मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)

#ब्रेकफास्ट
साप्ताहिक प्लॅनर ब्रेकफास्ट , सोमवार, मेथी पराठा, म्हणून आज मेथी पराठे ब्रेकफास्ट साठी बनवलेत. हा गुजराथी पदार्थ आहे. पण हल्ली भारतातले कोणतेही पदार्थ सर्वत्र बनवले जातात. हे पराठे दोन तीन दिवस चांगले राहतात म्हणून प्रवासात मी हे नेहमी बरोबर घेते.दही, दाण्याची चटणी किंवा गोड लोणच्या बरोबर छान लागते.
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट
साप्ताहिक प्लॅनर ब्रेकफास्ट , सोमवार, मेथी पराठा, म्हणून आज मेथी पराठे ब्रेकफास्ट साठी बनवलेत. हा गुजराथी पदार्थ आहे. पण हल्ली भारतातले कोणतेही पदार्थ सर्वत्र बनवले जातात. हे पराठे दोन तीन दिवस चांगले राहतात म्हणून प्रवासात मी हे नेहमी बरोबर घेते.दही, दाण्याची चटणी किंवा गोड लोणच्या बरोबर छान लागते.
कुकिंग सूचना
- 1
मेथी निवडून स्वच्छ धुवून कोरडी करून बारीक चिरुन घ्यावी. परातीत गव्हाचे व बाजरीचे पीठ घेऊन त्यात मेथी, दही, गुळ मीठ व सर्व मसाले घालून एकत्र करून घ्यावे. अर्धा तास झाकून ठेवावे.
- 2
अर्ध्या तासाने चांगले मळून घ्यावे. अगदी थोडे पाणी घालून घट्ट मळून घ्यावे.मळलेल्या गोळ्याचे लहान गोळे करून घ्यावे
- 3
गोळा पीठात घोळवून त्याचे पराठे लाटून घ्यावे
- 4
गॅसवर मध्यम आचेवर तवा तापवून त्यावर पराठा दोन्ही बाजूने तेल लावून खरपूस भाजून घ्यावा. मेथी पराठा तयार. दह्या बरोबर किंवा शेंगदाणा चटणी व गॊडं लोणच्या बरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथी पराठा😋 (methi paratha recipe in marathi)
सोमवार #ब्रेकफास्ट प्लॅनर# मेथी पराठा🤤 Madhuri Watekar -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#सोमवार- मेथी पराठा Sumedha Joshi -
मेथी पराठा(मिक्स पिठे वापरून) (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#सोमवार#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर Hema Wane -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#मेथी_पराठामेथी ही पालेभाजी बहुगुणी आहे. नुसती भाजी खायला काही जणांना आवडत नाही. मग असे पराठे केले कि आवडिने खातात. मेथी पराठा रेसिपी खालील प्रमाणे 😊👇 जान्हवी आबनावे -
-
-
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1 #W 1तसे बघायला गेले तर हल्ली आपल्याला बाराही महिने उपलब्ध असते.परंतु हिवाळ्यामध्ये तिचे रुपडे काही वेगळेच दिसते अगदी लुसलुशीत ,हिरवीगार ,कोवळी अशी मेथी आपल्याला फक्त हिवाळ्यातच पाहायला मिळते.हिरव्या भाज्यांचे आपल्या आहारात खूपच महत्त्व आहे. परंतु मेथी खायला थोडी कडसर लागते त्यामुळे मुले मेथी खात नाहीत परंतु याच मेथीचा जर पराठा केला तर तो मुले अगदी आवडीने मिटक्या मारत खातात चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
बटाटा मेथी पराठा (Batata Methi Paratha Recipe In Marathi)
#PRNपराठा अशी गोष्ट आहे की मोठ्यांपासून लहानापर्यंत सगळ्यांनाच पराठे आवडतात. मी बटाट्याचा पराठा हा कणकेतच मिक्स करून बनवते आणि त्यात मेथी किंवा कसुरी मेथी टाकते .अतिशय चविष्ट मऊ असा हा पराठा प्रवासासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी एकदम परफेक्ट फूड आहे. Deepali dake Kulkarni -
कसुरी मेथी पराठा (kasuri methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#सोमवार-प्रवासात नेण्यासाठी, चहामध्ये खाण्यासाठी पौष्टिक पराठा आहे.तुम्ही तुमच्या प्रमाणे त्यात बदल करू शकता. Shital Patil -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#सोमवार _मेथी_पराठा#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर Shamika Thasale -
स्टफ्ड मेथी पराठा (stuffed methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#मेथी पराठा-सोमवारअसं म्हणतात की दिवसाच्या सुरवातीचा नाश्ता हा राजा सारखा करावा. आणि आजच्या थीम नुसार पराठा म्हणजे दिवसभराची ऊर्जा देणारा भारी भरकम नाष्टा.चला तर मग पाहूया त्रिकोणी स्टफ्ड मेथी पराठा.... Shital Muranjan -
मेथी पराठा (Methi Paratha Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल मेथी पराठा हा पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणा-या काही पदार्थांपैकी एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ! मेथी पराठा...चला तर पाहुयात मेथी पराठ्याची चविष्ट आणि झट की पट होणारी साधीसोपी रेसिपी... Vandana Shelar -
पौष्टिक मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्टसोमवार - मेथी पराठामेथीची भाजी म्हटलं की, सर्वप्रथम तिच्यातील कडवटपणा डोळय़ांसमोर येतो. मेथी चवीला कडवड असली तरी शरीराला पोषक ठरणारे घटक तिच्यात भरभरून आहेत. कोणत्याही मोसमात आवर्जून खावीशी वाटणारी भाजी म्हणजे मेथी. Deepti Padiyar -
मेथी मटार स्टफ्ड पराठा (Methi Matar Stuff Paratha Recipe In Marathi)
#PBR पंजाबी लोकांच्या मध्ये पराठे हा प्रकार मोठ्या प्रमाणात केला जातो विविध भाज्यांचे पराठे सोबत दही चटणी लोणचे हे नाष्ट्यात आणि जेवणात सुद्धा बनवले जाते आज आपण बनवणार आहोत मेथी मटारचा स्टफड पराठा Supriya Devkar -
-
खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#week1#विंटर स्पेशल रेसिपी#खमंग मेथी पराठा हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मेथी बाजारात मिळत असते..... नाष्टा असो की जेवण सगळ्यांमध्ये चालणारा असा हा पदार्थ... खमंग मेथी पराठा....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
-
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट हेल्दी व पोटभरीचा नाष्टा म्हणजे मेथी पराठा मेथी मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराला आवश्यक आहे चला तर मेथी पराठे कसे बनवायचे ते बघुया Chhaya Paradhi -
-
मेथी,कोथिंबीर पराठा (Methi Kothimbir Paratha Recipe In Marathi)
#PBRपराठा /पंजाबी रेसिपीस Sujata Gengaje -
मेथी पराठे (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1छान उबदार थंडी, चहा आणि गरम गरम मेथीथेपला/ पराठे ..किती मस्त😊 थंडी मध्ये मेथी खूप छान, कोवळी मिळते. आणि शरीराला पण खूप उपयुक्त असते. म्हणून मी आज मेथी थेपले केले kavita arekar -
मेथी पावभाजी खाकरा (methi pavbhaji khakhra recipe in marathi)
# पश्चिम#गुजरात # पश्चिम# गुजरात# मेथी पावभाजी खाकरापश्चिम भारतात विविध प्रकारच्या पाककृती आहेत.आज मी गुजरात मधील लोकप्रिय असलेला मेथी खाकरा हा कुरकुरीत आणि टिकावू पदार्थ करत आहे.भारता मध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये निरनिराळे पदार्थ लोकप्रिय. आहेत आमच्या शेजारी खूप गुजराथी लोक राहतात. त्यांना रेसिपी विचारून मी आज पहिल्यांदाच मेथी खाकरा हा पदार्थ केला आहे. बिना तेलाचा हा पदार्थ पौष्टिक,आणि टिकावू आणि हेल्दी नाष्टा आहे.प्रवासामध्ये पण नेता येतो .दहा पंधरा दिवस हा पदार्थ खराब होत नाही. गुजराथी लोकांचा ऑल टाईम फेवरेट नाष्टा आहे. rucha dachewar -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#GA4 #Week2#Fenugreek (मेथी) पासून मेथीचा पराठा बनवला आहे. Roshni Moundekar Khapre -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#GA4#week20Keyword- थेपलामेथीपासून भाजी, पराठे, थेपले आणि सूपही तयार करण्यात येतं. हे पदार्थ फक्त हेल्दीच नाहीत तर तेवढेचं चवदारही असतात. तसेच हा थेपला प्रवासात नेण्यासाठी अतिउत्तम ! Deepti Padiyar -
मेथी-पराठा (methi paratha recipe in marathi)
# उतर भारत रेसिपी- पौष्टिक रूचकर आहे,पोटभर खायला छान पदार्थ आहे.चला गरमागरम खाऊ पराठा ...आवळा लोणचे व दह्याबरोबरसर्व्ह करावे Shital Patil -
मेथी कांदा पात टेस्टी पराठा (methi kanda paat tasty paratha recipe in marathi)
#EB1 #W1 विंटर स्पेशलनेहमी आपण मेथी पराठे, भोपळ्याचे पराठे करतो. येथे मेथीत कांद्याची पात टाकुन पराठे तयार केले . खूपच टेस्टी लागतात. पाहुयात काय सामग्री लागते ते ..... Mangal Shah -
मेथी शेगंदाणा स्टफ्ड परांठे (methi paratha the
#EB1 #W1मेथी आणि लसूण हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी आणि हिवाळ्यात चांगले असतात.लसूण थेचा चटणी सोबत सवॅ करा। Sushma Sachin Sharma -
बाजरीची धपाटे (dhapate recipe in marathi)
#md# मदर डे स्पेशलआईच्या हातचा कोणता एखादा पदार्थ आवडतो हे सांगणे खूप कठीण आहे. त्या आवडीतलाच एक बाजरीची धपाटे आणि त्या बरोबर बटाट्याची भाजी.प्रवासात जाताना आईचा हा मेनू असायचा. त्याबरोबर दशमी सुद्धा असायचीआणि शेंगदाण्याची चटणी. Shama Mangale -
पनीर पराठा (Paneer Paratha Recipe In Marathi)
#PRNपराठे हे माझ्या आवडीचे म्हणून वेगवेगळ्या चवीचे करायला आवडतात. यावेळेला पनीर स्टफ्ड पराठा केला. Sujata Kulkarni -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#GA4#week2नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर गोल्डन ऍप्रन ची दुसरी रेसिपी शेअर करते.मेथी हे वर्ड वापरून मेथी भाजीचे पराठे ही रेसिपी देत आहे. बरीच मुले पालेभाज्या खात नाहीत त्यामुळे मुलांसाठी वेगवेगळ्या भाज्या घालून पराठे मी नेहमीच बनवत असते. शक्यतो ब्रेकफास्टसाठी किंवा मुलांच्या टिफिन साठी ही रेसिपी खूपच उपयुक्त आहे. या प्रकारे बनवलेला पराठा खूपच खमंग व रुचकर लागतो. अंकिता मॅम ने सांगितल्याप्रमाणे आपण घरातील रोजचे पदार्थ बनवतो ते ही पोस्ट करू शकतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच हे चॅलेंज खूपच सोपे झाले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
More Recipes
टिप्पण्या