व्हेजिटेबल उत्तपम रेसिपी (vegetable uttapam recipe in marathi)

nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
Navi Mumbai

व्हेजिटेबल उत्तपम रेसिपी (vegetable uttapam recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4  सर्व्हींग
  1. 1/2 किलोइडली / डोसा बॅटर
  2. 1गाजर किसून घेतलेल
  3. 1बीट किसून घेतलेल
  4. 1कांदा बारीक चिरून
  5. 2शिमला मिरची बारीक चिरून
  6. 1टोमॅटो बारीक चिरून
  7. 3-4हिरवी मिरची बारीक चिरून
  8. 1 टीस्पूनआल बारीक किसून घेतलेल
  9. कोथिंबीर
  10. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम सर्व तयारी करून घेऊ. त्यानंतर एक वाटी घेऊ त्यात सर्व भाज्या घालून घेऊ त्यात कोथिंबीर, मीठ, आल,मिरची घालून मिक्स करुन घेऊ

  2. 2

    त्यानंतर गॅसवर पॅन गरम करुन घेऊ त्या इडली/डोसा बॅटर चमच्याने पसरुन घेऊ. त्यानंतर त्यावर भाज्या घालून घेऊ चमच्याने प्रेस करुन घेऊ.

  3. 3

    वरुन तेल घाला आणि 1-मिनिटभर झाकण ठेऊन दया. त्यानंतर झाकण काढून पलटून पुन्हा मिनिटभर ठेवा.मग काढून घ्या.

  4. 4

    तयार आहे आपला उत्तपम गरमागरम चटणीबरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
रोजी
Navi Mumbai

Similar Recipes