इझी लेयर पराठा (layer paratha recipe in marathi)

वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आपण बनवतो कधी कधी पनीरचा कधी बटाट्याचा कधी मिक्स भाज्यांचा पण कधी फक्त विदाऊट स्टफिंग बनवून पाहिला तर... म्हणून ट्राय केली आजची रेसिपी
इझी लेयर पराठा (layer paratha recipe in marathi)
वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आपण बनवतो कधी कधी पनीरचा कधी बटाट्याचा कधी मिक्स भाज्यांचा पण कधी फक्त विदाऊट स्टफिंग बनवून पाहिला तर... म्हणून ट्राय केली आजची रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
चपातीसाठी मळतो त्यापेक्षा थोडेसे घट्ट पीठ मळून घ्यावे आणि दहा मिनिटांसाठी ठेवून द्यावे...एका बाऊलमध्ये तील लाल तिखट गरम मसाला कसूरी मेथी धने-जिरे पावडर मीठ हे सर्व सुके मसाले एकत्र करुन घ्यावे
- 2
एक पोळी लाटून त्यावर बटर किंवा एक चमचा तेल पसरवून घ्यावे... आता त्यावर आपण बनवलेले सुके सारण सर्व ठिकाणी व्यवस्थित पसरवून घ्यावे... आपण कागदी फॅन बनवतो त्याप्रमाणे या पोळीच्या घड्या घालून घ्याव्या.... आणि त्याला गोल आकार द्यावा
- 3
आता हलक्या हाताने या गोल केलेल्या रोलचा पराठा लाटून घ्यावा... गरम तव्यावर दोन्ही बाजूने छान भाजून घ्याव्या वरून तेल किंवा बटर लावावे आणि सॉस किंवा केचप सोबत सर्व्ह करावा इझी लेयर पराठा...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#cpm7 week-7एक नवा पदार्थ करून पाहिला. करताना मजा आली.चवीला पण खूप छान झाला होता. नाष्टयासाठी खूप छान पदार्थ आहे. Sujata Gengaje -
पालक कोबी पराठा (palak kobi paratha recipe in marathi)
# पालेभाजी रेसिपी लहान मुले सहसा पालक कोबी खात नाहीत त्यांना आपण असे पराठे बनवून दिले तर नक्की खातील. Najnin Khan -
लच्छा पराठा (Lachcha paratha recipe in marathi)
#पराठा #पंजाब मध्ये खुप निरनिराळ्या प्रकारचे पराठे केले जातात त्यातलाच हा एक प्रकार आज मुलगी आलेय तिच्या आवडीचा लच्छा पराठा केला Shama Mangale -
बटाटा मेथी पराठा (Batata Methi Paratha Recipe In Marathi)
#PRNपराठा अशी गोष्ट आहे की मोठ्यांपासून लहानापर्यंत सगळ्यांनाच पराठे आवडतात. मी बटाट्याचा पराठा हा कणकेतच मिक्स करून बनवते आणि त्यात मेथी किंवा कसुरी मेथी टाकते .अतिशय चविष्ट मऊ असा हा पराठा प्रवासासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी एकदम परफेक्ट फूड आहे. Deepali dake Kulkarni -
आलू मेथी पराठा (aloo methi paratha recipe in marathi)
#EB1#W1#विंटर स्पेशल रेसिपीथंडी मध्ये मेथी ही बाजारात मोठ्या प्रमाणावर मिळते.मेथीची भाजी चवीला कडू असते पण मेथीच्या भाजीत अनेक उपयुक्त पोषकतत्वे असतात. म्हणून आहारात मेथीचा समावेश केला पाहिजे.लहान मुलांना मेथीची भाजी खाणे आवडत नाही. अशाप्रकारे पराठे बनवून दिले तर लहान मुले सुद्धा आवडीने खातात.इथे मी आलू मेथी पराठे बनवले आहेत.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#पराठाविविध प्रकारचे पराठे आपण बनवतो आज चला बनवूयात कोबी पराठा. कोबी आपण सॅलड मध्ये कच्चा खातो . Supriya Devkar -
भेंडीचा पराठा
#goldenapron3 15thweek bhindi हा की वर्ड वापरला आहे.भेंडी पराठा एका स्पर्धेत मी पाहिलं होता.त्या पराठ्याला पहिलं बक्षीस मिळालं होतं.तेव्हापासून मनात होतं हा पराठा करून पाहावा.भेंडीची भाजी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने आपण करतो.हे पण ट्राय केलं.आम्हाला तर पराठे आवडले.... Preeti V. Salvi -
पंजाबी आलूमेथी पराठा (aloo methi paratha recipe in marathi)
#GA4 #week1पराठा हा विविध नावानी प्रसिद्ध आहे जसे की पराठा,परौठा,प्रौठा, परवठा असे.भारतात हा सर्रास सर्व भागात बनवला जातो.मात्र उत्तर भारतात गव्हाचे पीठ वापरून तर दक्षिण भारतात मैदा वापरून पराठा बनवला जातो. पराठा म्हणजे नेहमी बननारा फुलका हा तव्यावर न शेकता तो आचेवर शेकला जातो तर पराठा हा फक्त तव्यावर शेकला जातो. परदेशात ही प्रसिद्ध आहे पराठा. मलेशिया, माॅरिशीयस, सिंगापूर, मॅन्मार इकडे हा नाश्ता मध्ये लोकप्रिय आहे. भारतात विविध प्रकारचे पराठे बनवले जातात यात पालक,मसाला,मेथी,आलू,सातू,मुळा,कोबी,साखरेचा इ असंख्य पराठे बनवले जातात. Supriya Devkar -
गार्लिक मसाला लच्छा पराठा (Garlic Masala Paratha Lachha Recipe In Marathi)
#PRN पराठयाचे तर आपण अनेक प्रकार बनवतो. पण थोडा वेगळा पराठयाचा प्रकार बनवण्याचा माझा प्रयत्न. Saumya Lakhan -
मटार मकई आटा पराठा
# पराठाआता घरात आसलेल्या सामनातून काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न नेहमी आपण पराठे हे गव्हाच्या पिठाचे बनवतो पण मी माक्या चे पीठ वापरलं त्यामुळे ते थोडे खुसखशीत झालेत. Dhanashree Suki -
पराठा
#GA4#week1मी आज बीट पराठा बनवत आहे. हा खूप छान लागतो. कधी भाजी नसली तर पराठा आपण लोणच्याबरोबर पण खाऊ शकता खाऊ शकतो Deepali Surve -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#मेथी_पराठामेथी ही पालेभाजी बहुगुणी आहे. नुसती भाजी खायला काही जणांना आवडत नाही. मग असे पराठे केले कि आवडिने खातात. मेथी पराठा रेसिपी खालील प्रमाणे 😊👇 जान्हवी आबनावे -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs#पालकाचे पराठेपालकाचा पराठा आमच्याकडे सर्वांना खूप आवडतो. मी बरेचदा त्यात वेरिएशन म्हणून मल्टीग्रेन आटा तर कधी बाजरीचा आता किंवा ज्वारी चा आटा मिक्स करते. अतिशय पौष्टिक आहे व छान लागतो मुलांना डब्यामध्ये पण मी बरेचदा हे पराठे देत असते. Rohini Deshkar -
रताळ्याचा पराठा
#RJR रताळे हे एक कंदमूळ असून वेटलॉस साठी त्याचा वापर केला जातो आज आपण बनवणार आहोत रताळ्याचे पराठे मऊ लुसलुशीत असे हे पराठे आपल्याला ओळखता येत नाही हे रताळ्याचे आहेत म्हणून चला तर मग बनवूया तर रताळ्याचे पराठे हे पराठे पचण्यास हलके असतात Supriya Devkar -
आलु पनिर पराठा (aloo paneer paratha recipe in marathi)
#GA4 #week1 #Parathaपंजाबी लोकांचा पण आता सगळ्यांचाच नाष्टा व जेवणातील आवडता पदार्थ म्हणजे पराठा पोटभरीची डिश पराठे वेगवेगळ्या भाज्या व पदार्थाचे स्टफिंग भरून केले जातात त्यात लहानथोर सगळ्यांच्या आवडिचा म्हणजे आलु पराठ मी आज तुम्हाला पनिर आलु पराठा कसा बनवायचा ते दाखवते चला Chhaya Paradhi -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#cpm7#Week7#रेसिपी मॅगझीनमसाला पराठा😋😋 Madhuri Watekar -
पनीर पराठा (Paneer Paratha Recipe In Marathi)
#PRNपराठे हे माझ्या आवडीचे म्हणून वेगवेगळ्या चवीचे करायला आवडतात. यावेळेला पनीर स्टफ्ड पराठा केला. Sujata Kulkarni -
दही पराठा (dahi paratha recipe in marathi)
#GA4 #week1Golden Apron ह्या puzzle मधून मी yogurt हे की वर्ड निवडले आहे. आणि मी आज करणार आहे दही परोटा.. मस्त मऊ हे पराठे होतात. नक्की करून बघा. Monal Bhoyar -
पराठा (paratha recipe in marathi)
#आई..... आज मी तयार करणार आहे. वाचलेल्या बेसना पासून तयार करणार आहे पराठा, कधीकधी काय होते की आपण बनवतो सगळ्यांसाठी पण काही ना काही तर राहते शिल्लक अन्न मग त्या अन्नाचा उपयोग आपण नवीन रेसिपी तयार करून सगळ्यांना द्यायची तीच तर खरी अन्नपूर्णा waste pasun best banawat, चला तर बनवूया पालीच्या कांद्याचा बेसन पराठा..... Jaishri hate -
कॅल्शियम-प्रोटीन युक्त मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1 मेथीचा पराठा तर आपण नेहमीच करतो पण तो आणखीन पौष्टीक व्हावा म्हणून मी त्यात प्रोटीन युक्त मुग डाळ व कॅल्शियम युक्त दही घालून या पराठा आणखीन पौष्टिक बनवला आहे तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
पनीर फ्लॉवर पराठा (paneer flower paratha recipe in marathi)
#पराठापराठे पंजाब मध्ये अनेक प्रकारे बनवले जातात. दिल्लीमधील पराठे वाली गली तर प्रसिद्ध आहे. निरनिराळ्या प्रकारचे पराठे तिथे मिळतात.त्यातील रबडी पराठा आणि फ्लॉवर पराठा माझ्या आवडीचे. आज मी ब्रेकफास्ट साठी फ्लॉवर पराठा केला आहे. Shama Mangale -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्टसाप्ताहिक प्लॅनर ब्रेकफास्ट , सोमवार, मेथी पराठा, म्हणून आज मेथी पराठे ब्रेकफास्ट साठी बनवलेत. हा गुजराथी पदार्थ आहे. पण हल्ली भारतातले कोणतेही पदार्थ सर्वत्र बनवले जातात. हे पराठे दोन तीन दिवस चांगले राहतात म्हणून प्रवासात मी हे नेहमी बरोबर घेते.दही, दाण्याची चटणी किंवा गोड लोणच्या बरोबर छान लागते. Shama Mangale -
ॲप्पल शेप दुधी पराठा (apple shape dudhi paratha recipe in marathi)
#cpm2Cookpad magzine week - 2 अनेक प्रकारचे पराठे आपण तयार करतो . परंतु आपल्या थीम प्रमाणे मी येथे जीवनसत्त्वयुक्त, नाविन्यपूर्ण हेल्दी ॲप्पल शेप दुधी पराठे तयार केले आहेत.पाहूयात कसे बनवायचे ते .... Mangal Shah -
कोबी कांदा पातीचे पराठे (kobi kanda patiche paratha recipe in marathi)
#EB5 #W5#कोबी पराठाकोबी हि फळ भाजी बऱ्याच अंशी बाराही महिने उपलब्ध असते कोबीची भाजी व्यतिरिक्त आपण भजी पिठले पराठे बनवू शकतो तसेच चायनीज पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात कोबीचा वापर केला जातो आपण बनवणार आहोत कोबी आणि कांदापातीचे मिक्स पराठे Supriya Devkar -
मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)
#cpm3#मॅगझिन रेसिपीहा पराठा झटपट होणारा असा आहे शिवाय सर्व साहित्य आपल्या घरात उपलब्ध असतं त्यामुळे हा पटकन होतो फार काही वेळ लागत नाही . Sapna Sawaji -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#GA4#week2नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर गोल्डन ऍप्रन ची दुसरी रेसिपी शेअर करते.मेथी हे वर्ड वापरून मेथी भाजीचे पराठे ही रेसिपी देत आहे. बरीच मुले पालेभाज्या खात नाहीत त्यामुळे मुलांसाठी वेगवेगळ्या भाज्या घालून पराठे मी नेहमीच बनवत असते. शक्यतो ब्रेकफास्टसाठी किंवा मुलांच्या टिफिन साठी ही रेसिपी खूपच उपयुक्त आहे. या प्रकारे बनवलेला पराठा खूपच खमंग व रुचकर लागतो. अंकिता मॅम ने सांगितल्याप्रमाणे आपण घरातील रोजचे पदार्थ बनवतो ते ही पोस्ट करू शकतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच हे चॅलेंज खूपच सोपे झाले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
सोयाबीन पराठा (Soyabean Paratha Recipe In Marathi)
ब्रेकफास्ट रेसिपी कूकस्नॅप यासाठी मी भारती किणी यांची रेसिपी केली आहे.मी यात कसूरी मेथी पण घातली आहे. Sujata Gengaje -
व्हेज स्टफ्ड पराठा (veg stuffed paratha recipe in marathi)
पराठा हा प्रकार उत्तर भारतातील जगप्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे आणि सर्व खवय्यांची आवडती डिश आहे.गाजर आणि बटाटा वापरून तयार केलेला हा पराठा तुम्ही नक्की करून पहा. आशा मानोजी -
डोसा पराठा (dosa paratha recipe in marathi)
#cooksnapहल्ली आताची मुले भाजी खायला कंटाळा करता,मुले ज्या भाज्या नाही खात त्यांना आपण एक वेगड्या तरेन त्यांना खाऊ घालतो जसे की पराठा ,आपण पराठा म्हटले की लाटून करतो आता हाच पराठा आपण डोश्या सारखा बनवला तर लाट्यायेची गरज च नाही चला तर मग आज मी मिक्स व्हेज पराठा घरी उपलब्ध असलेल्या भाज्यां पासून बनवला आणि खूप मस्त झाला पराठ्याच नाव आहे मिक्स व्हेज डोसा पराठा। दिपाली तायडे -
मेथीचे पराठे (methiche paratha recipe in marathi)
#EB1 #W1मेथी मुलत: उष्ण.. उत्तम कार्बोदके व लोहचे प्रमाण भरपूर असणारी.. मधुमेहिंसाठी जीवनामृत असणारी, हाडांसाठी, केसांच्या समस्यांसाठीही गुणकारी अशी सर्वगुण संपन्न मेथी. आपल्या आहारात असणे आवश्यकच.. त्यामुळे हिवाळ्यात मेथीचे वेगवेगळे पदार्थ करून खाणे, आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. तर बघूया! "मेथीचे पराठे" ही रेसिपी.. 🥰 Manisha Satish Dubal
More Recipes
टिप्पण्या (2)