मॅंगो शेक मस्तानी

Manisha Khatavkar
Manisha Khatavkar @cook_manik
Goa India

#पेय
ही कृती आंबा आणि दुधापासून बनविली आहे. ही खूप सोपी आणि कमी वेळ घेणारी रेसिपी आहे.

मॅंगो शेक मस्तानी

#पेय
ही कृती आंबा आणि दुधापासून बनविली आहे. ही खूप सोपी आणि कमी वेळ घेणारी रेसिपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०मि.
  1. 1 कपआंब्याच्या फोडी
  2. 1-2 चमचेसाखर
  3. 1-2 ग्लासदूध
  4. 1 स्कूपआईस्क्रीम
  5. आवश्यक म्हणून तुट्टी फ्रूट्टी आणि सजावटीसाठी चेरी

कुकिंग सूचना

१०मि.
  1. 1

    आंबा कापून घ्या किंवा आंब्याची प्युरी काढा

  2. 2

    ब्लेंडरमध्ये आंबा प्युरी किंवा चिरलेला आंबा घाला आणि त्यामध्ये साखर घाला.

  3. 3

    तसेच दूध घाला

  4. 4

    आता ते छान मिक्स होईपर्यंत ब्लेंडर मधून ब्लेंड करून घ्या.

  5. 5

    आपला आंबा शेक सर्व्ह करण्यासाठी सज्ज आहे.

  6. 6

    सर्व्ह करताना आंबा ट्रुटी फ्रूटी आणि चेरीचे काही तुकडे घाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Khatavkar
Manisha Khatavkar @cook_manik
रोजी
Goa India
I'm not a chef. But I'm passionate about food - the tradition of it, cooking it, and sharing it.https://www.facebook.com/groups/294556424409443/
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes