चीझ पराठा (cheese paratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी एका भांड्यात पीठ, मीठ आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावे, मग थोडे तेल लावून मळून घ्यावे आणि 10 मिनिटे झाकून ठेवून द्यावे.
- 2
आता पिठाचा छोटा गोळा घेऊन लाटून घ्यावे मग मध्ये तेल आणि चिमूटभर पीठ घालून पूर्ण पोळीला लावून घ्यावे मग रोल करत गोल आकार देऊन कडा बंद करून पुन्हा लाटून घ्यावी, आता दुसरा गोळा घेऊन पुन्हा तसेच करावे.
- 3
आता लाटलेल्या एका भागावर चीझ, ऑरगॅनो, मिरची पावडर घालून दुसरी पोळी त्यावर ठेवून कडा दाबून घ्याव्यात.
- 4
आता तव्याला तेल लावून पराठा दोन्ही बाजूने मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्यावं.
- 5
चीझ पराठा तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेज चीझ पराठा (veg cheese paratha recipe in marathi)
#GA4 #week17#व्हेज चीझ पराठा रेसिपी गोल्डन ऍप्रॉन मध्ये चीझ हा कीवर्ड ओळखून व्हेज चीझ पराठा बनवला आहे. Rupali Atre - deshpande -
चीझ पिझ्झा पराठा (cheese pizza paratha recipe in marathi)
#GA4#week17#keyword_cheeseएक दिवस आर्यदित्य(मुलगा) अगदी हट्टाला पेट ला की पिझ्झाच हवा ... आयत्या वेळी कुठून येणार पिझ्झा बेस मग थोडी शक्कल लढविली आणि बनविला चीझ पिझ्झा पराठा..😋😋 Monali Garud-Bhoite -
-
-
-
चीझ बॉल (cheese ball recipe in marathi)
#GA4#week17#cheese ह्या week मधली चीझ की वर्ड वरून चीझ बॉल केले आहे. Sonali Shah -
चीझ ओनियन पराठा (cheese onion paratha recipe in marathi)
#GA4 #week 1 गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये पराठा हा की वर्ड आला आहे. मी स्टफ चीझ ओनियन पराठा पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
चीझ गार्लीक मशरूम (cheese garlic mushroom recipe in marathi)
#GA4#Week17#Cheez ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
-
चीझ मसाला दोसा (cheese masala dosa recipe in marathi)
#GA4 #week17 'चीझ' हा क्लु घेऊन ही रेसिपी शेअर करते आहे. Amruta Parai -
चीज लोडेड पराठा (cheese paratha recipe in marathi)
हा पराठा अतिशय सुंदर चवीला लागतो आणि गव्हा च्या पिठाचा असल्याने तो हेल्दी आहे...आणि वरुन चीज, बटाटा, पनीरचे फिलींग असल्याने तो अतिशय पौष्टिक पण झालेला आहे,,छोटी-मोठी दोन्ही भुकेसाठी हा पराठा अतिशय रुचकर आहे..नेहमी म्हटल्याप्रमाणे आमच्या घरी चीझ सगळ्यांना प्रिय आहे, त्यामुळे सगळ्यांना आनंद होतो हा पराठा खाल्ला की...आणि मॉर्निंगला पराठा अतिशय आरोग्यदायी आहे, कारण मॉर्निंगला आपलं मेटाबोलिजम हाय असते, त्यामुळे मी जनरली मॉर्निंग मी हा पराठा खाते...आणि त्याच्या सोबत बढीया कॉफी मग तर मजा वेगळी होऊन जाते,,करून बघा तुम्ही पण हा हेल्दी पराठा तुम्हाला पण छान मजा येईल,,आणि बऱ्याच मैत्रिणी हा पराठा केला पण असेल पण ज्यांनी नाही केलं त्यांच्यासाठी मी हे सांगते,, करा खा आणि मनाने आनंदी राहा म्हणजे शरीर पण आनंदी राहील...बी पॉझिटिव्ह ,थिंक पॉझिटिव्ह , हॅपी कुकिंग 🤩 Sonal Isal Kolhe -
लसूणी चीझ पराठा (LASUNI CHEESE PARATHA RECIPE IN MARATHI)
#GA4 #week24 -लसूणापासून सुंदर मसाला पराठा केला आहे.प्रवासाला जाताना हा पदार्थ घेऊन जाण्यासाठी उपयुक्त आहे, तेव्हा ३-४ दिवस टिकतो.साॅस किंवा दही कशाबरोबर ही खाता येतो. Shital Patil -
"कॉर्न पोटॅटो चीझ शॉट्स" (corn potato cheese shots recipe in marathi)
#GA4#week17#keyword_cheese"कॉर्न पोटॅटो चीझ शॉट्स" चीजमध्ये प्रोटीन्स, विटामिन्स, फॉस्फरसचं प्रमाण अधिक असतं. फक्त उत्तम आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठीही चीज उपयोगी असतं.कॅल्शिअमच उत्तम स्तोत्र... असणारं चीझ लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडते... आज काल तर घरी आपण सगळ्याच पदार्थांमध्ये चीझ चा सर्रास वापर करतो, मग ते पोळी असो किंवा पिझ्झा... चीझ ची मस्त अशी चव सर्वानाच भुरळ पाडते... चला तर मग मस्त अशा "चिझी शॉट्स" ची रेसिपी बघूया Shital Siddhesh Raut -
-
चीझ पनीर- मिक्स व्हेज पराठा (Cheese paneer mix veg paratha recipe in marathi)
#SFR"चीझ पनीर- मिक्स व्हेज पराठा" पराठा हा दिल्ली च्या रस्त्या रस्त्यावर अगदी आवर्जून भेटतो, तेथील स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे.…..👌आणि सध्या खूपच ट्रेंडिंग आहे, एक पौष्टिक आणि पोटभरीचा असा मेनू असल्याने सर्वांचा आवडता पराठा, निरनिराळ्या स्टफिंग मध्ये बनवून मिळतो....!! Shital Siddhesh Raut -
-
पोटॅटो चीझ सँडविच (potato cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #week17 चीझ हा कीवर्ड ओळखून मी बटाटा आणि चीझ वापरूनहे सँडविच केलं आहे. Prachi Phadke Puranik -
-
चीझ ऑमलेट (cheese omellete recipe in marathi)
#GA4#week17#चीझ हा कीवर्ड घेऊन मी #चीझ_ऑमलेट केले आहे.चीझ हे आपल्याला सर्वांनाच आवडते. म्हणतात ना कानामागून आले आणि तिखट झाले, अगदी तसेच झाले आहे चीझचे. परदेशातून आलेल्या इतर अनेक पदार्थांसारखेच हेही बेटे अगदी मानाचे स्थान मिळवून बसले आहे.आपल्या अनेक लोकप्रिय देशी पाककृतींमध्ये चीझ हा ऑप्शन आपल्याला सर्व ठिकाणी मिळतो. अगदी लग्नात सुध्दा चीझची एक तरी डिश हमखास असतेच.आज मी चीझ ऑमलेटची कृती शेअर करतेय. ज्यांना ऑमलेट आवडते, पण अंड्याच्या विशिष्ट गंधामुळे खावेसे वाटत नाही, त्यांनी आवर्जून ऑमलेट चीझ घालून बनवावे. नक्कीच एन्जॉय करतील. चीझ मुळे एक सुरेख क्रीमी texture येते ऑमलेटला आणि ऑमलेट अगदी तोंडात विरघळते. Rohini Kelapure -
-
"पनीर पुदिना पराठा" (paneer pudina paratha recipe in marathi)
#GA4#week_1#keyword_पराठा पोटभरीचा पौष्टिक असा टेस्टी टेस्टी पराठा... नक्की करून बघा..👌👌 Shital Siddhesh Raut -
चीज पराठा (cheese paratha recipe in marathi)
#GA4#week17#keyword_cheese आमच्या कडे पराठा हा प्रकार खूप आवडतो.मग तो कसलाही पराठा असो.चीज असेल तर मग काय विचारता.चला तर मग बघूया कसा करतात. Shilpa Ravindra Kulkarni -
चिज पोटॅटो पराठा (cheese potato paratha recipe in marathi)
#GA4 #week17#cheeseचीज हा असा पदार्थ आहे जो पदार्थांची चव वाढवतो तसेच प्रोटीन्स वाढवण्यात मदत करतो.मात्र ते प्रमाणात खाल्ले पाहिजे. Supriya Devkar -
कॉर्न चीझ पराठा (corn cheese paratha recipe in marathi)
#AAकोणताही पराठा हा सगळ्यांनाच आवडतो तसेच तो पौष्टिक पण असतो . त्यातून तो कॉर्न चीझ पराठा असेल तर मग काय मुलं तर एकदम खुश. kavita arekar -
चीज पराठा (cheese paratha recipe in marathi)
#GA4 #week17चीज हे कीवर्ड असलेल्या मुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अतिशय प्रिय असा पराठा केला. Archana bangare -
पनीर चीझ पकोडे (paneer cheese pakoda recipe in marathi)
#GA4 #week3।लवकर तैयार होणारे स्वादिष्ट पकोडे। Shilpak Bele -
पालक आलू चीझ पराठा (palak aloo cheese paratha recipe in marathi)
#tmr30 मिनिट्स रेसिपी चॅलेंज साठी इथे मी चीज घालून पालक आलू पराठे बनवले आहेत. हे पराठे पौष्टीक तर आहेतच पण चवीला अगदी सुंदर आणि झटपट तयार होतात. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
चीजी व्हेजिटेबल मॅगी (cheese vegetable maggi recipe in marathi)
#GA4#week17#cheeseRutuja Tushar Ghodke
-
सोया चीझ पराठा (soya cheese paratha recipe in marathi)
#FD अतिशय पौष्टिक असा सोया चीझ पराठा,लहान मोट्याना आवडेल असा आणि हेल्थ साठी उतम फुल्ल प्रोटीन युक्त नाश्ता साठी टेस्टी असा पदार्थ Smita Kiran Patil
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14679921
टिप्पण्या (5)