नागवेलीच्या पानांचा शेक

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

नागवेलीच्या पानांचा शेक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. वीड्याची पान
  2. १ ग्लास दूध
  3. १/२ टीस्पून पानांचा मसाला
  4. २ टेबलस्पून गुलकंद
  5. खडीसाखर खडे
  6. २ चमचे बडीशोप
  7. १ टीस्पून टुटीफ्रूटी
  8. चेरी
  9. काजू
  10. १ टेबलस्पून मध
  11. १ टेबल स्पून व्हेनीला आईस्क्रीम
  12. १ टेबलस्पून गुलकंद आईस्क्रीम
  13. आसमंनताऱ्याची काडी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम वरील सर्व साहित्य एका ठिकाणी गोळा केले. मग मीक्सरमधे वीड्याची कापलेली पाने टाकली व थोडं दूध मध सोडून सर्व साहित्य मीक्सरमधून काढून मग त्यात मध व बाकी उरलेले दूध मीक्स करून परत मीक्सर फीरवले.

  2. 2

    तयार शेक ग्लासमधे घालून वरून गुलकंद आइस्क्रीम व मध घालून सर्व्ह केले.

  3. 3

    शेक चवीला खुपचं मस्त लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes