पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe in Marathi)

उन्हाळ्याच्या दिवसात दूध नासणे काही नवीन नाही. त्यामुळे खूप वेळा पनीर असतेच घरात .आणि नसेल तर मुलांच्या आग्रहाखातर बनवावे लागते. पनीर पराठा ,सँडविच मध्ये,सलाड मध्ये आणि अनेक गोड पदार्थात आपण पनीर वापरतो. त्यापैकीच मुलांच्या आवडीची पनीर भुर्जी. पटकन होणारी आणि तितकीच चवदार .ब्रेड,पाव, पोळी , पराठा सगळ्यांसोबत छान लागणारी...
कुकिंग सूचना
- 1
कांदा,टोमॅटो,कोथिंबीर चिरून घेतले.पनीर कुस्करून घेतले.
- 2
कढईत तेल तापल्यावर त्यात जीरे,मोहरी, हिंग,हळद घालून फोडणी केली.त्यात कांदा लालसर होईपर्यंत परतला.चिरलेली मिरची घातली.
- 3
कांदा लाल झाल्यावर त्यात टोमॅटो टाकून परतले.नीट शिजल्यावर त्यात तिखट,सांबार मसाला घालून छान परतले.मला सांबार मसाला आवडतो.नसेल आवडत तर गरम मसाला घालू शकतो.
- 4
हे सर्व छान एकजीव झाले की त्यात कुस्कर लेले पनीर,मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालून २-३ मिनीटे परतून घेतले.
- 5
तयार पनीर भुर्जी सर्व्हिंग बाउल मध्ये काढून घेतली.
यांनी लिहिलेले
Similar Recipes

पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi)


पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)


पनीर भुर्जी सात्त्विक (paneer bhurji recipe in marathi)


पनीर भुर्जी / भाजी (paneer bhurji recipe in marathi)


पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)


पनीर ची भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi)


पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)


पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)


पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)


पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)


पनीर बुर्जी (paneer bhurji recipe in marathi)


पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)


पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)


पनीर भुर्जी परांठा सैंडविच (Paneer Bhurji Paratha Sandwich Recipe In Marathi)


पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)


पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi)


स्ट्रीट स्टाईल भुर्जी पाव (bhurji pav recipe in marathi)


पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi)


होम मेड पनीर भुर्जी रेसिपी (paneer bhurji recipe in marathi)


टेस्टी पनीर भुर्जी ग्रेव्ही (Paneer Bhurji Gravy Recipe In Marathi)


पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi)


पनीर भुर्जी (सात्विक) (paneer bhurji recipe in marathi)


पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)


पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi)


पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)


पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)


पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi)


पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)


पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)


पनीर भुर्जी (paneer bhurgi recipe in marathi)

टिप्पण्या