शिळ्या पोळीचा शाही लाडू (ladu recipe in marathi)

Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046

#cooksnap....Preeti Salvi मॅडमची रेसीपी बनवली आहे।

शिळ्या पोळीचा शाही लाडू (ladu recipe in marathi)

#cooksnap....Preeti Salvi मॅडमची रेसीपी बनवली आहे।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 3शिळ्या पोळी
  2. 1/4 कपकिसलेला गुुुळ आवडी नुसार कमी जास्त
  3. 1 टेबलस्पूनड्राय फ्रुट
  4. 1/4 टीस्पूनवेलचीपूड
  5. 1/2 टीस्पूनमनुके
  6. 1 टेबलस्पूनसाजुक तूप.....आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    पोळीला तव्यावर छान कडक करून घेतली. त्यावेळी साधारण १ टीस्पून तूप दोन्ही बाजूंनी लावून घेतले.गॅस बंद करून घेतला.

  2. 2

    नंतर पोळीचे तुकडे करून मिक्सरमधून बारीक करून घेतले.

  3. 3

    पोळीचा चुरा,गुळ, ड्राय फ्रूट एकदा मिक्सरमधून फिरवले.म्हणजे पटकन मिक्स होउन लाडू वळायला सोपे जाते.

  4. 4

    तयार मिश्रण बाउल मध्ये काढून त्यात आवश्यकतेनुसार तूप घालून लाडू छान गोलाकार वळून घेतले. पोळी तुपावर भाजून मग बारीक केल्याने हा लाडू चुरमा लाडू प्रमाणे लागतो आणि त्यात ड्राय फ्रुट घातल्याने शाही होतो.खूपच छान चव येते खाण्यासाठी तयार आहेत शिळ्या पोळीचे शाही लाडू.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046
रोजी

Similar Recipes