वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952

वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1वांग मध्यम आकाराचे किंवा 3-4 लहान वांगी
  2. 2बटाटे
  3. 1कांदा मध्यम आकाराचा
  4. 7-8लसूण पाकळ्या
  5. 1/4 कपओल खोबर
  6. 3 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरून
  7. 1 टीस्पूनगरम मसाला
  8. 1/4 टीस्पूनहळद
  9. गूळ
  10. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    वांग,बटाटा,कांदा कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे. कढईत तेल गरम करून त्यात लसूण गुलाबी रंगावर परतावा. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतावा.

  2. 2

    कांदा गुलाबी झाला की त्यात ओल खोबर,कोथिंबीर, गरम मसाला,हळद घालून परतावे.मसाला करपत असेल तर दोन चमचे पाणी घालून परतावे.

  3. 3

    मसाल्याला तेल सुटायला लागल्यावर त्यात वांग व बटाटा घालून व्यवस्थित ढवळावे. झाकण ठेवून एक वाफ आणावी. झाकणावर पाणी घालावे.

  4. 4

    एक वाफ आल्यावर झाकणातील गरम पाणी भाजी मध्ये घालून भाजी शिजवावी. बटाटे शिजले की त्यात चवीनुसार मीठ व गूळ घालून मिक्स करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes