वांग बटाटा फ्राय भाजी (Vanga batata fry bhaji recipe in marathi)

Charusheela Prabhu @charu81020
झटपट होणारी रुचकर अशी ही भाजी आहे
वांग बटाटा फ्राय भाजी (Vanga batata fry bhaji recipe in marathi)
झटपट होणारी रुचकर अशी ही भाजी आहे
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वांगी,बटाटे फोडी करून त्या पाण्यामध्ये घालून ठेवाव्यात
- 2
कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावं ते गरम झाले की त्यामध्ये हिंग,मोहरी हळदखमंग फोडणी करावी व त्यामध्ये पाण्यात ठेवलेल्या वांग्या बटाट्याच्या फोडी टाकून छान परतून घ्यावे व वाफेवर शिजवावे
- 3
वांगी, बटाटे शिजले की त्यामध्ये कांदा लसूण मसाला खोबर्याचा किस पावडर,मीठ घालून छान परता वे व एक ते दोन मिनिटांनी गॅस बंद करावा गरम गरम चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खाऊ शकतो
Similar Recipes
-
झटपट वांगी- बटाटा फ्राय भाजी (Vange batata fry recipe in marathi)
पटकन होणारी अशी ही सुंदर भाजी आहे Charusheela Prabhu -
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5Week5Recipe magazineझटपट होणारी टिफिन साठी एकदम मस्त वांग बटाटा भाजी Suvarna Potdar -
वांगी-बटाटा फ्राय भाजी (Vangi Batata Fry Bhaji Recipe In Marathi)
#BR2पटकन होणारी टेस्टी व खमंग अशी ही भाजी आहे Charusheela Prabhu -
भरले वांग बटाटा भाजी (bharle vanga batata bhaji recipe in marathi)
वांग खूप लोकांना आवडत नाही, पण जर अशा प्रकारचि वांग बटाटा रस्सा भाजी केली तर ज्यांना आवडत नाही ते लोक पण आनंदाने खातील..तर मग् तुम्ही पण करून बघा. अगदी साधी सरळ सोपी अशी भाजी.#cpm5 Malhar Receipe -
लग्नातील किंवा प्रसादासाठी ची वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in marathi)
#cpm5आजची रेसिपी सोपी पण तेवढीच चविष्ट अशी भाजी आहे..लग्न समारंभातील किंवा मंदिराच्या प्रसादाचे जेवणात या प्रकाराची भाजी केली जाते काही गावांमध्ये...सो त्याच चवीला लक्षात ठेऊन मी आजची सोपी अशी वांग बटाटा भाजी ही रेसिपी घेऊन आली आहे.. Megha Jamadade -
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5 week5 साठी कीवर्ड वांग बटाटा भाजी ही रेसीपी मी आज बनवली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5ही भाजी खूप चवीला लागते पंक्तीमध्ये जेवणामध्ये पण ही भाजी असते गावाकडे बारशाला लग्नाला मोठे मोठे पंगती बसतात तेव्हा ही भाजी आवर्जून बनवली जाते . Smita Kiran Patil -
-
डाळ वांग भाजी (dal vanga bhaji recipe in marathi)
वांग्या ची भाजी हरभरा डाळ घालून मोकळी केली डब्या साठी खूप छान आहे आणि सोपी झटपट होते Suvarna Potdar -
मोकळी वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in marathi)
#cpm5#week5#रेसिपी_मॅगझीन#वांग_बटाटा_भाजी मी या आधीच एक वांगी बटाटा रस्सा भाजी शेअर केली आहे👉 पण आज या रेसिपी मॅगझीन साठी पुन्हा एकदा ही मोकळी वांग बटाटा भाजी सादर करत आहेत🤗 मोकळी म्हणजे मी या भाजी मध्ये पाणी न घालता बनवलेली आहेत🤗 म्हणून मी या भाजीला मोकळी वांग बटाटा भाजी हे नाव देत आहे👉 Jyotshna Vishal Khadatkar -
-
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5वांग बटाटा भाजी आणि भाकरी माझा आवडता मेन्यू... Preeti V. Salvi -
वांग बटाटा भाजी (Vang Batata Bhaji Recipe In Marathi)
भाजीला काही नसेल तेव्हा आपण हमखास वांगे, बटाट्याची भाजी करतो. तसेच लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रम असेल त्यावेळेला ही भाजी केली जाते.मी ही भाजी चारुशीला प्रभू यांची कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे. Sujata Gengaje -
फ्लावर.. बटाटा फ्राय भाजी (Flower Batata Fry Bhaji Recipe In Marathi)
डब्यासाठी व झटपट होणारी चविष्ट व पौष्टिक भाजी Charusheela Prabhu -
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5 वांग्याची भाजी मग ती कुठल्याही पध्दतीने केलेली असो आवडतेच, आणि त्या मधे विशेष म्हणजे माझ्या लहान भावाला खुप खुप आवडायची , रोज दिली तरी चालेल, पण ..तोच भाऊ १५ दिवस झाले कार अॅक्सीडेट मधे मला सोडुन गेला, मी ही भाजी खाणे सोडले . आज खास त्याच्या साठी मी भाजी केली आहे. Shobha Deshmukh -
वांगी बटाटा रस्सा भाजी (vanga batata rassa bhaji recipe in marathi)
#cpm5#Week5#वांगी_बटाटा_रस्सा_भाजी.. अतिशय चमचमीत अशी वांगी बटाटा भाजीचे घराघरात स्थान अबाधित आहे..एवढेच नव्हे तर लग्नकार्यात,उत्सवांमध्ये,अन्नदानाच्या प्रसादामध्ये ही भाजी आवर्जून केली जाते.. करायला अतिशय सोपी, सुटसुटीत अशी ही भाजी आज आपण करु या.. Bhagyashree Lele -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cooksnap- स्नेहल राऊळ यांची भाजी वेगळ्या पद्धतीने कुकस्नॅप केली आहे.सुरेख चव झाली आहे. Shital Patil -
लग्नाच्या पंगतीतील वांगा बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in marathi)
#cpm5वांग ज्यांची आवडती भाजी आहे. त्यांना लग्नाच्या पंगतीतील वांगा बटाटा भाजी म्हंटल कि तोंडाला पाणी सुटतं. गरम गरम वरण भातासोबत तर ही वांग्या बटाटाच्याची भाजी खूप सुंदर लागते.माझी सुद्धा ही सगळ्यात आवडती भाजी आहे. इथे मी तसेच लग्नाच्या पंगतीतील वांगा बटाटा भाजी बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
मेथी फ्राय भाजी (Methi fry bhaji recipe in marathi)
पटकन होणारी चविष्ट अशी ही भाजी आहे. अतिशय कमी साहित्यात होणारी पौष्टिक व रुचकर भाजी Charusheela Prabhu -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
वांग बटाट्याची भाजी म्हणजे मटणाला ही फिकी पाडणारी भाजी आहे बऱ्यापैकी अनेक लग्नांमध्ये ही वांगे बटाट्याची चमचमीत भाजी बनवली जाते चला तर मग आज बनवूयात पण वांगी बटाटे भाजी Supriya Devkar -
कोबी बटाटा फ्राय भाजी (Kobi batata fry bhaji recipe in marathi)
पटकन होणारी टेस्टी भाजी पोळीबरोबर छान लागते Charusheela Prabhu -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5 #वांगे बटाटा भाजी # वांगी बटाट्याची भाजी म्हटले की त्याला रस्सा आलाच... पण आज मी , थोडी कोरडी, बिना रस्स्याची, वांगे बटाट्याची भाजी केली आहे. छान झाली आहे भाजी.. Varsha Ingole Bele -
वांगे बटाटा रस्सा भाजी (vangi batata rassa bhaji recipe in marathi)
#cpm5" वांगे बटाटा रस्सा भाजी" झटपट होणारी,साधी सोप्पी मस्त रस्सा भाजी..👌👌 Shital Siddhesh Raut -
वांगे, बटाटा, कोलंबी तवा भाजी (vanga batata kolambi tawa bhaji recipe in marathi)
सर्व ऋतू मध्ये मिळणारी हमखास भाजी म्हणजे वांग. सोबतच बटाटा व कोलंबी घालून केलेली झणझणीत अशी वांगे, बटाटा, कोलंबी तवा भाजीभाजी.#cpm5 Mrs. Snehal Rohidas Rawool -
कुरडईची भाजी (kurdaichi bhaji recipe in marathi)
#कुरडईची भाजीरोज भाजी काय करायची हा प्रश्न पडतो. अशावेळी झटपट होणारी अशी भाजी मी नेहमी करते. मुलांना ही भाजी फार आवडते. वाळवणातील एक पदार्थ म्हणजे गव्हाची कुरडई. Sujata Gengaje -
-
-
-
बटाटा फ्राय भाजी (Batata fry bhaji recipe in marathi)
पटकनहोणारी व अतिशय चविष्ट अशी ही भाजी आहे तेलावर नुसती फ्राय केली आणि वाफेवर शिजवली की पटकन होते व टेस्ट खूप छान असते Charusheela Prabhu -
वांगी बटाटा भाजी.. बिना कांदा लसूण (vangi batata bhaji recipe in marathi)
#Cooksnap # बटाटा # रात्री जेवताना, भाग्यश्री हिच्या स्टाईलने वांगी बटाटा रस्सा भाजी केलीय.. बिना कांदा लसूनाची... मस्त झालीय.. पोटभर जेवलो आम्ही... तेव्हा एकदा नक्की करून पहा.. Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16097343
टिप्पण्या