वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)

Sumedha Joshi @sumedha1234
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वांगी, बटाटा कोथिंबीर, कांदा स्वच्छ करून घेतले. गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून त्यात कांदा परतून घेतला.
- 2
मग त्यात लसुण, आलं घालुन परतले. नंतर त्यात धने जीरे, खोबरं, तीळ, थोडी कोथिंबीर घालून परतून घेतले.
- 3
सर्व परतून झाल्यावर थंड करून मिक्सर मध्ये वाटून घेतले. मग परत गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद व वाटलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घेतले. मग त्यात तिखट, काळा मसाला, मीठ, कोथिंबीर घालुन परतले.
- 4
आता त्यात वांग, बटाट्याच्या फोडी घालून परतून गरम पाणी घातले व झाकण ठेवून भाजी शिजवून घेतली.
- 5
आता चमचमीत, टेस्टी वांग बटाटा भाजी वाटी मध्ये काढून सर्व्ह केली.
प्रतिक्रिया
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
-
-
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5Week5Recipe magazineझटपट होणारी टिफिन साठी एकदम मस्त वांग बटाटा भाजी Suvarna Potdar -
-
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5वांग बटाटा भाजी आणि भाकरी माझा आवडता मेन्यू... Preeti V. Salvi -
-
-
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5 week5 साठी कीवर्ड वांग बटाटा भाजी ही रेसीपी मी आज बनवली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5 वांग्याची भाजी मग ती कुठल्याही पध्दतीने केलेली असो आवडतेच, आणि त्या मधे विशेष म्हणजे माझ्या लहान भावाला खुप खुप आवडायची , रोज दिली तरी चालेल, पण ..तोच भाऊ १५ दिवस झाले कार अॅक्सीडेट मधे मला सोडुन गेला, मी ही भाजी खाणे सोडले . आज खास त्याच्या साठी मी भाजी केली आहे. Shobha Deshmukh -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#week5वांगे बटाटा भाजी Mamta Bhandakkar -
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5ही भाजी खूप चवीला लागते पंक्तीमध्ये जेवणामध्ये पण ही भाजी असते गावाकडे बारशाला लग्नाला मोठे मोठे पंगती बसतात तेव्हा ही भाजी आवर्जून बनवली जाते . Smita Kiran Patil -
-
मोकळी वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in marathi)
#cpm5#week5#रेसिपी_मॅगझीन#वांग_बटाटा_भाजी मी या आधीच एक वांगी बटाटा रस्सा भाजी शेअर केली आहे👉 पण आज या रेसिपी मॅगझीन साठी पुन्हा एकदा ही मोकळी वांग बटाटा भाजी सादर करत आहेत🤗 मोकळी म्हणजे मी या भाजी मध्ये पाणी न घालता बनवलेली आहेत🤗 म्हणून मी या भाजीला मोकळी वांग बटाटा भाजी हे नाव देत आहे👉 Jyotshna Vishal Khadatkar -
चमचमीत वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#week5महाराष्ट्रातीय खाद्य परंपरेत सर्वात आवडीने खाल्ली जाते ती एकच भाजी अर्थात ,'वांग्याची भाजी ' .😊पातळ भाजी असो किंवा सुकी भाजी वांग्याचे सर्वच प्रकार आपल्याकडे आवडीने खाल्ले जातात.चला तर पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
काकडीचे पौष्टिक थालीपीठ (kakdiche thalipeeth recipe in marathi)
#cpm5#रेसिपी मॅगेझीन #week5 Sumedha Joshi -
वांगी बटाटा रस्सा भाजी (vanga batata rassa bhaji recipe in marathi)
#cpm5#Week5#वांगी_बटाटा_रस्सा_भाजी.. अतिशय चमचमीत अशी वांगी बटाटा भाजीचे घराघरात स्थान अबाधित आहे..एवढेच नव्हे तर लग्नकार्यात,उत्सवांमध्ये,अन्नदानाच्या प्रसादामध्ये ही भाजी आवर्जून केली जाते.. करायला अतिशय सोपी, सुटसुटीत अशी ही भाजी आज आपण करु या.. Bhagyashree Lele -
भरले वांग बटाटा भाजी (bharle vanga batata bhaji recipe in marathi)
वांग खूप लोकांना आवडत नाही, पण जर अशा प्रकारचि वांग बटाटा रस्सा भाजी केली तर ज्यांना आवडत नाही ते लोक पण आनंदाने खातील..तर मग् तुम्ही पण करून बघा. अगदी साधी सरळ सोपी अशी भाजी.#cpm5 Malhar Receipe -
तोंडली बटाटा भाजी (tondali batata bhaji recipe in martahi)
#skmसोप्पी चटपटीत तोंडली बटाटा भाजीची रेसिपी पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
फ्लाॅवर बटाटा भाजी (Flower Batata Bhaji Recipe In Marathi)
#JLRबटाट्यांसोबत फुलकोबीच्या तुर्ऱ्यांचे हे मिश्रण सर्वांनाच आवडते. ही भाजी साधारणपणे प्रत्येक भारतीय घरात थोडाश्या वेगवेगळ्या पद्धतीने लंच किंवा डिनर साठी तयार केली जाते. डब्यासाठी होणारी झटपट चविष्ट, पौष्टिक आणि रिच टेस्ट असलेली भाजी... Vandana Shelar -
-
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5मॅगझीन week5 ही भाजी शक्यतो लोखंडी कढईत करावी मस्त होते. Rajashri Deodhar -
लग्नातील किंवा प्रसादासाठी ची वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in marathi)
#cpm5आजची रेसिपी सोपी पण तेवढीच चविष्ट अशी भाजी आहे..लग्न समारंभातील किंवा मंदिराच्या प्रसादाचे जेवणात या प्रकाराची भाजी केली जाते काही गावांमध्ये...सो त्याच चवीला लक्षात ठेऊन मी आजची सोपी अशी वांग बटाटा भाजी ही रेसिपी घेऊन आली आहे.. Megha Jamadade -
वांग पावटा बटाटा भाजी (vanga pavta batata bhaji recipe in marathi)
#Healthydietभातासोबत खाणे चांगले आणि बनवायला सोपे आहे. Sushma Sachin Sharma -
खानदेशी वांगी बटाट्याची घोटलेली भाजी(Vangi Batata Bhaji Recipe In Marathi)
#CCRखानदेशी तडक्यात तयार केलेली ही वांग्या बटाट्याची भाजी खानदेशी भागात भरपूर प्रमाणात तयार करतात.हिरव्या रंगाची ही भाजी हिरव्या वाटणात अजून छान लागतात कोणतेही मोठे लग्न समारंभ असो ही भाजी असते जेवनात खास करून ही भाजी तयार केली जाते विशेषता म्हणजे यात हिरव्या कलरचे वाटण तयार करून ही भाजी तयार केली जाते वरण ,बट्टी, वांग्याची भाजी असते ती हीच भाजी असते. अगदी चवीला वेगळी आणि प्रेशर कुकरचा वापर केल्यामुळे पटकन तयार होणारी वांग्या बटाट्याची भाजी बघूया रेसिपी. Chetana Bhojak -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5 #वांगे बटाटा भाजी # वांगी बटाट्याची भाजी म्हटले की त्याला रस्सा आलाच... पण आज मी , थोडी कोरडी, बिना रस्स्याची, वांगे बटाट्याची भाजी केली आहे. छान झाली आहे भाजी.. Varsha Ingole Bele -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
ही भाजी सर्वात सोपी आणि छान पण. जर कोणाला वांगे आवडत नसेल तर त्यातील बटाटे पण भाजी म्हणून वाढायचे ऑप्शन आपल्याला.😊#cpm5 Anjita Mahajan -
वांग बटाटा फ्राय भाजी (Vanga batata fry bhaji recipe in marathi)
झटपट होणारी रुचकर अशी ही भाजी आहे Charusheela Prabhu -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5वांग्याची भाजी वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या प्रकारे केली जाते,आज मी कोकणात करतात तशी ओले काजूगर घालून केली आहे. Pallavi Musale -
वांगे बटाटा मिक्स भाजी (vange batata mix bhaji recipe in marathi)
#cpm5पुर्वी लग्नकार्यात हमखास हिच भाजी असायची.एक तर छान टेस्टी होते आणि रस्सा भाजी भाजी म्हणुन पुरवठा ही होते.अजुनही जास्त पाहुणे आले की घरोघरी हि रस्स्याची भाजी असतेच......सगळ्यांची आवडती अशी भाजी......चला तर करुया...,, Supriya Thengadi -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5 - keyword - वांगी बटाटा भाजी Sujata Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15274312
टिप्पण्या