पपई ज्युस/ हेल्थी पपई द्री (papaya juice recipe in marathi)

Monali Garud-Bhoite @cook_26219468
#GA4
#week23
#kayword_papaya
#healthy papaya drink
एकदा माझ्या घरी एकाच वेळी खूप साऱ्या पपई पिकल्या होत्या तशाच खाऊन सगळे कंटाळले म्हणून मग मी हे मस्त टेस्टी ड्रिंक बनविले आणि सगळ्यांना खूप आवडले...😋😋
कुकिंग सूचना
- 1
प्रथम संत्र्याचा ज्युस मिक्चर /ज्यूसर वर करून घ्या.
- 2
पपई कापून त्यातील बी काढून तुकडे करून घ्या... आणि मिक्सर मधून बारीक करून घ्या.
- 3
आता त्यात केलेला orange ज्युस, लिंबू रस आणि साखर घालून छान मिक्सर मधून बारीक करून घ्या म्हणजे गाळावा नाही लागत..
- 4
आवडीनुसार बर्फाचे तुकडे करून सर्व करा...healthy पपई ड्रिंक 😋😋
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
पपई ज्युस (papaya juice recipe in marathi)
#jdr#पपई ज्युस# vitamin A असल्यामुळे डोळ्यांसाठी पपई खायलाच पाहिजे , तसेच पांनाचा रस पण प्लेटलेस वाढविण्याठी सर्वात उत्तम पर्याय , अतिशय झटपट होणारी पण तितकीच टेस्टी , चला तर मग बघु या... Anita Desai -
पपई मिल्कशेक (papaya milkshake recipe in marathi)
#GA4 #week23 papaya रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
पपई ज्युस (papaya juice recipe in marathi)
#jrd #पपई ही खरी उष्ण असते पण पपईत अ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते तसेच जीवनसत्व B,C,E, K व पोटॅशियम,कॅल्शियम,मॅगझिन,मिनरल्स पण असतात. आपण नेहमीच पपई नुसती कापून खातो .आज बघुया पपई चा ज्युस कसा करायचा ते. Hema Wane -
लेमनी पपई मिक्स सलाड (lemon papaya mix salad recipe in marathi)
#sp #शुक्रवार #पपई लेमन सलाड साठी मी जरा हटके सलाड बनवले आहे. कच्ची पपई न वापरता तयार पपई वापरली. हे सलाड पण तितकेच टेस्टी बनले आहे. Sanhita Kand -
पपई ज्युस विथ मिंट (papaya juice with mint recipe in marathi)
#GA4 #week23 #पपई...प्रकृतीसाठी उत्तम असलेली पपई...वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त....अशा पपईचा पुदिना घालून केलेला ज्यूस.... Varsha Ingole Bele -
पपई ज्यूस (papaya juice recipe in marathi)
#jdr# पपई ज्यूस# शक्तीवर्धक पपई ज्यूस, सर्व रोगांवर मात करणारा पपई ज्यूस, फुल विटामिनने भरलेला पपई ज्यूस, डोळ्यांना शक्ती देणारा पपई ज्यूस.... ऑल टाईम फेव्हरेट पपई.... पासून बनवलेला पपई ज्यूस... या ज्यूस मध्ये मलाई ॲड केल्याने स्मुत क्रीमी असा ज्यूस तयार होतो... Gital Haria -
-
पपईची बर्फी (papaya chi barfi recipe in marathi)
#GA4 #Week23#Papaya हा कीवर्ड घेऊन मी पपईची बर्फी बनविली आहे. सध्या पपईचे सीझन आहे त्यामुळे भरपूर प्रमाणात पपई बाजारात उपलब्ध आहेत, एखाद्या वेळी खूप नरम अशी पपई आणण्यात येते मग ती पपई खायला पण नकोसी वाटते अशा वेळेस त्याची बर्फी बनविता येते माझ्या कडे पण अशीच नरम पपई होती म्हणून मी पपईची बर्फी बनविली आहे. Archana Gajbhiye -
पपईची प्लॅस्टिक चटणी (papaya plastic chutney recipe in marathi)
#GA4 #week23 theme papaya पप ईची प्लॅस्टिक चटणी हा बंगाली पदार्थ आहे. Pragati Hakim -
पपई ज्युस (papaya juice recipe in marathi)
#jdr पपई हे फळ हेल्दी व अनेक खनिजांनी परिपुर्ण आहे आपल्या आहारात हयाचा नेहमी वापर केला पाहिजे पपई खाल्ल्याने कोलेस्टेरॉल कमी होते, वजन घटवण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ति वाढते. मधुमेही साठी गुणकारी. डोळ्यांचे आरोग्य सुधारते. ताण तणाव कमी करते. सांधेदुखी पासुन आराम मिळतो अशा बहुगुणी पपई चा ज्युस कसा करायचा चला बघुया आपण Chhaya Paradhi -
पपई बर्फी (papai barfi recipe in marathi)
#GA4#week23#पपईहेथ्यी गूळ, साय, पपई,डेसिकेटेड कोकोनट,साजूक तूप पासून बनलेली टेस्टी अशी ही बर्फी नक्की आवडेल.☺️ Charusheela Prabhu -
मधुर पपई मिल्कशेक (papaya milkshake recipe in marathi)
#GA4 #week4#मिल्कशेक#मधुरपपईमिल्कशेकGolden Apron चॅलेंज साठी #मिल्कशेक हा क्लू वापरून केलेली रेसिपी आहे .चवीला गोड, शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई ! पपईचा औषधी उपयोग आहे. पपई स्वादिष्ट तर आहेच शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी. सहज पचणारे फळ आहे पपई. पपई भूक आणि शक्ती वाढविते.पपई माझे आवडते फळं आहे.पपई मिल्कशेक हे एक ऊर्जा देणारे पेय है. पपई आणि दूधाचे का मिश्रण लहान मुले आणि मोठ्या माणसांच्या आरोग्यासाठी खुप उपयोगी आहे.समजा पपई खायला आवडत नसेल तर पपई मिल्कशेक बनवा.अवश्य सर्वाना आवडेल. पपई मिल्क शेक तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात बनवु शकतो.पपई माझे आवडते फळं आहे. पपई मिल्कशेक प्याला खूप मधुर लागतो चला तर आज पपई मिल्कशेक बनवू या. Swati Pote -
पपई चा हलवा
पपई चा हलवा बनवण्यासाठी पूर्ण पिकलेली पपई घ्या. माझ्या घरच्या झाडाची ही पपई आहे.खासकरून ही एकदम मस्त गावरान पपई आहे.ही पपई लहान असते. Prajakta Patil -
पपई ज्यूस (papaya juice recipe in marathi)
#jdrसुपर हेल्दी पपई ज्यूस-पपई स्वादिष्ट तर आहेच, शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी, सहज पचणारे फळ आहे. पपई भूक आणि शक्ती वाढविते. प्लीहा, यकृत रोगमुक्त ठेवणारे आणि काविळ यासारख्या रोगांपासून मुक्ती देणारे हे फळ आहे. पपई खाण्याचेही खूप फायदे आहेत. पपई हे आजारपणात देखील खाता येते आणि याचे जास्त दुष्परिणाम नसतात. पिकलेली पपई खूप स्वादिष्ट असते आणि याच्यात खनिज, पोषक तत्व आणि विटामिन मोठ्या मात्रेत उपलब्ध असतात. म्हणून पपई आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. Dhanashree Phatak -
कैरी कच्ची पपई किवी सरबत (kairi kachi papaya kiva Sarabata recipe in marathi)
#jdr#कैरी कच्ची पपई किवी सरबतउन्हाळा आला की वेगवेगळे पेय ज्युस काही तरी थंड हवे असते .वेगळे म्हणून कच्या कैरी पपई वापरून किवी टाकून एक अफ लातून पेय आज निर्माण झाले .अप्रतिम चव शिवाय पौष्टिक. Rohini Deshkar -
-
पपई ज्यूस (papaya juice recipe in marathi)
पपई ज्यूस बनवन खूप सोपे आहे आणि झटपट होते तर मग बनवूयात. Supriya Devkar -
पपई लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#Sp नवीन प्रयोग करताना थोडी भीती मनात असते. कच्ची पपई घालून पहिल्यांदाच सॅलड केले.अनेक Vdos पाहिले.पण ते स्वादिष्ट झाले. Archana bangare -
-
-
पपई बासुंदी (papai basundi recipe in marathi)
#CookpadTurns4 #कुक विथ फ्रुट्स आज मी पपई घेतली आहे कारण सगळे फळ मुलं खातात पण पपई खायला कंटाळा करतात मी एक वेगळी डिश बनवायचा प्रयत्न केला आहे R.s. Ashwini -
पपई मिल्कशेक (papaya milkshake recipe in marathi)
#GA4 #week 23या आठवड्यातील पपई हा कीवर्ड घेऊन मिल्कशेक केला.आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असे हे फळ आहे.सफरचंदा प्रमाणे रोज आहारात समावेश केला तर फारच उत्तम. Archana bangare -
कच्ची पपई लिंबू सॅलड (kachhi papaya limbu salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#शुक्रवार#कच्ची पपई चे फायदे अनेक आहेत वजन कमी करण्यासाठी कच्ची पपई रोज खावी , मधुमेही व्यक्तिने खाल्ली तर त्यांची रक्तातील साखर कमी होते नि इन्शुलीन वाढण्यासाठी मदत होते . रोज कच्ची पपई खाणार्या ना कोलन किंवा प्रोस्टेड कर्करोग होण्याची शक्यता कमी होते.महत्त्वाचे राहिलेच स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.तर अश्या बहुगुणी पपई चे सॅलड कसे करायचे ते बघुयात. Hema Wane -
पपई लेमन सॕलड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp पपई ,लेमन सॕलड एक स्वादिष्ट प्रकार Suchita Ingole Lavhale -
पपई शेक (papaya shake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक पदार्थ म्हणूनमी ह्या फळाचा पदार्थ शेअर करत आहे. पपई खूप सुंदर फळं निसर्गाची देन. रंग गोडी चव न्यूट्रीशियस व्हॅल्यू नीं युक्त. जरूर आहारात समावेश असावा असे फळं आहे. उष्ण फळं असल्याने मी इथे त्याचा शेक बनवला आहे माला आवडतो. माझे आवडते फळं आहे. Sanhita Kand -
पपई मलई कोफ्ता (papaya malai kofta recipe in marathi)
#कोफ्ता आज मलई कोफ्ता बनवायला घेतला. मग काय लागली तयारी ला. खूप वेळखाऊ प्रक्रिया आहे पण रिझल्ट एक नंबर.... मलई कोफ्ता तर माहीतच आहे पण मी त्यात पपई टाकला. कच्चा पपई भाजी साठी आपण वापरतो तर आसाही एक प्रयत्न... तुम्हीही नक्की ट्राय करा. Sanskruti Gaonkar -
पपई ~ सफरचंद Smoothie (Papaya Safarchand Smoothie recipe in marathi)
Bhagyashree Lele यांनी बनवलेलं "हनी मिंट पपया चिलर" पाहिलं, वाटलं आपण सुद्धा याला थोडा ट्विस्ट देऊन असं काहीतरी बनवावं. तर यांच्या रेसिपी मधला काही भाग #cooksnap करत मी "पपई ~ सफरचंद Smoothie" बनवली आहे.संत्रे किंवा केळ्यापेक्षा सफरचंदात जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात. संशोधकांनुसार सफरचंद अनेक रोगांची शक्यता कमी करतो म्हणून दररोज हे फळ खाल्ले पाहिजे. पपईत असलेले कॅरोटिन डोळ्यांसाठी लाभदायक असतं. डोळे नीट ठेवण्यासाठी दररोज पपई खायला हवी.तर अशा २ गुणी फळांचं कॉम्बिनेशन कसं वाटतंय ते बघूया :) सुप्रिया घुडे -
पपया कॅरेट मस्ती (papaya carrot masti recipe in marathi)
#jdr लाल केशरी पपई आणि गाजर यांची मस्ती याच घडवून आणली... कारण की पपई आणि गाजर यामुळे आपले डोळे चांगले राहतात. रोगप्रतिकारक क्षमता पचनक्षमता वाढवते. म्हातारपण लांब ठेवण्यास पपई मदत करते. Cholesterol नियंत्रित ठेवते. आणि वजन कमी करण्यास मदत करते. सर्दी, खोकला, flu आणि fever होऊ देत नाही. अशा प्रकारे पपई व गाजर अनेक रोगांना आळा घालतात. Aparna Nilesh -
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#SP# सॅलड प्लॅनरशुक्रवार पपया लेमन सॅलडपपईचे फळ वर्षभर उपलब्ध असतेअँटीऑक्सिडंट्सपासून जीवनसत्त्वे आणि खनिजांपर्यंत, कच्च्या पपईचे फायदे आहेनवीन पेशींसाठी बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून काम करते वजन कमी करण्यास मदत करते.पपई ही आपल्यासाठी निसर्गाची देणगी आहे. ते फक्त फळच नाही, तर आमच्या शरीरासाठी एक औषध देखील आहेआज मी कच्चा पपई चे सॅलड बनवले आहेआमच्या इथे एक प्रसिद्ध हॉटेल भोलानाथ म्हणून आहे तिथे वडापाव सोबत कच्चा पपई चे असे सॅलड देतात खूप दिवसा पासून ची इच्छा होती घरी करायची आज कुलपॅड च्या सॅलड प्लॅनर् च्या थीम मुळे पूर्ण झाली 😊चवीला तर खूप छान झाले घरात सर्वांनाच आवडलेसॅलड कसे झाले व तुम्हाला आवडले का ते मला नक्की सांगा Sapna Sawaji -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14613846
टिप्पण्या