म्हैसूर सादा डोसा (mysore sada dosa recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#GA4
#week3
#dosa
मैसूर सादा आमच्याकडे खूप आवडतो सगळ्यांना म्हणून नेहमी केला जातो मोलगापुदी व नारळाच्या चटणी बरोबर खूप मजा येते खायला

म्हैसूर सादा डोसा (mysore sada dosa recipe in marathi)

#GA4
#week3
#dosa
मैसूर सादा आमच्याकडे खूप आवडतो सगळ्यांना म्हणून नेहमी केला जातो मोलगापुदी व नारळाच्या चटणी बरोबर खूप मजा येते खायला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीतांदूळ
  2. 1 वाटीउडद डाळ
  3. 2 चमचाचणा डाळ
  4. 1/2 चमचामेथ्या
  5. 4 चमचेतेल
  6. 1/2 वाटीबटर
  7. 8लसूण
  8. 2 चमचेकाश्मिरी लाल तिखट
  9. 1टोमॅटो
  10. मीठ चवीनुसार
  11. चिमूटभरसाखर

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम 5 तास तांदूळ डाळी व मेथ्या भिजवाव्या मग बारीक वाटून मिश्रण 6 तास ठेवावे.

  2. 2

    मग लसूण तिखट टोमॅटो मीठ साखर तेल घालून बारीक वाटूंन चटणी करावी.

  3. 3

    वाटलेल्या पिठात मीठ घालून एकजीव करावे व गरम तव्यावर पसरवून त्यावर बटर व चटणी पसरावी व छान खरपूस भाजून काढावं व नारळाची चटणी व मोलगापुदी बरोबर खावे खूप छान होतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes