हेल्दी मिक्स व्हेजिटेबल उत्तपम (mix vegetable uttapam recipe in marathi)

हेल्दी मिक्स व्हेजिटेबल उत्तपम (mix vegetable uttapam recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ, उडीद डाळ,मेथी दाणे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या,एका पातेल्या मध्ये ५ तास भिजत घालावे.५ तास नंतर पाणी निथळून घ्या, मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे.पोहे पण स्वच्छ पाण्याने धुऊन मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे, छान एकजीव करून झाकण ठेवून ८ तास किंव्हा रात्रभर फरमेट करायला ठेवावे. मी रात्रभर ठेवले होते.
- 2
एका मोठ्या वाटी मध्ये कांदा,टोमॅटो,गाजर,हिरवी मिरची,कढीपत्ता,शिमला मिरची, कोथिंबीर, आले घालून छान मिक्स करावे त्या मध्ये चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घ्यावे.
८ तास नंतर तांदूळ आणि डाळीचे बॅटर छान तयार झाले आहे. - 3
नॉन स्टिक तवा गरम करून घ्या,थोडे तेल घालून घ्या,तयार बॅटर मध्ये चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घ्या, आणि तवा वर एक चम्मच पसरवून घ्यावे,त्या वर तयार भाज्यांचे मिश्रण लावावे,हाताने थोडे प्रेस करावे,वरून १ टीस्पून तेल घालून झाकण लावून छान शिजु द्यावे,३-४ मिनिटे झाली की झाकण काढून परतून घ्यावे,पुन्हा ३-४ मिनिटे शिजू द्यावे.
- 4
अशाच प्रकारे सर्व पिठाचे उत्तपम बनवून घ्या.
- 5
नारळाची चटणी आणि टोमॅटो चटणी सोबत गरण गरम सर्व करा...मिक्स व्हेजिटेबल उत्तपम...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स व्हेजिटेबल उत्तपा (mix veg uttapam recipe in marathi)
#GA4 #week 1 गोल्डन ऍप्रॉन 4 चे पहिले puzzal मी ह्यात उत्तपा शब्द घेऊन सुरवात केली आहे. Swara Chavan -
-
-
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#cpm7साऊथ इंडियन रेसिपी मधील पदार्थ बरेचशे तादंळाचे असतात जे पचनास हलके असतात. चला तर मग बनवूयात उथपम. याचे पिठ तयार करून ठेवू शकतो. Supriya Devkar -
चीझी व्हेजी उत्तपम (chessy veggie uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपम-मंगळवारउत्तपम एक साऊथ इंडियन खाद्य पदार्थ आहे. डाळ तांदूळ आंबून केलेला हा पदार्थ व्हेजीज मुळे पौष्टिक तर होतोच आणि चीझ मुळे यम्मी लागतो. Shital Muranjan -
मिनी सँडविच उत्तपम (mini sandwich uttapam recipe in marathi)
#GA4 #week1 #उत्तपमउत्तपम ह्या की-वर्ड पासून बनविलेली आणि लहान मुलांना टिफिनमध्ये देता येईल अशी झटपट, सोपी रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करते आहे. चला तर मग रेसिपी बनवूया...... सरिता बुरडे -
व्हेजिटेबल शेजवान मिनी उत्तपम (mini uttapam recipe in marathi)
#GA4 #week1गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये उत्तपम हा किवर्ड शोधून मी आज मिनी उत्तपम बनवले. नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. ही साऊथ इंडियन रेसिपी आहे. आपण डोसा करतो तसेच पण थोडे छोटे आणि जाड असतात त्यावर आपल्याला हव्या त्या भाज्या घालायच्या झाला आपला टेस्टी आणि हेल्दी नाश्ता तयार. Sanskruti Gaonkar -
-
उत्तपम (uttapam recipe in marathi)
खरतर साऊथ इंडियन डिश ही,पण आपल्या ला फारच भावलेली. तशी ही एकदम करायला मस्त. फक्त थोडी पूर्व तयारी असली पाहिजे मग कधीही करा..#cpm7 Anjita Mahajan -
-
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#GA4#week 1माझी ga4 साठी पहिली रेसिपी उत्तपम आहे. Sandhya Chimurkar -
व्हेजिटेबल शेजवान मिनी उत्तपम (vegetable schezwan mini uttapam recipe in marathi)
#cooksnap#व्हेजिटेबल शेजवान मिनी उत्तपम#संस्कृती गावकर thanks for nice resipe dear 😍👌👍 nilam jadhav -
ओनियन उत्तपम (onion uttapam recipe in marathi)
#GA4Week1 ओनियन_उत्तपम मुलांसाठी पौष्टिक तर आहेच पण सगळ्यांची आवडणारी अशी डिश आहे ही. Janhvi Pathak Pande -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्टसोपा , सुटसुटीत आणि पटकन होणारा हा दाक्षिणात्य पदार्थ आहे.पोटभरीचा म्हणून ही छान आहे. Archana bangare -
तंदुरी पनीर उत्तपम पिज़्ज़ा (tandoori paneer uttapam pizza recipe in marathi)
#GA4Week1 उत्तपम उत्तपम हा साउथ इंडियन ब्रेकफास्ट चा खूप प्रसिद्ध प्रकार आहे. भरपूर प्रकारानी उत्तपम करता येतात आणि म्हणूनच मी आज एक वेगळा उत्तपम ट्राय केला जेणेकरून मुलांना त्यातून व्यवस्थित भाज्या पनीर चिझ घालून केलेला उत्तपम म्हणजे एक फुल मिल साठी छान ऑप्शन आहे. Deepali dake Kulkarni -
ओनियन-चीज उत्तप्पा (onion cheese uttapam recipe in marathi)
#GA4#week1 गोल्डन ॲप्रन मध्ये माझी पहिलीच रेसिपी. Puzzle सोडवून रेसिपी करणे. मज्जा येणार आहे. नेहमीचा उत्तप्पा पण जरा हटके...छान वाटले. Shubhangee Kumbhar -
मिक्स व्हेजिटेबल पुलाव (mix vegetable pulav recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड पुलावफ्रीज मध्ये काही भाज्या शिल्लक होत्या. त्यामध्ये गाजर,मटार,फ्लॉवर,बटाटे,सिमला मिरची टाकून मिक्स व्हेजिटेबल पुलाव केला. सर्व शिल्लक भाज्यांचा वापर पण झाला आणि एक नवीन रेसीपी पण तयार झाली. rucha dachewar -
व्हेजिटेबल टर्टल मोमोज (vegetable momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरवेगवेगळ्या प्रकारचं सारण, स्टीम्ड-फ्राईड सारखे प्रकार आणि ईशान्य भारतात प्रसिद्ध असलेले तसेच तिबेट-नेपाळ मधून भारतात आलेले मोमोज सध्या आपल्या खाद्यसंस्कृतीचा एक भाग बनले आहे. चाईनीझ रेसिपीज प्रमाणेच मोमोजची सुद्धा दुकाने ठिकठिकाणी बघायला मिळतात. 'मोमो' हा एक चिनी शब्द असून ह्याचा अर्थ 'स्टीम्ड ब्रेड' असा होतो.हल्लीच्या लहान मुलांना चाईनीझ डिशेस फार आवडतात. ह्या रेसिपीमध्ये मी पालकासोबतच मोड आलेल्या मटकीचा वापर केला आहे. त्यामुळे आजची माझी रेसिपी पौष्टिकतेसोबत थोडी गंमतीदार आहे. कासव बघून लहान मुलांना गंम्मत तर वाटेलच शिवाय खाताना मज्जा सुद्धा येईल. चला तर मग रेसिपीकडे वळूया. सरिता बुरडे -
-
-
-
मिक्स डाळ मिनी उत्तप्पा (mix dal mini uttapam recipe in marathi)
#cpm7"मिक्स डाळ मिनी उत्तप्पा" उत्तप्पा म्हणा किंवा उत्तपम पोटभरीचा पौष्टिक मेनू जर कोणता असेल तर हाच...👌👌मिश्रण आंबवण्यासाठी लागणारा वेळ सोडला, तर उत्तप्पा ,इडली,डोसा , असे पदार्थ झटपट होतात,अशा पदार्थातून भरपूर कर्बोदके,प्रथिने शरीराला मिळतात...■आंबवलेले पदार्थ/फरमेन्ट केलेलं पदार्थ खाण्याचे फायदे ही बरेच आहेत...👌👌काही फायदे बघुयात...!!-जे अन्नपदार्थ पचण्यास जड असतात जसे डाळी दूध अशा पदार्थातील अन्नघटकांचे विघटन होऊन ते पचण्यास हलके होतात.-आंबवलेले पदार्थ मधील बॅक्टेरिया पदार्थातील जीवनसत्व ब वाढवण्यास मदत करतात.– आंबवलेल्या पदार्थांमध्ये चांगले बॅक्टेरिया असतात. जे आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत करतात.– खाद्यपदार्थ आंबवल्याने कर्बोदके विघटन होऊन साध्या साखरेत रूपांतरित होतात जसे ग्लुकोज व गॅलॅक्टोज.-लहान मुलांच्या आहारात अशा पदार्थाचे समावेश केल्यास मुलांमधील कुपोषण तळण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे वाढवता येईल.-आंबवलेले पदार्थांचे सेवन केल्यास शरीराचे पोषण चांगले होते. तेव्हा नक्कीच आपल्याला आहारात , फायदेशीर अश्या फरमेनटेड पदार्थांचा आहारात समावेश नक्कीच केला पाहिजे,चला तर मग पटकन रेसिपी बघुया...😊😊 Shital Siddhesh Raut -
मसाला उत्तपम (masala uttapam recipe in marathi)
#GA4 मसाला उत्तपम बनविने करिता दाल तांदुल व मेथी दाने वापरण्यात आले आहे Prabha Shambharkar -
मिनी उत्तपम(mini uttapam recipe in marathi)
#GA4 #week1 पझल मधील उत्तपम हा पदार्थ. मी आज रव्याचे उतप्पम छोटे बनवले. झटपट होणारा पदार्थ. Sujata Gengaje -
मिक्स व्हेजिटेबल बेसन ऑमलेट (vegetable omelette recipe in marathi)
#GA4 #week2#cooksnapआजची गोल्डन अप्रोनची रेसिपी नाश्त्यासाठीचा हेल्दी ऑप्शन आहे. जान्हवी पाठक पांडे यांची बेसन ऑम्लेट रेसिपी मी ट्विस्ट देऊन मिक्स व्हेजिटेबल्स वापरून करण्याचा प्रयत्न केला आहे. खूपच सुंदर चव आणि पोटभरीचा खाणं असे मी या रेसिपी बाबत सांगू शकेन.Pradnya Purandare
-
मिनी उत्तपम (mini uttapam recipe in marathi)
#GA4 #week1 #uttapamउत्तपा म्हणजे हेल्दी नाष्ट्याचा पदार्थ झटपट होणारा मुलांना टिफिनमध्ये द्यायला व करायलाही सोपा त्यात वेगवेगळ्या भाज्या बारीक कापुन टाकता येतात मी माझ्या मुलाला स्कुलमध्ये असताना बऱ्याचवेळा टिफिनमध्ये मिनी उत्तपा बनवुन द्यायची चला तर हा उत्तपा कसा करायचा बघुया Chhaya Paradhi -
-
मिक्स व्हेजिटेबल सूप... (mix vegetable soup recipe in marathi)
#GA4#week20#soup ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
व्हेज मिनी उत्तप्पा (veg mini uttapam recipe in marathi)
#GA4#week1#उत्तप्पागोल्डन अप्रोन पझल्स मधील ओळखलेला शब्द उत्तप्पा आज मी केला. Deepa Gad -
मिक्स व्हेजिटेबल तिखट शिरा (mix vegetable tikhat shira recipe in marathi)
#GA4 #week7#ब्रेकफास्ट# टोमॅटोनाश्ता म्हणजे दिवसाची सुंदर सुरुवात.. हातात गरम चहा आणि गरमा गरम नाश्त्याची डिश अशी सुरुवात कोणाला आवडत नाही? आजची माझी डिश अगदी घराघरा मध्ये होणारा लाडका तिखट शिरा. याला पौष्टीक बनवण्यासाठी यात वेगवेगळ्या भाज्या, शेंगदाणे, डाळिंब घातले आहे. या सर्वां मुळे शिरा दिसतो पण छान आणि चव तर अप्रतिम!Pradnya Purandare
More Recipes
टिप्पण्या