वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)

#cpm5
वांग्याची भाजी वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या प्रकारे केली जाते,आज मी कोकणात करतात तशी ओले काजूगर घालून केली आहे.
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5
वांग्याची भाजी वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या प्रकारे केली जाते,आज मी कोकणात करतात तशी ओले काजूगर घालून केली आहे.
कुकिंग सूचना
- 1
वांगी आणि बटाटा स्वच्छ धुवून घ्यावे.
- 2
वांगी बटाटा चिरन घेऊन घ्यावे, ओले काजूगर गरम पाण्यातून काढून घेऊन साले काढून घ्यावी,भाजीत घालायचा मसाला तयार करावा,
- 3
कढई तापत ठेवावी,त्यात तेल घालून तेल तापले की मोहरी हिंग घालून वांगी बटाटे कढईत घालून साधारण 10 मिनिटेचांगले वाफवून घ्यावे, गॅस मध्याम आचेवर ठेवावा
- 4
चांगली वाफ आली की त्यात तयार केलेला मसाला मीठ व ओले काजू घालून वाफावण्यास 5 ते 7 मिनिटे भाजीवर झाकण ठेवून शिजू द्यावी
- 5
वांगी बटाटा काजू बिया घातलेली आपली भाजी तयार आहे भाजी एका भांड्यात काढून वर हिरवीगार कोथिंबीर घालून सर्व्ह करावी,
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#AAवांग्याची लागवड वर्षभर केली जाते.वांग्याचे वेगवेगळे प्रकार,भाजीही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते.आज मी भरली वांगी भरून ना करता वरून मसाला घालून केली आहेत. Pallavi Musale -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5 - keyword - वांगी बटाटा भाजी Sujata Kulkarni -
वांगी बटाटा रस्सा भाजी (vanga batata rassa bhaji recipe in marathi)
#cpm5#Week5#वांगी_बटाटा_रस्सा_भाजी.. अतिशय चमचमीत अशी वांगी बटाटा भाजीचे घराघरात स्थान अबाधित आहे..एवढेच नव्हे तर लग्नकार्यात,उत्सवांमध्ये,अन्नदानाच्या प्रसादामध्ये ही भाजी आवर्जून केली जाते.. करायला अतिशय सोपी, सुटसुटीत अशी ही भाजी आज आपण करु या.. Bhagyashree Lele -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीनेहमीच्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने व मसाले वापरून बनविले की त्या भाज्या चवीने खाल्ल्या जातात. त्यापैकीच "वांगी". झणझणीत वांग्याची रस्सा भाजी, सूखी वांग्याची भाजी, डाळ वांगे, भरलेली वांगी अश्या वेगवेगळ्या प्रकारे वांगी बनविली जातात. त्यापैकी "भरली वांगी" ही रेसिपी मी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5मॅगझीन week5 ही भाजी शक्यतो लोखंडी कढईत करावी मस्त होते. Rajashri Deodhar -
पावटा वांगी बटाटा भाजी (Pavta Vangi Batata Bhaji Recipe In Marathi)
#LCM1 आज मी पावटा,वांग बटाटा मिक्स भाजी बनवली आहे. ही भाजी हिवाळ्यात खूपच चविष्ट लागते. चला तर पाहूया पावटा ची वांगी बटाटा घालून बनवलेली भाजी. SHAILAJA BANERJEE -
शेवगा वांगी बटाटा रस्सा भाजी (shevga vangi batata rassa bhaji recipe in marathi)
#GA4 #Week25 DRUMSTICKS या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.ही भाजी कुकरमध्ये अगदी पटकन शिजून तयार होते. Rajashri Deodhar -
डाळ वांगी
#Cf डाळ वांगी बरेचजण वेगवेगळ्या प्रकारे करतात मी ही रेसिपी माझ्या आई करायची त्यानुसार केली आहे. आई नेहमी ही भाजी करताना वांग्याची देठं काढत नाही कारण त्याची एक वेगळी चव येते आणि भाजी शिजली की ते चेक करायला देठाजवळ दाबून बघता येते. Rajashri Deodhar -
भरलेली वांगी (bharali wangi recipe in marathi)
#स्टफ्ड #week1वांग्याची भाजी खूप प्रकारे करता येते. वांग्याचे भरीत, वांग्याचे काप, वांग्याची रस्सा भाजी असे अनेक प्रकार करता येतात. भरलेली वांगी पण वेगवेगळे मसाले घालून करतात. आज मी गोडा मसाला घालून भरलेली वांगी बनवली. खूप छान लागते ही भाजी. स्मिता जाधव -
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5वांग बटाटा भाजी आणि भाकरी माझा आवडता मेन्यू... Preeti V. Salvi -
तोंडल्याची रस भाजी (tondalichi rassa bhaji recipe in marathi)
#skmतोंडल्याची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर आहे,तोंडल्यात मोठ्या प्रमाणात फायबर असते त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास तोंडली फायदेशीर,आज मी केली आहे तोंडल्याची रस भाजी. Pallavi Musale -
शेवगा-वांग्याची भाजी (Shevga Vangyachi Bhaji Recipe In Marathi)
#BKRशेवग्याच्या शेंगाही वर्षभर बाजारामध्ये उपलब्ध असतात. शेवगा अनेक कारणांस्तव आरोग्याकरिता अतिशय लाभदायक आहे. त्यामध्ये असलेली पोषक तत्वे मानवी शरीरामध्ये उद्भवणाऱ्या अनेक व्याधी नाहीश्या करण्यास समर्थ असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने शेवग्याला "चमत्कारी वृक्ष" असे म्हटलेले आहे.शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेली बहुतेक सर्व पोषक द्रव्ये शेवग्यामध्ये असल्याने याचा समावेश आपल्या आहारामध्ये करणे गरजेचे आहे. शेवग्यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे आहेत. त्याचबरोबर 8 प्रकारची अमिनो आम्ल, तसेच अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंटस, दाहक विरोधी तत्वे आणि फायटोकेमिकल्स असतात.शेवग्याच्या शेंगांची भाजी पोटातील कृमी होऊ नयेत व झालेले नष्ट व्हावेत यासाठी नेहमी आहारात असावी.कढी,आमटी,भाजीमध्ये शेवग्याच्या शेंगा घातल्या जातात.आज हा बहुगुणी शेवगा घालून वांग्याची टेस्टी भाजी केली आहे.बघा...आवडतेय का?😊 Sushama Y. Kulkarni -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#GRशेव भाजी हा खान्देशातील प्रसिद्ध प्रकार, वेगवेगळ्या प्रकारे शेव भाजी करतात. पण मी तीच भाजी आज गोडा मसाला घालून केली आहे. Dhanashree Phatak -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5 #वांगे बटाटा भाजी # वांगी बटाट्याची भाजी म्हटले की त्याला रस्सा आलाच... पण आज मी , थोडी कोरडी, बिना रस्स्याची, वांगे बटाट्याची भाजी केली आहे. छान झाली आहे भाजी.. Varsha Ingole Bele -
वांगी बटाटा भाजी (Vangi Batata Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी वांगी बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
वांगी बटाटा भाजी.. बिना कांदा लसूण (vangi batata bhaji recipe in marathi)
#Cooksnap # बटाटा # रात्री जेवताना, भाग्यश्री हिच्या स्टाईलने वांगी बटाटा रस्सा भाजी केलीय.. बिना कांदा लसूनाची... मस्त झालीय.. पोटभर जेवलो आम्ही... तेव्हा एकदा नक्की करून पहा.. Varsha Ingole Bele -
खानदेशी वांगी बटाट्याची घोटलेली भाजी(Vangi Batata Bhaji Recipe In Marathi)
#CCRखानदेशी तडक्यात तयार केलेली ही वांग्या बटाट्याची भाजी खानदेशी भागात भरपूर प्रमाणात तयार करतात.हिरव्या रंगाची ही भाजी हिरव्या वाटणात अजून छान लागतात कोणतेही मोठे लग्न समारंभ असो ही भाजी असते जेवनात खास करून ही भाजी तयार केली जाते विशेषता म्हणजे यात हिरव्या कलरचे वाटण तयार करून ही भाजी तयार केली जाते वरण ,बट्टी, वांग्याची भाजी असते ती हीच भाजी असते. अगदी चवीला वेगळी आणि प्रेशर कुकरचा वापर केल्यामुळे पटकन तयार होणारी वांग्या बटाट्याची भाजी बघूया रेसिपी. Chetana Bhojak -
वांगी बटाटा रस्सा (Vangi Batata Rassa Recipe In Marathi)
#GRU वांग्याची बटाटा मिक्स रस्सा भाजी Shobha Deshmukh -
-
वांग बटाटा भाजी (Vang Batata Bhaji Recipe In Marathi)
भाजीला काही नसेल तेव्हा आपण हमखास वांगे, बटाट्याची भाजी करतो. तसेच लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रम असेल त्यावेळेला ही भाजी केली जाते.मी ही भाजी चारुशीला प्रभू यांची कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे. Sujata Gengaje -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cooksnap- स्नेहल राऊळ यांची भाजी वेगळ्या पद्धतीने कुकस्नॅप केली आहे.सुरेख चव झाली आहे. Shital Patil -
पंगतीतील वांगी बटाटा रस्सा भाजी (vangi batata rassa bhaji recipe in marathi)
#Cooksnap मी ही भाजी आपली मैत्रीण Vasudha Gudhe हीची cooksnap केली आहे.. थोडासा बदल करून बनवली आहे.तर्री वाली नाही बनवली."पंगतीतील वांगी बटाटा रस्सा भाजी" लता धानापुने -
चमचमीत वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#week5महाराष्ट्रातीय खाद्य परंपरेत सर्वात आवडीने खाल्ली जाते ती एकच भाजी अर्थात ,'वांग्याची भाजी ' .😊पातळ भाजी असो किंवा सुकी भाजी वांग्याचे सर्वच प्रकार आपल्याकडे आवडीने खाल्ले जातात.चला तर पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
भरली वांगी(पुणेरी) (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2हिवाळा आणि वांगी यांचं अतूट नातं आहे.तसं पाहिलं तर हल्ली वर्षभर वांगी मिळतात.पण थंडीत वांग्याची भाजी म्हणजे मेजवानीच असते!वांगी प्रकृतीने उष्ण ,त्यामुळे थंडीत उर्जा वाढवण्यासाठी वांगी भाजी,भरीत या स्वरूपात सेवन केली जातात.गरम बाजरीची भाकरी आणि भरल्या वांग्याची भाजी म्हणजे स्वर्गसुखच!...मग बाकी काही नसले तरी चालते.खरंतर चुलीवरचा या भाजी भाकरीचा स्वयंपाक अगदी खुमासदार असतो,पण आपल्या शहरात हे सुख कुठले?...मग विविध हॉटेल्स, रिसॉर्ट, पिकनिक स्पॉट्स इथे आवर्जून मिळतं हे खास गावरान चवीचं भोजन.कृष्णाकाठची वांगी अगदी जांभळी,काटेरी,पातळ सालीची.जळगावकडची खास भरितासाठी.प्रत्येक प्रांताची चव निराळी!काळी,लांब बंगाली वांगी मिळमिळीत चवीची...ती आपल्याकडे फारशी नाही खाल्ली जात.सांबारातही दक्षिणेकडे वांग्याचा वापर केला जातो.वांग्याचे काप म्हणजे खमंग साईड डीश...तर डाळवांगे म्हणजे मस्त आंबटगोड आमटी आणि त्याबरोबर आंबेमोहोर तांदळाचा भात....याची चव न्यारीच.वांगीबटाटा रस्सा अगदी वेळ भागवणारी भाजी,तर संक्रांतीच्या लेकुरवाळ्या भाजीत वांगी अग्रस्थानी. भरिताचेही अनेक प्रकार!वांगी व बटाटा उकडून त्याचं भरित करणं म्हणजे माझ्या आजीचा अगदी आवडता प्रकार!चातुर्मासात वातकारक म्हणून वर्ज्य असलेली वांगी चंपाषष्ठीला भरित रोडग्याचा नैवेद्य खंडोबाला दाखवून मग खायला सुरुवात होत असे.म्हणजे ही वांगी आषाढ ते कार्तिक पावसाळा वातदोष वाढवणारी म्हणून निषिद्ध तर मार्गशीर्षापासून थंडी पडायला लागत असल्याने पुन्हा आहारात समावेश!आपल्या पूर्वजांना आहाराचे किती ज्ञान होते ते यावरुन कळते.चला तर भाजीच्या तयारीकडे वळू!ही भाजी पुणेरी यासाठी की यात मी फक्त गोडा मसाला वापरला आहे,तरीही सुंदर चव आली आहे.😋😋🍆🍆 Sushama Y. Kulkarni -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#मॅगझीन week5वांगी बटाट्याची भाजी आमच्याकडे खूप लोकप्रिय आहे. परभणी ची भाजी जरा वेगळ्या प्रकारे करते. ती चवीला तर अप्रतिम आहेच शिवाय देखणी पण आहे. Rohini Deshkar -
मसाला वांगी आणि ज्वारीची भाकरी (masala vangi anijowarichi bhakhri recipe in marathi)
#md आपण कितीही मोठे झालो तरी जोपर्यंत आई बाबा आहेत तोपर्यंत माहेरी जाऊन आईच्या हातचे खाण्यात वेगळेच सुख आणि समाधान असते.माझी आई वांगी, फणसाची भाजी खुप छान करायची.साधी , कमी मसाले वापरून पण तिच्या हाताला वेगळीच चव होती.सासुबाई देखील फोडणी चा भात, थालीपीठ छान चुलीवर करायच्या.भन्नाट लागायचे.आईच्या हातची वांग्याची भाजी आज मी केली. Archana bangare -
वांगे बटाटा रस्सा भाजी (vangi batata rassa bhaji recipe in marathi)
#cpm5" वांगे बटाटा रस्सा भाजी" झटपट होणारी,साधी सोप्पी मस्त रस्सा भाजी..👌👌 Shital Siddhesh Raut -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5#Week 5#रेसिपी मॅगझीनवांगी बटाटा भाजी भाज्याचा राजा असतो अंगतीपंगतीत वांग्याच्या भाजी ची मजाच वेगळी असते😋 Madhuri Watekar -
लग्नाच्या पंगतीतील वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cooksnapआज मी रोहिनी ताईंची ही रेसिपी कुकस्नॅप केली .फारच छान झाली भाजी ...👌👌😋😋 Deepti Padiyar -
More Recipes
- मूग डाळ खिचडी (moong dal khichdi recipe in marathi)
- वांगे बटाटा रस्सा भाजी (vangi batata rassa bhaji recipe in marathi)
- लाल भोपळ्याची भाजी (lal bhopalyachi bhaji recipe in marathi)
- वांगे बटाटा रस्सा भाजी (vangi batata rassa bhaji recipe in marathi)
- वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
टिप्पण्या