तांदळाचा पिठाचा डोसा (tandulacha dosa recipe in marathi)

Minal Naik
Minal Naik @minalsnaik

#GA4 #week3

मी #Dosa हा कीवर्ड घेऊन तयार केली ही सोप्पी रेसिईपी. ह्या डोस्याला बेळगाव कडे कायरोळी असेही म्हणतात

तांदळाचा पिठाचा डोसा (tandulacha dosa recipe in marathi)

#GA4 #week3

मी #Dosa हा कीवर्ड घेऊन तयार केली ही सोप्पी रेसिईपी. ह्या डोस्याला बेळगाव कडे कायरोळी असेही म्हणतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1मोठा कांदा
  2. 2छोट्या वाट्या तांदळाच पीठ
  3. 1छोटी वाटी मक्याचा पीठ
  4. 2 टेबलस्पूनरवा
  5. 3 टीस्पूनलाल तिखट
  6. 1 टीस्पूनगोडा मसाला
  7. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम कांदा बारीक चिरून घेणे.

  2. 2

    एका बाउल मध्ये मक्याचं पीठ, तांदळाच पीठ आणि रवा (प्रमाण वर लिहीलंय त्या प्रमाणे) घ्यावा. त्यात लाल तिखट, गोडा मसाला आणि मीठ घालावं. त्यात चिरलेला कांदा घालावा. सगळ्यात शेवटी २ चमचे गरम तेल घालावं. सर्व मिश्रण एकत्र करावं व अर्धा तास झाकण ठेऊन बाजूला ठेवावे

  3. 3

    आता तवा थोडा तापल्यावर तव्याला तेल लावून घ्यावं. डावलाने मिश्रण तव्यावर पसरवावे. थोडा झाकून ठेवावं. दोन्ही बाजूनी ऑम्लेट पालटून खरपूस भाजून घ्यावे.

  4. 4

    हा डोसा चटणी किंवा sauce बरोबर सर्व्ह करावा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Minal Naik
Minal Naik @minalsnaik
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes