नाचणी डोसा (nachni dosa resipe in marathi)

nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
Navi Mumbai

#GA4
#Week20
#Ragi
नाचणी पचायला हलकी असते. नाचणी थंड,पित्तशामक आहे.तसेच लहान मुलांसाठी खूप उपयुक्त आहे.

नाचणी डोसा (nachni dosa resipe in marathi)

#GA4
#Week20
#Ragi
नाचणी पचायला हलकी असते. नाचणी थंड,पित्तशामक आहे.तसेच लहान मुलांसाठी खूप उपयुक्त आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2 जणांसठी
  1. 1 कपनाचणी पीठ
  2. 1/2 कपगव्हाचे पीठ
  3. 2 टेबलस्पूनरवा
  4. 2 टेबलस्पूनतांदळाच पीठ
  5. 2 टेबलस्पूनदही
  6. 1/2 टीस्पूनजिरा
  7. 5-6कढीपत्ता पान
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    एका बाऊलमध्ये सगळी पीठ,रवा,दही,जिर,कढीपत्ता बारीक चिरून घाला मीठसूध्दा चवीनुसार घाला.

  2. 2

    पाणी घालून डोसा बॅटर तयार करून घ्या. नंतर गॅसवर तवा गरम करायला ठेवा.

  3. 3

    तव्यात डोसा बॅटर घालून डोसा चमच्याने कींवा वाटीने पसरुन घ्या वरुन थोड चमच्याने तेल सोडा आणि झाकण ठेवा 2 मिनट मग 2 मिनिटाने झाकण काढून डोसा प्लेटमध्ये काढून घ्या.

  4. 4

    आपले डोसे तयार आहेत सकाळच्या नाष्टासाठी छान रेसिपी आहे झटपट होणारी आणि खूप हेल्दीसूध्दा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
रोजी
Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes