चीझ पिझ्झा पराठा (cheese pizza paratha recipe in marathi)

#GA4
#week17
#keyword_cheese
एक दिवस आर्यदित्य(मुलगा) अगदी हट्टाला पेट ला की पिझ्झाच हवा ... आयत्या वेळी कुठून येणार पिझ्झा बेस मग थोडी शक्कल लढविली आणि बनविला चीझ पिझ्झा पराठा..😋😋
कुकिंग सूचना
- 1
पोळी साठी मळतो तशी कणिक मळून घ्या. आणि झाकून ठेवा. तोपर्यंत भाज्या कट करून घ्या.
- 2
एका कढईत थोडे तेल घालून कांदा परतून घ्या त्यात चिरलेल्या भाज्या घालून वाफ आणावी आणि दुसऱ्या भांड्यात काढून घ्या त्यात ओरीगानो, मीठ, चिली फ्लेक्स आणि किसलेले पनीर घालून मिक्स करावे. आपले फिलिंग तयार आहे.
- 3
कणकेचा छोटा गोळा घेऊन त्याची गोल पोळी लाटून घ्यावी त्याच्या वर मध्ये एक चीझ स्लाइस ठेवून तयार फिलिंग २ चमचे घालून पसरून घ्या.
- 4
आता पोळी आधी खालच्या बाजूस बंद करून मग बाजूच्या कडा घेऊन त्रिकोणी आकाराचा पराठा बनवा. आणि आवडीनुसार तेल/बटर लावून भाजून घ्या आणि गरम गरम सर्व्ह करा सॉस बरोबर...
- 5
- 6
प्रतिक्रिया
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
व्हिट बेस होममेड पिझ्झा.... नो यीस्ट नो ओव्हन (pizza recipe in marathi)
#noovenbaking100% होम मेड पिझ्झा आज शेफ नेहाच्या मार्गदर्शनाने मी बनविला.... पिझ्झा बनविण्यासाठी दरवेळी पिझ्झा बेस आणावा लागतो. आयत्या वेळी पिझ्झा बनवायचा आणि घरी पिझ्झा बेस नसला की पिझ्झा खायचा बेत फसायचा. आणि घरी बेस बनवायचा तर त्यासाठी ओव्हन पाहिजे तसेच यीस्ट पण बनवा... पण आज शेफ नेहा मुळे हे अगदी सोप्पे झाले. आता कधीही हवा तेव्हा हवे तेवढा पिझ्झा खाऊ शकतो... Thanks chef Neha... Aparna Nilesh -
व्हेज चीझ पराठा (veg cheese paratha recipe in marathi)
#GA4 #week17#व्हेज चीझ पराठा रेसिपी गोल्डन ऍप्रॉन मध्ये चीझ हा कीवर्ड ओळखून व्हेज चीझ पराठा बनवला आहे. Rupali Atre - deshpande -
चीझ बॉल (cheese ball recipe in marathi)
#GA4#week17#cheese ह्या week मधली चीझ की वर्ड वरून चीझ बॉल केले आहे. Sonali Shah -
चीझी पिझ्झा पराठा (chesse pizza paratha recipe in marathi)
मी मोनाली भोईटे मॅडम ची चीज पिझ्झा पराठा रेसिपी कुकस्नॅप केली.अफलातून झाला पराठा..एकदम यम्मी,चिझी,मस्त.. Preeti V. Salvi -
पिझ्झा पराठा 🍕🍕 (pizza paratha recipe in marathi)
#बटरचीजहा पिझ्झा पराठा चवीला खुप छान लागतो. यामध्ये तुम्ही सर्व प्रकारच्या भाज्या वापरून हा पराठा करू शकता. मी यामध्ये मशरूम ,कॉर्न पण घालते. पण या लाॅक डाऊन च्या काळात माझ्याकडे असलेल्या भाज्यांमध्ये मी हा पराठा तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
तिरंगा पिझ्झा (tiranga pizza recipe in marathi)
#tri पिझ्झा हा सर्वांच्याच आवडीचा... माझा तर अतिशय प्रिय.. या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने मी तीन प्रकारच्या भाज्या घेऊन हा तिरंगी पिझ्झा बनविला आहे.. सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा 🇮🇳 Aparna Nilesh -
"होम मेड पिझ्झा" (homemade pizza recipe in marathi)
#GA4#WEEK22#Keyword_pizza पिझ्झा बेस घरीच बनवले होते आणि पिझ्झा साॅस ही घरीच बनवला होता.. मग काय पटापट बनवुन गरमागरम पिझ्झा नातवंडांना सर्व्ह केला.. नातवंडं खुश आणि मी डबल खुश.. लता धानापुने -
पिझ्झा पराठा (Pizza Paratha Recipe In Marathi)
#PRN#PIZZAPARATHAपिझ्झा पराठा नावाने एकदम तोंडाला पाणी सुटेल अगदी हेल्दी अशी ही रेसिपी पिझ्झा बेस मध्ये मैद्याचा वापर करून पिझ्झा तयार केला जातो मग हा आपला इंडियन वर्जन का नाही तयार करायचा मग आपला इंडियन्सला रोटी ही गव्हाचीच चालते मग गव्हाच्या रोटी मध्येच आणि आलू पराठ्याचे स्टफिंग चा वापर करून डबल लोडेड असा पिझ्झा पराठा तयार केला. खूपच टेस्टी लहान मुले आवडीने खातील टिफिनलाही परफेक्ट असा हा पराठा कोणाच्याही समोर ठेवला तरी नाही म्हणणार नाही सॉफ्ट खायला आपल्या आवडीनिवडीनुसार आपण याला अजून तयार करू शकतो.यात अजून वेगवेगळ्या भाज्या बारीक चॉप करून स्टॉप करून हा पराठा तयार करू शकतोतर बघूया रेसिपी पिझ्झा पराठा. Chetana Bhojak -
-
चीज काँन पिझ्झा (cheese corn pizza recipe in marathi)
#noovenbaking#Nehashah#cooksnapमास्टर शेफ नेहा शहा मॅडम यांनी लाईव्ह व्हिडिओ मध्ये शिकवलेला गव्हाचा पिझ्झा बेस खूपच छान झाला👌👌👌 ,पहिल्यांदाच होम मेड पिझ्झा बेस चा पिझ्झा बनवला आणि माझ्या मुलाला तो खुप आवडला .🍕 🍕 😍😍😍 Minu Vaze -
स्टफ पिझ्झा बन (stuff pizza bun recipe in marathi)
#GA4#week22कीवर्ड-पिझ्झापिझ्झा हा इटालियन पदार्थ आहे तरीही तो जगभरात खूप लोकप्रिय आहे. पिझ्झाचा बेस, त्यावरील टॉपिंग तसेच तो बनवण्याच्या पद्धती यामध्ये विविधता आढळून येते.आज मी असाच एक वेगळा आणि झटपट होणारा पिझ्झाचा प्रकार केला आहे.त्याची रेसिपी शेअर करते आहे.😊 Sanskruti Gaonkar -
चीस पिझ्झा (cheese pizza recipe in marathi)
#GA4#week17की वर्ड ' CHEES ' घेऊन मी आज चीज पिझ्झा बनवला आहे. Shilpa Gamre Joshi -
चिझी डोसा पिझ्झा (cheese dosa pizza recipe in marathi)
#GA4#week22Keyword- Pizzaपिझ्झा ह्या किवर्ड मधून काहीतरी वेगळं ,सादर करावं म्हणून हा पिझ्झा डोसा ट्राय केला खूप छान झाला..😊😋😋 Deepti Padiyar -
-
नो यीस्ट पिझ्झा (no yeast pizza recipe in marathi)
#noovenbaking ---रेसिपी 1 आजपर्यंत पिझ्झा बेस विकत आणून मग घरी बाकीची तयारी करत असु.पण यावेळी नेहा मॅम नी छान रेसिपी दिली..बेस घरच्या घरी तयार & हेल्दी.👍👍 गव्हाचा पिझ्झा बेस खुपच छान झाला आहे..मुलांना खुप आवडले. Shubhangee Kumbhar -
व्हिट बेस हेल्दी चिजी पिझ्झा (cheese pizza recipe in marathi)
#noovenbaking मास्टर शेफ नेहा मॅमने शिकवल्या प्रमाणे गव्हाच्या पिठापासून हेल्दी पिझ्झा बनवला. टेस्ट एकदम मार्केटच्या पिझ्झा सारखी आली शिवाय मैदा खातोय याच टेन्शनही नाही. Shital shete -
कॉर्न चीझ पराठा (corn cheese paratha recipe in marathi)
#AAकोणताही पराठा हा सगळ्यांनाच आवडतो तसेच तो पौष्टिक पण असतो . त्यातून तो कॉर्न चीझ पराठा असेल तर मग काय मुलं तर एकदम खुश. kavita arekar -
व्हेज चीजी मिनी पिझ्झा (veg cheese mini pizza recipe in marathi)
#मिनी पिझ्झा.... माझ्या मुलाने पिझ्झा खायची इच्छा व्यक्त केली. घरी पिझ्झा बेस नव्हताच. ब्रेडच पॅकेट आणलं होत. तेव्हा त्यातले काही ब्रेड्स शिल्लक होते मग त्याचेच त्याला पिझ्झा तयार करून दिले. आणि आम्ही दोघा माय लेकानी त्याचं नामकरण मिनी पिझ्झा केलं.😀 Shweta Amle -
चीझ गार्लिक ब्रेड (Cheese Garlic Bread Recipe In Marathi)
#GA4 #week10ह्या विक मधला की वर्ड वरून मी चीझ वरुन चीझ गर्लिक ब्रेड केले, हा पदार्थ कोणाला आवडत नाही असे होत नाही. लहान ते मोठे सगळे जन खातात. लॉकडाऊन मुळे तर सगळे जन हा प्रकार केला आहे. Sonali Shah -
बास्केट चिज पिझ्झा (Basket Cheese Pizza recipe in marathi)
#झटपटआज (३० जून), माझा भाचा "हेतांश" याचा ६ वा वाढदिवस...!!'दरवर्षीप्रमाणे, मामी आपल्यासाठी काहीतरी गम्मत घेऊन येणार... याची तो नक्कीच वाट पाहात असणार'.... 'पण यंदाच्या या करोनाग्रस्त परिस्थितीमुळे प्रत्यक्षात भेटणे नाही, सेलिब्रेशन नाही, पार्टी नाही, धम्माल नाही'.... ...अशा सगळ्या विचारांची गर्दी डोक्यात होत असतानाच... एक मस्त युक्ति सुचली... "प्रत्यक्षात गम्मत यावेळी जरी नाही पाठवता आली तरी आपल्याकडे वरच्युअल ऑपशन आहेच कि,.... मग काय?... लागले पटापट कामाला आणि झटपट.... हल्लीच्या या छोट्या दोस्तांच्या पिढीला अतिशय प्रिय असणारे.... पिझ्झा, बर्गर, फ्राईज्... यांच्यापैकीच *पिझ्झा* ला पकडले आणि नाविन्यपुर्ण रुप देऊन तयार केले... *बास्केट चिज पिझ्झा*.... माझ्या लाडक्या भाच्यासाठी, आणि ऑनलाइन मिडिया मार्गे शेअर केली त्याची Birthday गम्मत...!! 🎂🎂🥰😘🍕🍕🍕😘🥰🎂🎂 Supriya Vartak Mohite -
चीझ ऑमलेट (cheese omellete recipe in marathi)
#GA4#week17#चीझ हा कीवर्ड घेऊन मी #चीझ_ऑमलेट केले आहे.चीझ हे आपल्याला सर्वांनाच आवडते. म्हणतात ना कानामागून आले आणि तिखट झाले, अगदी तसेच झाले आहे चीझचे. परदेशातून आलेल्या इतर अनेक पदार्थांसारखेच हेही बेटे अगदी मानाचे स्थान मिळवून बसले आहे.आपल्या अनेक लोकप्रिय देशी पाककृतींमध्ये चीझ हा ऑप्शन आपल्याला सर्व ठिकाणी मिळतो. अगदी लग्नात सुध्दा चीझची एक तरी डिश हमखास असतेच.आज मी चीझ ऑमलेटची कृती शेअर करतेय. ज्यांना ऑमलेट आवडते, पण अंड्याच्या विशिष्ट गंधामुळे खावेसे वाटत नाही, त्यांनी आवर्जून ऑमलेट चीझ घालून बनवावे. नक्कीच एन्जॉय करतील. चीझ मुळे एक सुरेख क्रीमी texture येते ऑमलेटला आणि ऑमलेट अगदी तोंडात विरघळते. Rohini Kelapure -
थीन चीझ रोटी पिझ्झा 🍕(thin cheese roti pizza recipe in marathi)
जनरली आपल्या कडे १-२ पोळ्या उरल्या की फोडणीची पोळी केली जाते पण मुल मागे लागली पिझ्झा पिझ्झा म्हणून मग मुलांचं मग राखायला व मुलांची ५ मिन ची भूक भागवायला व एकदम झटपट तयार होणार पदार्थ पिझ्झा केला व छान पौष्टिक पण झाला.#झटपट GayatRee Sathe Wadibhasme -
पिझ्झा ब्रेड रोल (pizza bread roll recipe in marathi)
#bfrवीकएंड स्पेशल ब्रेकफास्ट म्हणून पिझ्झा ब्रेड रोल बनवले आहेत. पिझ्झा खाण्याची इच्छा झाली असेल आणि पिझ्झा बेस बनवण्याचा किंवा पिझ्झा बेक करायचा कंटाळा आला असेल तर हे झटपट बनणारे पिझ्झा ब्रेड रोल नक्की बनवुन बघा.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
चीज ब्रेड पिझ्झा (chessebread pizza recipe in marathi)
#GA4#Week 26पिझ्झा म्हटले की सर्वांनाच खावासा वाटतो 😋 लहान मुलांच्या तर खूपच आवडीचा आहेआज मी चीज ब्रेड तवा पिझ्झा केलायब्रेड तवा पिझ्झा लवकर व कमी वेळात होतोमी आज पहिल्यांदी ट्राय केला आणि खूप छान झाला चवीला खुप छान लागतो आणि त्यात चीज ची चव खूपच मस्त Sapna Sawaji -
चीज व्हेजी चपाती पिझ्झा (cheese veggie chapati pizza recipe in marathi)
#GA4#week17#cheeseचीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवायला खूपच सोपा आहे घरी लहान मुलांना मैद्यापासून बनवलेल्या ब्रेडचे पिझ्झा खूप आवडतात पण मोठ्यांना मैदा नको हवा असतो तेव्हा आपण बनवलेल्या चपात्या पासून अशाप्रकारे खूपच सोप्या पद्धतीने चीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवू शकतो चला तर मग बनवूया😘 Vandana Shelar -
होममेड बेस विथ पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap नेहा शहा यांची पिझ्झा ही रेसिपी मी बनवली. बिना यिस्ट आणि बिना ओव्हनचा बेस बनवून फारच छान असा थिन क्रस्ट पिझ्झा तयार झाला. एवढी छान रेसिपी दिल्याबद्दल नेहा यांची मी आभारी आहे. Ujwala Rangnekar -
मॅगी पिझ्झा (maggi pizza recipe in marathi)
#MaggieMagicInMinutes#Collabआज माझ्या मुलीने मॅग्गी नूडल्स पासून पिझ्झा बनविला. तिला पारमेसन चीझ जास्त आवडत नाही त्यामुळे साधं चीझ वापरून केलाय. चव तर अप्रतिम आली. तुम्हीही बघा करून..... Deepa Gad -
"कॉर्न पोटॅटो चीझ शॉट्स" (corn potato cheese shots recipe in marathi)
#GA4#week17#keyword_cheese"कॉर्न पोटॅटो चीझ शॉट्स" चीजमध्ये प्रोटीन्स, विटामिन्स, फॉस्फरसचं प्रमाण अधिक असतं. फक्त उत्तम आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठीही चीज उपयोगी असतं.कॅल्शिअमच उत्तम स्तोत्र... असणारं चीझ लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडते... आज काल तर घरी आपण सगळ्याच पदार्थांमध्ये चीझ चा सर्रास वापर करतो, मग ते पोळी असो किंवा पिझ्झा... चीझ ची मस्त अशी चव सर्वानाच भुरळ पाडते... चला तर मग मस्त अशा "चिझी शॉट्स" ची रेसिपी बघूया Shital Siddhesh Raut -
पनीर पिझ्झा
पिझ्झा म्हटलं की लहान मुलांच्या तर तोंडाला पाणी सुटत पण मोठ्यांनाही राहवत नाही हा पिझ्झा तुम्ही घरी ही तयार करू शकतात तेही कमी खर्चात चला तर मग आज आपण तयार पिझ्झा बेस पासून पिझ्झा बनवणार आहोत Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या