग्राम राजगिरा
  4. १ टीस्पून जिरं

कुकिंग सूचना

  1. 1

    साबुदाणा, वरी तांदूळ, आणि राजगिरा गुलाबी रंग येईस्तोवर मंद आचेवर वेगवेगळे भाजावे.

  2. 2

    भाजलेले सर्व साहित्य एकत्र करावे. त्यात जिरे न भाजताच घालावे.

  3. 3

    मिक्सरमध्ये एकदम बारीक करावे किंवा गिरणीतून बारीक दळून आणावे.

  4. 4

    सर्व एकत्र करून बेटर बनून गरम गरम घावन ची मजा घ्यावी.

  5. 5

    साबुदाणा भाजण्यापूर्वी त्याला १ टीस्पून तूप लावून घ्यावे म्हणजे भाजताना कढईला चिकटणार नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Neha Thakkar
Neha Thakkar @nehathakkar99
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes